10th Class Maths Part 1

10th Class Maths Part 1 Loading… 1)A polynomial in one variable having degree one is called ________2 pointsBinomialA linear polynomialMonomialQuadratic polynomial2)A polynomial in one variable having degree 2 is called ________2 pointsBinomialMonomialA linear polynomialQuadratic polynomial3)The equation obtained by taking the value of a quadratic polynomial zero is called _______2 pointsLinear equationSimultaneous equationQuadratic equationAll the above4)__________…

Read More

Navoday Passage Reading

Loading… भाग १ खालील उतारा वाच.मित्रांचे आपल्या जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. आई, वडील, भाऊ, बहीण वगैरे नाती जन्माने सिद्ध होतात. मित्रत्त्वाचे तसे नाही. ही ऐच्छिक गोष्ट आहे. म्हणून नातेवाईकांपेक्षा मित्रांमध्ये जिव्हाळा असतो. मित्र हे दुःखाच्या प्रसंगी मनाला धीर देणारे, सुखाच्या प्रसंगी आनंद देणारे असल्यामुळे त्यांचा ओढा आपणांस फार वाटतो. तोंडपूजेपणा करणारे, निव्वळ स्तुती करणारे…

Read More

Pythagoras theorem in Marathi

NMMS व Scholarship परीक्षा टेस्ट सिरीज गणित पायथागोरसचा सिद्धांत पायथागोरसचा सिद्धान्त हा भूमितीतील एक अत्युपयुक्त सिद्धांत आहे. काटकोन त्रिकोणास हा सिद्धांत लागू होतो. या सिद्धान्तानुसार एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या लांबींच्या वर्गांच्या बेरेजेइतका असतो. या सिद्धान्तानुसार एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या लांबींच्या वर्गांच्या बेरेजेइतका असतो. याचा वापर करून काटकोन त्रिकोणाच्या…

Read More

Class 8th Science Metal and Nonmetal

8.7 Science धातू आणि अधातू 1)मूलद्रव्यांचे सर्वसाधारणपणे ——————– याप्रमाणे वर्गीकरण केलेले आहे.धातूयापैकी सर्वधातुसदृश्यअधातू2)100 % शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोने होय.14242218घरामध्ये वापरण्यात येणारी स्टेनलेस स्टीलची भांडी लोखंड , कार्बन, निकेल आणि ——– यांपासून बनलेले संमिश्र आहे.2 pointsक्रोमिअमॲल्युमिनिअमयापैकी नाहीतांबे———————चा उपयोग औषधीमध्ये होतो.2 pointsतांबेसोनेलोहचांदीदागिने तयार करण्यासाठी ———————— कॅरेटचे सोने वापरतात.2 points24221418अधातू उष्णतेचे व विजेचे—————- असतात.2 pointsसुवाहकयापैकी नाहीसांगू…

Read More

Scholarship Exam Question Paper Class 8th

Loading… शिष्यवृत्ती सराव पेपर 1 आठवी भाषा व गणितभाषा विभाग (गुण 50 )खालील उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.अनेक खेडी, गावे आणि शहरे या सर्वांचा मिळून देश बनतो. देशाला निश्चित सीमारेषा असते. या सीमारेषेच्या आत राहणारे लोक त्या देशाचे रहिवासी असतात. भारताच्या सीमारेषेत राहणारे आपण सर्व भारतीय म्हणून ओळखले जातो. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राजमुद्रा ही…

Read More

Class 8th Civics The Union Executive

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज Class 8th केंद्रीय कार्यकारी मंडळभारताच्या संविधानाने ——- शासन पद्धतीविषयी तरतूद केली आहे?संसदीयअध्यक्षीयराजेशाहीयापैकी नाहीभारताच्या संसदेत कोणाचा समावेश असतो?राष्ट्रपतीलोकसभाराज्यसभावरील सर्वसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक शासनातर्फे कोणाकडून होते?पंतप्रधानराष्ट्रपतीलोकसभा अध्यक्षयापैकी नाहीभारतातील कार्यकारी सत्ता यांच्याकडे असते.उपराष्ट्रपतीराष्ट्रपतीप्रधानमंत्रीसभापतीराष्ट्रपतीचा कार्यकाल वर्षाचा असतो. पाच सहा चार तीन मंत्रीमंडळाचे नेतृत्व करतात.राष्ट्रपतीसभापतीपक्षप्रमुखप्रधानमंत्रीपंतप्रधानांची नेमणूक कोण करतात ?उपराष्ट्रपतीन्यायाधीशराष्ट्रपतीलोकसभा सभापतीयोग्य विधान निवडाA) भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती…

Read More
error: Content is protected !!