NMMS Exam सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
1) ————— हे दृश्यकेंद्रकी, एकपेशीय, स्वयंपोषी सजीव आहेत.
- virus
- जीवाणू
- शैवाले
- आदिजीव
2)आदिजीवांचा आकार सुमारे——————- आहे.
- 100 µm
- 0.10µm
- 200µm
- 1µm to 10µm
3) ———–सृष्टीतील सजीवांना प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात.
- कवके
- मोनेरा
- प्रोटिस्टा
- यापैकी नाही
4)ओळखा पाहू मी कोण ?माझे शरीर निरावयवी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे.
- कवक
- विषाणू
- आदिजीव
- शैवाले
5)खालीलपैकी कोणता विषाणू प्राण्यांमध्ये आढळतो?
- एच.आय.व्ही.
- पिकोर्ना
- इन्फ्लुएंझा
- विल्ट
6) 2011 च्या गणनेनुसार पृथ्वी वरील जमीन व समुद्रयांमधील सर्व सजीव मिळून सुमारे ——- दशलक्ष जाती ज्ञात आहेत.
- 85
- 83
- 86
- 87
7)खालीलपैकी कोणत्या सृष्टी मध्ये सर्व सजीव एकपेशीय आहेत ?
- मोनेरा
- प्रोटिस्टा
- यापैकी नाही
- कवके
8)ओळखा पाहू मी कोण ?मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो.
- शैवाले
- विषाणू
- कवक
- आदिजीव
9) ———————- दृश्यकेंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव आहेत.
- शैवाले
- कवक
- विषाणू
- आदिजीव
10) ——————- हे माती, गोडे पाणी व समुद्रात आढळतात
- कवक
- शैवाले
- virus
- आदिजीव
11)ओळखा पाहू मी कोण ?मला केंद्रक, प्रद्रव्यपटलयुक्त पेशीअंगके असतात.
- आदिजीव
- शैवाले
- कवक
- जीवाणू
12)इ.स. 1938 मध्ये———— यांनी सजीवांना – मोनेरा, प्रोटिस्टा,वनस्पती व प्राणी या 4 सृष्टीमध्ये विभागले.
- कार्ल लिनिअस
- कोपलँड
- रॉबर्ट व्हिटाकर
- हेकेल
13) ————— हे पाण्यात वाढतात.
- शैवाले
- आदिजीव
- विषाणू
- कवक
14) ———————– सृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो.
- प्रोटिस्टा
- यापैकी नाही
- मोनेरा
- कवके
15) ———————- कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यांमध्ये आढळतात.
- शैवाले
- कवक
- विषाणू
- आदिजीव
16)खालीलपैकी कोणते सजीव कवके या सृष्टीतील नाही?
- युग्लीना
- ॲस्परजिलस
- पेनिसिलिअम
- किण्व
17)आदिजिवांचे प्रजनन —————– पद्धतीने होते.
- द्विखंडन
- यापैकी नाही
- पेशी विभाजन
- मूकुलायन
18)——————– हे एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगतात.
- विषाणू
- आदिजीव
- जीवाणू
- शैवाले
19)सृष्टी —————– मधील सर्व सजीव स्वयंपोषी किंवा परपोषी असतात.
- प्रोटिस्टा
- मोनेरा
- यापैकी नाही
- कवके
20)अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व ————— मिनिटांत संख्येने दुप्पट होऊ शकतात.
- 10
- 15
- 25
- 20
Taste is best
Best test
Butiful test👍👌
Bast test
Taste is bast🤞🤞🤞😀😀
ᴛᴇꜱᴛ ɪꜱ ʙᴇꜱᴛ👍👍
Hi
Hi
Test is best