Child Psychology and Psychology of Study Teaching

बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र|TET परीक्षा महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न

बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र 

  1. दि……… रोजी च्या ……….व्या घटनादुरुस्तीने शिक्षणाचा समावेश मूलभूत हक्कामध्ये करण्यात आला .
    ① 6 मार्च 2002,86
    ② 12 मार्च 2002, 85
    ③ 12 डिसें. 2002, 86 व्या
    ④ यापैकी नाही.
  2. भारतीय संसदेने बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा कधी पारीत केला ?
    ①12 डिसें 2002
    ② 4 ऑगस्ट 2009
    ③ । एप्रिल 2010④ यापैकी नाही.
  3. खालीलपैकी कोणत्या वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार दिला आहे?
    ① 3 ते 18 
    ② 6 ते 18
    ③ 3 ते 14
    ④ 6 ते 14
    4.. ………मध्ये शिक्षणाचा समावेश सामाईक सूचीत करण्यात आला
    ①1982
    ②1986
    ③1980
    ④1976
  4. 1920 मध्ये ………याने सामाजिक बु‌द्धिमत्ता हा शब्द
    प्रथम वापरला.
    ① थॉर्न डाइक 
    ② लेव्ह व्हगोत्सकी
    ③ कोलबर्ग
    ④ यापैकी नाही.
  5. डॉनयल गोलमन ने………. बु‌द्धिमतेची संकल्पना मांडली
    ①सामाजिक बु‌द्धिमत्ता 
    ③ पर्यावरणीय बु‌द्ध
    ② कृत्रिम बुद्ध‌धिमला.
     ④ यापैकी नाही.
    7
  6. जीन पियाजे – मॉरल जजमेंट ऑफ यी चाइल्ड 
  7. हॉवर्डगार्डनर – फ्रेम्स ऑफ माइंड : थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स
     चुकीचा पर्याय ओळखा.
    दोन्ही बरोबर
    पर्याय 1 चूक
    पर्याय 2 चूक
    दोन्ही चूक 
  8. सन 1911यावर्षी केंद्रीय कायदेमंडळात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचे विधेयक कोणी आणले होते ?
    ① महात्मा फुले
    ② नामदार गोपाळ कृष्ण गोखले
    ③ आगरकर
    ④ यापैकी नाही.
    १. भारताचे पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कधी निश्चित करण्यात आले ?
    ① 1968
    ② 1986
    ③ 1976
    ④ 1911
    10.  बालकांचा सक्तीचा व मोफत कायदा 2009 ची अंमलबजावणी कधी करण्यात आली ?
    ① एप्रिल 2010
    ② 4 ऑगस्ट 2009
    ③ 12 डिसें. 2002
    ④ यापैकी नाही.

उत्तर सूची

प्रश्न 1 12 डिसेंबर 2002 , 86वी घटना दुरुस्ती

प्रश्न 2) 4 ऑगस्ट 2009

प्रश्न 3)6 ते 14

प्रश्न 4)1976

प्रश्न 5) थॉर्न डाइक

प्रश्न 6) पर्यावरणीय बुद्धिमत्ता

प्रश्न 7)दोन्ही पर्याय बरोबर

प्रश्न 8) नामदार गोपाळ कृष्ण गोखले

प्रश्न 9) 1968

प्रश्न 10)1 एप्रिल 2010

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!