Shiv Jayanti G.K. Competition

सूचना
- टेस्ट सबमिट केल्यानंतर आपणास जो रोल नंबर मिळाला त्याद्वारे निकाल पहा
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
1)शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला ?
1)6 जून 1664
2)6 जून 1674
3)6 जून 1684
4)6 जून 1670
17व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये …….हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व उदयास आले.
1)छत्रपती शिवाजी महाराज
2)छत्रपती संभाजी महाराज
3)राजर्षी शाहू महाराज
4)यापैकी नाही
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे …..नाव ठेवले.
1)राजगड
2)प्रतापगड
3)भुईकोट किल्ला
4)यापैकी नाही
चुकीचा पर्याय निवडा.
1)वीर माता जिजामाता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधव यांची कन्या होत्या.
2)छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली तेव्हा ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती होती.
3)निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीची सरदार झाले.
4)स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जावळीच्या चंद्रकांत मोरे यांनी साथ दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेऊन जावळीच्या खोऱ्यात ………किल्ला बांधला.
1)रायगड
2)शिवनेरी
3)प्रतापगड
4)राजगड
चुकीचा पर्याय निवडा.
1)शिवाजी महाराजांचा जन्म१९फेब्रु.१६३० 2)शिवाजी महाराज व अफजलखान भेट१० नोव्हे.१६५९ 3)सिद्दी जोहर स्वराज्यावर चालून आला इ.स.१६६०
4)शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली इ.स.१६५६
5)निजामशाहीचा पाडाव इ.स.१६३१
विशाळ गडाकडे कूच करताना शिवाजी महाराजांनी कोणत्या आदिलशाही सरदारांचा विरोध मोडून काढला?
1)जावळीचे मोरे
2)अफजलखान
3)पालवण चे दळवी व शृंगारपूरचे सुर्वे 4)यापैकी नाही
शिवरायांचा जन्म कधी व कोठे झाला?
1)
चुकीचा पर्याय निवडा.
1)शिवाजी महाराजांचा जन्म१९फेब्रु.१६३०
2)शिवाजी महाराज व अफजलखान भेट१० नोव्हे.१६५९ 3)सिद्दी जोहर स्वराज्यावर चालून आला इ.स.१६६०
4)शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली इ.स.१६५६
5)निजामशाहीचा पाडाव इ.स.१६३१
विशाळ गडाकडे कूच करताना शिवाजी महाराजांनी कोणत्या आदिलशाही सरदारांचा विरोध मोडून काढला?
1)जावळीचे मोरे
2)अफजलखान
3)पालवण चे दळवी व शृंगारपूरचे सुर्वे
4)यापैकी नाही
चुकीचा पर्याय निवडा.
1)सिद्दी जौहर यास ‘सलाबतखान ‘हा किताब आदिलशहाने दिला. 2)सिद्धी जौहरच्या मदतीस रुस्तुम-इ- जमान, बाजी घोरपडे व अफजल खानाचा मुलगा फाजलखान होता.
3)सुमारे पाच महिने सिद्दीच्या सैनिकांचा पन्हाळगडा स्वीट होता.
4)सिद्धी जौहर हा वाई प्रांताचा सरदार होता.
शिवरायांचा जन्म कधी व कोठे झाला?
1)19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी येथे 2)19 फेब्रुवारी 1627 शिवनेरी येथे 3)19 फेब्रुवारी 1630 सिंहगड येथे 4)19 फेब्रुवारी 1625 शिवनेरी येथे स्वराज्याची पहिली राजधानी ——— ही सजली.
1)राजगड
2)रायगड
3)प्रतापगड
4)शिवनेरी इसवीसन …..मध्ये निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली.
1)१६३६
2)१६३०
3)१६३१
4)१६३५
……म्हणजे एखाद्या प्रदेशाच्या वसूल उपभोगाचा हक्क.
1)वेतन
2)महसूल
3)जहागीर
4)यापैकी नाही
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे …..नाव ठेवले. 1)राजगड
2)प्रतापगड
3)भुईकोट किल्ला
4)यापैकी नाही शिवाजी महाराजांची राजमुद्रा ——– भाषेत होती
1)प्राकृत
2)संस्कृत
3)हिंदी
4)मराठी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात ———— भागात केली.
1)यापैकी नाही
2)कोकण
3)जावळी
4)मावळ
आग्र्याहून सुटका करून घेताना शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना ——– येथे ठेवले. 1)गोळकोंडा
2)मथुरा
3)दिल्ली
4)जोधपुर
युवराज संभाजीराजे यांनी आपल्या ——— या ग्रंथात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन केले आहे.
1)गड महाल
2)लेखन संपदा
3)बुधभूषण
4)सरस्वती महाल
चुकीचा पर्याय निवडा.
1)वीर माता जिजामाता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधव यांची कन्या होत्या.
2)छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली तेव्हा ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती होती. 3)निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीची सरदार झाले
4)स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जावळीच्या चंद्रकांत मोरे यांनी साथ दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेऊन जावळीच्या खोऱ्यात ..किल्ला बांधला. 1)रायगड
2)शिवनेरी
3)प्रतापगड
4)राजगड
विशाळ गडाकडे कूच करताना शिवाजी महाराजांनी कोणत्या आदिलशाही सरदारांचा विरोध मोडून काढला?
1)जावळीचे मोरे
2)अफजलखान
3)पालवण चे दळवी व शृंगारपूरचे सुर्वे
4)यापैकी नाही.
पन्हाळगडाच्या वेढ्या संदर्भात खालील वाक्यातील चुकीचा पर्याय निवडा.
1)सिद्दीच्या सैन्यावर नेताजी पालकरने बाहेरून हल्ला केला. 2)शिवा काशिद या बहादूर तरुणांच्या शिवरायांची वेषभूषा करून सिद्दी जोहरची दिशाभूल केली.
3)बाजीप्रभू देशपांडे यांनी घोड खिंड लढवली
4)सिद्दी जोहरच्या सैनिकांनी शिवाजी महाराजांचा पाठलाग केला नाही. मुघल सरदार शायिस्तेखानाने ….प्रांतावर स्वारी केली होती.
1)पुणे
2)कोकण
3)जावळी
4)पन्हाळा
पश्चिम किनारपट्टीवरील सिद्दी, पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी संघर्ष करण्यासाठी शिवाजी महाराजांनी …… च्या उभारणीकडे लक्ष दिले. 1)घोडदळ
2)पायदळ
3)आरमार
4)किल्ले
परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे ही शहाजीराजांची तीव्र आकांक्षा होती म्हणून त्यांना ‘स्वराज्यसंकल्पक’ म्हटले जाते या विधानासाठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा_ 1)विधान बरोबर आहे.
2)विधान चूक आहे.
3)अर्थ लक्षात येत नाही.
4)यापैकी नाही
चुकीचा पर्याय निवडा. जावळीचे—-मोरे
मुधोळचे — घोरपडे
सावंतवाडीचे —सावंत
जावळीचे— काळे
Jay Maharashtra
Very nice & General knowledge developing quiz
Nice General knowledge developing quiz &
Maharashtra
Yes
Roll nahi ala
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai
Nice
निकाल पाहण्याची लिंक