नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2021
विषय : गणित (Mathematics)
प्रश्न 1.पुढीलपैकी कोणती संख्या 4, 8 आणि 6 या तिघांचा गुणक (multiple) आहे?
Which of the following numbers is a multiple of 4, 8 and 6?
(A) 396 (B) 664 (C) 696 (D) 5432
प्रश्न 2.पहिल्या चार अभाज्य (prime) संख्यांची बेरीज आहे
The sum of the first four prime numbers is:
(A) 10 (B) 11 (C) 26 (D) 17
प्रश्न 3.एका समकोन त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी 5 सें.मी. आणि 12 सें.मी. असल्यास त्रिकोणाची परिमिती ———— असेल.
If the lengths of two sides of a right triangle are 5 cm and 12 cm, then the perimeter will be:
(A) 13 cm (B) 17 cm (C) 27 cm (D) 30 cm
प्रश्न 4.एक रेलगाडी दिल्लीहून सकाळी 8:15 ला सुटते आणि दुपारी 2:30 ला अजमेरला पोचते. रेलगाडीला किती वेळ लागला?
A train leaves Delhi at 8:15 am and reaches Ajmer at 2:30 pm. How much time did it take?
(A) 10 तास 45 मिनिटे (B) 6 तास 15 मिनिटे (C) 6 तास 30 मिनिटे (D) 6 तास
प्रश्न 5.एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 मुलं आणि 800 मुली आहेत. मुलांची संख्या आहे :
In a school, 3/5 of the total students are boys and 800 are girls. The number of boys is:
(A) 800 (B) 1000 (C) 1200 (D) 2000
प्रश्न 6.7.7, 7.07, 7.007 आणि 77.0077 यांची बेरीज :
The sum of 7.7, 7.07, 7.007 and 77.0077 is:
(A) 98.7807 (B) 98.7847 (C) 98.7877 (D) 98.7777
प्रश्न 7.एक सामना अर्धा तास चालतो. वेळेचा 1/10 भाग टाइम-आउटसाठी आहे. टाइम-आउट किती मिनिटांचा आहे?
A match lasts for half an hour. 1/10 of the time is given for time-out. How many minutes is it?
(A) 5 (B) 3 (C) 6 (D) 4
प्रश्न 8.ती कमाल संख्या कोणती जिने 270 आणि 426 ला भागल्याने प्रत्येकी 6 ही संख्या उरते?
What is the greatest number that leaves remainder 6 on dividing 270 and 426?
(A) 12 (B) 22 (C) 30 (D) 36
प्रश्न 9. एक रेडियो त्याच्या छापील किंमतीच्या ¾ किमतीत विकत घेतो आणि 20% जास्त किमतीत विकतो. नफा टक्केवारी आहे :
(A) 30 (B) 45 (C) 60 (D) 75
प्रश्न 10.एक वस्तू ₹7,500 ला विकत घेतली आणि ₹8,400 ला विकली. नफा टक्केवारी आहे :
(A) 8% (B) 10% (C) 12% (D) 10 पूर्णांक 5/7
प्रश्न 11.एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंग्सची सरासरी 28 आहे. सरासरी 29 व्हावी यासाठी 25 व्या इनिंगमध्ये किती धावा हव्यात?
(A) 1 (B) 24 (C) 35 (D) 53
प्रश्न 12.जर x/25 = 196/x असेल, तर x = ?
(A) 56 (B) 70 (C) 84 (D) 42
प्रश्न 13.349 × 51 + (632 + 31) याचे अंदाजे पूर्णांक मूल्य काय आहे?
(A) 17522 (B) 17520 (C) 17821 (D) 17521
प्रश्न 14.जर 154 × 18 = 2772, तर 27.72 + 1.8 चे मूल्य काय आहे?
(A) 1.54 (B) 15.4 (C) 154 (D) 1540
प्रश्न 15.दोन लाख दोन हजार याला अंकात लिहा.
(A) 20,200 (B) 2,00,200 (C) 22,000 (D) 2,02,000
प्रश्न 16. 3.003 × 15 + 0.0123 + 5.002575 याचे अंदाजे मूल्य :
(A) 48 (B) 50 (C) 49 (D) 51
प्रश्न 17. 3 (13 + 6 × 7) + (11 × 3) – (12 – 4 × 2) सोडवा.
(A) 0 (B) 1 (C) 2 (D) 9
प्रश्न 18. 12 ⅟16 चे दशमान मूल्य आहे :
(A) 12.625 (B) 12.6025 (C) 12.0625 (D) 12.0525
प्रश्न 19. एखादी रक्कम 16 वर्षात सरळ व्याजाने दुप्पट होते. व्याजदर आहे :
(A) 10% (B) 8% (C) 6.25% (D) 16%
प्रश्न 20. किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यातील फरक किती आहे?
(A) 1 (B) 90000 (C) 90001 (D) 900001