Navoday Passage Reading
Loading… भाग १ खालील उतारा वाच.मित्रांचे आपल्या जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. आई, वडील, भाऊ, बहीण वगैरे नाती जन्माने सिद्ध होतात. मित्रत्त्वाचे तसे नाही. ही ऐच्छिक गोष्ट आहे. म्हणून नातेवाईकांपेक्षा मित्रांमध्ये जिव्हाळा असतो. मित्र हे दुःखाच्या प्रसंगी मनाला धीर देणारे, सुखाच्या प्रसंगी आनंद देणारे असल्यामुळे त्यांचा ओढा आपणांस फार वाटतो. तोंडपूजेपणा करणारे, निव्वळ स्तुती करणारे…