
Navodaya Exam Special: Practice Questions on Distance, Time and Speed
नवोदय परीक्षा गणित अंतर वेळ वेग Loading… एक ठराविक काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस आणि…
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 7 गणेशोत्सवानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नपत्रिकाप्रश्न 1) अष्टविनायकातील बल्लाळेश्वर गणपती मंदिर कोठे आहे ?☐ पाली☐ महड☐ मोरगाव☐ सिद्धटेकप्रश्न 2) गिरिजात्मक गणपती मंदिर कोठे गावी आहे ?☐ ओझर☐ थेऊर☐ लेण्याद्री☐ रांजणगावप्रश्न 3) अष्टविनायकातील सिद्धीविनायक गणपती मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे ?☐ पुणे☐ रायगड☐ अहमदनगर☐ यापैकी नाहीप्रश्न 4) अष्टविनायकातील मोरेश्वर गणपती मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे…
आकारिक चाचणी शिक्षकमित्र अहिल्यानगर निर्मित अतिशय दर्जेदार आणि उपयुक्त प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. Akarik Chachni सौजन्य शिक्षकमित्र अहिल्यानगर
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत अहिल्यानगर या जिल्ह्याचे पोषण आहार हिशोबासाठी उपयुक्त कॅल्क्युलेटर पोषण आहार कॅल्क्युलेटर शालेय पोषण आहार Calculator कसे वापरावे यासाठी खालील व्हिडिओ पहा. MDM Rate MDM पैसे विभागणी बाबत माहिती शासनाने MDM च्या आहार शिजवण्याच्या दरात 12 जून 2025 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार पूर्वलक्षी प्रभावाने 1 मे 2025 पासून प्रती विद्यार्थी खालीलप्रमाणे…
NMMS Exam Practice Question Paper 8th Class Science Objective Questions | Free MCQ Test Online इयत्ता आठवी विज्ञान | NMMS परीक्षा अभ्यास
निबंध _ मराठी भाषा संवर्धनासाठी माझी भूमिका Marathi bhasha sanvardhanasathi Majhi bhumika निबंधाचे नाव – मराठी भाषा संवर्धनासाठी माझी भूमिका प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो तसा मला ही आहे. माझी भाषा, माझी मायबोली ‘मराठी’ आहे. मातृभाषा, मायबोली अशा अनेक नावांनी आपण बोलत असणाऱ्या भाषेला संबोधले जाते. ‘मायबोली’. मराठी भाषा काय सांगावी तिची महानता? संपन्न, समृद्ध,…
National Means Cum-Merit Scholarship Scheme राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ प्रश्नपत्रिका व उत्तरसूची परीक्षा प्रश्नपत्रिका 2023-24 परीक्षा प्रश्नपत्रिका 2022-23 परीक्षा प्रश्नपत्रिका 2021-22 परीक्षा प्रश्नपत्रिका 2020-21 परीक्षा प्रश्नपत्रिका 2019-20 परीक्षा प्रश्नपत्रिका 2018-19 परीक्षा प्रश्नपत्रिका 2015-16-17 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ कार्यालय, इमारत दुसरा व चौथा…
नवोदय परीक्षा गणित अंतर वेळ वेग Loading… एक ठराविक काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस आणि ते काम करणाऱ्या मजुरांची संख्या ——–यात समचलन असतेयात व्यस्तचलन असतेयात कोणतेही चलन नसते—एक मोटार 200 मीटर अंतर पाच सेकंदात कापते तर तिचा ताशी वेग किती?1440 मी144 किमी1400 मीयापैकी नाहीएका मोटारीचा ताशी वेग 50 किमी असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यासाठी…
Ganesh MP4 Song Duniya Chalali Chandravar majha Ganpati Bappa Undaravar Shivshri Sangtit Vidyalay Rahuri Vilas Thorat दुनिया चालली चंद्रावर माझा गणपती बाप्पा उंदरावरगीत-विलास थोरातसंगीत- विलास थोरात, अविनाश वाडकरगायीका- प्रसन्ना धोंगडेकॅमेरा- बाळासाहेब वराळे, बाबासाहेब जाधवनृत्य दिग्दर्शक- अर्जुन धनवटेकलाकार- इरा वाघोले, नव्या पांडे, अन्वी येवले, प्रत्युक्षा पोपळघट, ऋतीका पोपळघटरेकॉर्डींग- आराधना स्टुडीओ, भेंडासंकलन- गणेश वराळे
MDM Calculator Nagpur District MDM Calculator For Nagpur District वरील कॅल्क्युलेटर कसे वापरावे यासाठी खालील व्हिडिओ आवश्य पहा.
Navodaya Exam Preparation Mental AbilityTest भाषा अंकगणित
केंद्रप्रमुख परीक्षा टेस्ट विद्यार्थी लाभाच्या योजना Kendra Pramukh Test Seriesविषय : विद्यार्थी लाभाच्या योजनासूचना : प्रत्येक प्रश्नास 2 गुण आहेत. योग्य पर्याय निवडा.प्रश्न 1) महाराष्ट्र शासनाने खडू फळा मोहीम कोणत्या वर्षी राबवली?☐ 1988-89☐ 1990-91☐ 1980-81☐ 1995-96प्रश्न 2) DPEP म्हणजे काय?☐ District primary education programme☐ District primary economic programme☐ District private education programme☐ None of theseप्रश्न…
A sheet of paper has been folded and punched as shown below. How will it appearwhen opened? खाली दाखवल्याप्रमाणे कागदाचा एक भाग घडी करून छिद्रित केला आहे. तो उघडल्यावर कसा दिसेल? घडीच्या आकृत्या यावर आधारित प्रश्न कसा सोडवायचा हे खालील व्हिडिओत अतिशय उत्कृष्ट पद्धतीने समजावून सांगितले आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि सराव पेपर सोडवा. सराव…
तर्क व अनुमान तर्क व अनुमान या घटकावर आधारित व्हिडिओ पहा आणि त्यावर आधारित सराव पेपर सोडवा. सुनीता व अनिता यांच्या वयाची बेरीज 54 वर्षे आहे. सुनिता चे वय अनिताच्या वयाच्या दुप्पट आहे तर अनिताचे वय किती वर्षे?(A) 36 वर्षे(B) 18 वर्षे(C) 24 वर्षे(D) 22 वर्षेसुनील चा जन्म 1978 चा व अनिलचा जन्म 1981 चा…
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2021विषय : गणित (Mathematics) Loading… www.learningwithsmartness.in प्रश्न 1.पुढीलपैकी कोणती संख्या 4, 8 आणि 6 या तिघांचा गुणक (multiple) आहे?Which of the following numbers is a multiple of 4, 8 and 6?(A) 396 (B) 664 (C) 696 (D) 5432 प्रश्न 2.पहिल्या चार अभाज्य (prime) संख्यांची बेरीज आहेThe sum of the first four prime numbers is:(A)…
Contracted forms are shortened versions of two words combined into one, usually by replacing one or more letters with an apostrophe. For example, “do not” becomes “don’t” and “cannot” becomes “can’t”. They’re commonly used in informal speech and writing to make sentences shorter and easier to say. Loading… I am I’m He has He’s You…