News
Search name in voter list
सर्व प्रथम गुगल वर Votersservice Portal सर्च करा. किंवा सर्व प्रथम गुगल वर Votersservice Portal सर्च करा. किंवा electoralsearch.eci.gov.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही थेट भारत निर्वाचन आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.भारत निर्वाचन आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला मतदार यादीत नाव तपासण्यासाठीतीन पर्याय मिळतील. पहिल्या पर्यायात तुम्ही तुमची माहिती भरुन आपले नाव मतदार यादीत आहे की नाही…
Mahavachan Utsav in Maharashtra
विषय :- राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव – २०२४ हा उपक्रम राबविण्याबाबत. महावाचन उत्सव 2024 25 दि.16.08.2024 ते दि.31.08.2024 या कालावधीत सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये राबवावयचा आहे.दि.26.08.2024 पर्यंत 100%शाळांनी रजिस्ट्रेशन करणे.सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता तिसरी ते बारावीच्या येथे सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे दि.20.08.2024…
Har Ghar Tiranga
हर घर तिरंगा अभियान उपक्रमांतर्गत – नागरिकांनी/विद्यार्थ्यांनी दि.13 ते 15 ऑगस्ट घरोघरी तिरंगा लाऊन त्याची सेल्फी घेऊनhttps://harghartiranga.com/ वर अपलोड करावी.
Chief Minister | My School | Sundar School | Phase 2
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२’ राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२’ हे अभियान राबविणेबाबत. रजिस्ट्रेशन दिनांक:- २६ जुलै, २०२४ वाचा:- शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. मुमंअ-२०२३/प्र.क्र. ११४/एसडी-६, दि.३०.११.२०२३ प्रस्तावना :- संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री…
Celebration Education week in Maharashtra
शिक्षा सप्ताह, दिवस सहावा वार शनिवार दि. २७/०७/२०२४ Eco clubs for Mission LIFE Day शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि #Plant4Mother या अभियान अंतर्गत विद्यार्थी, त्यांची माता आणि धरणीमाता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमांचे शनिवार दि.२७/०७/२०२४ रोजी आयोजन करणे. अ) शाळेमध्ये Eco clubs for Mission LIFE या थीम अंतर्गत…
Celebration Education week in Maharashtra
शिक्षण सप्ताह दिवस पाचवाशुक्रवार दि. २६ जुलै २०२४ दि.22 ते 28 जुलै, 2024 या कालावधीत “शिक्षण सप्ताह” साजरा करणेबाबत करण्यात आलेल्या अंमलबजावणीबाबतची दिननिहाय उपक्रम, छायाचित्रे व व्हिडिओ खालील दिलेल्या लिंकवर अपलोड करण्यात यावे. यासाठी प्रथम शाळेचा यु-डायस क्रमांक नमूद करण्यात यावा.https://shikshasaptah.com/shiksha-saptah कौशल्य दिवस सक्षम आणि स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य शिक्षण प्रस्तावना शिक्षणाबद्दल जागृती व…
Celebration Education week in Maharashtra
शिक्षा सप्ताह: शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव दिवस तिसरा बुधवार दि. २४ जुलै २०२४ क्रीडा दिन नवीन राष्ट्रीय धोरण (NEP 2020 ) मध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व क्रीडा आधारित अध्ययन याचा महत्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नवीन राष्ट्रीय धोरणात स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे. या खेळांच्या माध्यमातून देशाची संस्कृती लोककला यांचा परिचय उत्तम…
Celebration Education week in Maharashtra
शिक्षा सप्ताह दिवस दुसरा मंगळवार दि.२३ जुलै २०२४ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये प्राथमिक स्तरावर सन २०२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे.सदर धोरणातील महत्वपूर्ण कार्थनिती पुढीलप्रमाणे: १ोपूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण…
Celebration Education week in Maharashtra
अध्यापन-अध्ययन साहित्य (TLM DAY) दिन दिवस पहिला सोमवार दि. 22 जुलै, 2024. प्रस्तुत दिन साजरा करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने वर्गनिहाय उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना/तत्त्वे: 3.1 माध्यमिक स्तर (इयत्ता 11 वी मणि 12 वी): 1. घोषवाक्ये असलेले पोस्टर्स: “पाणी कसे वाचवायचे” आणि “इतरांना कशी मदत करावी”यासारख्या विषयावर आधारित पोस्टर्स बनविणे. 2. कोडी: विज्ञान आणि गणित या…
PAT Baseline Test Answer Key 2024
पायाभूत चाचणी उत्तर सूची मराठी माध्यम English Answer Key 3rd to 9th गणित उत्तरसूची इयत्ता तिसरी
- 1
- 2