Lokmanya Tilak General Knowledge Competition

सूचना

  • आपणांस मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा.

Lokmanya Tilak Jayanti General Knowledge Competition

1)लोकमान्य टिळकांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला ? 2 गुण 

  1. रत्नागिरी
  2. सातारा
  3. कोल्हापूर
  4. पुणे

2)लोकमान्य टिळक यांचा जन्म कधी झाला?2 गुण 

  1. 23 जुलै 1856
  2. 23 जुलै 1857
  3. 23 जुलै 1858
  4. 23 जुलै 1859

१) गोपाळ कृष्ण गोखले, फिरोजशहा मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी होते.

२) लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल हे जहाल पुढारी मानले जात.2 गुण 

  1. दोन्ही विधाने बरोबर आहे
  2. दोन्ही विधाने चूक आहेत
  3. फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
  4. फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे

4)गीतारहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?2  गुण 

  1. प्र. के. अत्रे
  2. लोकमान्य टिळक
  3. चि. वि .जोशी
  4. वि. स. खांडेकर

5)लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात पाठविण्याचे कारण……. 2 गुण 

  1. लोकमान्य टिळकांनी क्रांतिकारकांच्या हल्ल्याचे समर्थन ‘केसरी’ पत्रातून केले
  2. लोकमान्य टिळकांनी जन आंदोलनात भाग घेतला नाही
  3. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सभा घेतली
  4. यापैकी नाही

6)लोकमान्य टिळक व आगरकर यांनी मराठी भाषेत ———- व इंग्रजी भाषेत ——- ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. 2 गुण

  1. लोकसत्ता, इंडियन
  2. लोकमत, टाइम्स ऑफ इंडिया
  3. केसरी ,मराठा
  4. यापैकी नाही

7)लोकमान्य टिळक यांचा जन्म ————- या जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.2 गुण 

  1. सातारा
  2. रत्नागिरी
  3. कोल्हापूर
  4. पुणे

8)’भारतीय असंतोषाचे जनक ‘असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख कोणी केला आहे? 2 गुण 

  1. महात्मा गांधी
  2. पंडित नेहरू
  3. ऍनी बेझंट
  4. विन्सेंट चिराॅल

9)लखनौ अधिवेशनात कोणाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटविण्याचा प्रयत्न झाला? 2 गुण 

  1. महात्मा गांधी
  2. पंडित नेहरू
  3. लोकमान्य टिळक
  4. सुभाष चंद्र बोस

10)लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका किती साली झाली?2 गुण 

  1. इ.स. 1916
  2. इ.स. 1912
  3. इ.स. 1914
  4. इ.स. 1910

11)खालीलपैकी जहाल नसलेले नेते कोण आहे? 2 गुण 

  1. लोकमान्य टिळक
  2. बिपिन चंद्र पाल
  3. लाला लजपत राय
  4. सुरेंद्रनाथ बॅनर्जी

12)मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला? 2 गुण 

  1. गीतारहस्य
  2. ओरायन
  3. आर्टिक होम ऑफ वेदाज
  4. यापैकी नाही

13)होमरूल चळवळ भारतात कोणी सुरु केली?2  गुण 

  1. महात्मा गांधी
  2. लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट
  3. सरोजिनी नायडू
  4. पंडित नेहरू

14)शिवजयंती व गणेशोत्सव कोणी सुरू केली ? 2 गुण

  1. लोकमान्य टिळक
  2. महात्मा गांधी
  3. पंडित नेहरू
  4. यापैकी नाही

15)लोकमान्य टिळकांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी कोठे झाला ?

  1. पुणे
  2. रत्नागिरी
  3. नाशिक
  4. कोल्हापूर

One thought on “Lokmanya Tilak General Knowledge Competition

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!