Reasoning | Din Darshika

Scholarship Exam Test Series| दिनदर्शिका सराव पेपर Loading… स्कॉलरशिप परीक्षा व स्पर्धा परीक्षा तयारीसाठी उपयुक्त प्रश्न 1) 1 जानेवारी 2013 रोजी बुधवार असेल तर 31 डिसेंबर 2013 रोजी कोणता वार असेल ?1)मंगळवार2)बुधवार3)गुरुवार4)शुक्रवारCorrect answerबुधवार प्रश्न 2)श्री. पाठक यांनी सोमवार, दि .15 मार्च 2016 पासून 35 दिवसाची रजा घेतली. तर ते कामावर कधी हजर होतील ?1)19 एप्रिल…

Read More

Class 8th History Non-co-operation Movement

असहकार चळवळ Loading… Class 8th History Non-co-operation Movement इ.स. १९२० ते १९४७ हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड ‘गांधीयुग’ या नावाने ओळखला जातो. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली. गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या…

Read More

NAS Question Paper class 6th

NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण इयत्ता सहावी www.learningwithsmartness.in Loading… खाली दिलेला उतारा वाचा. व योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक निवडाएव्हरेस्टवर चढाई आपल्या शरीराचा तोल सांभाळत तेनसिंह आणि हिलरी काळजीपूर्वक एव्हरेस्टच्या शिखराची चढाई करत होते. ते थकलेले होते. परंतु ते आशा न सोडता धैर्याने पुढे जात होते. बर्फात पाय ठेवण्यासाठी तेनसिंहने बर्फ किती खोलवर आहे हे शोधण्याकरिता खड्डा…

Read More

NAS Question Paper Class 3rd

NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण सराव पेपर इयत्ता तिसरीwww.learningwithsmartness.in Loading… खाली दिलेली ही गोष्ट वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या. मुले कोणासोबत खेळत नव्हती?2 pointsराजूबाहुलीआईचुनमुनमुले घरी कधी गेली? 2 pointsजेव्हा त्यांच्या आईने बोलावले तेव्हाशाळेची घंटा वाजल्यानंतरत्यांचा खेळ संपल्यानंतरत्यांच्या मित्रांनी येण्यास सांगितल्यानंतरराजूची समस्या ऐकून ____2 pointsआईने सल्ला दिला.आईने शिक्षा केली.आईने त्याच्यावर प्रेम केलेआईने त्याचे कौतुक केले.राजूचे मित्र त्याच्या…

Read More

Vibhakti in Marathi

विभक्ती : 1मुलांनो, तुम्ही प्रत्येकजण आपल्याला घरात राहता. तिथे आई, वडील, भाऊ, बहिण अशी तुमच्या नात्याची मंडळी एकत्र राहतात. या सर्वांना मिळून आपण ‘कुटुंब’ म्हणतो. प्रत्येक कुटुंबात एक प्रमुख व्यक्ती असते व त्या घरात राहणारी जी इतर माणसे असतात, त्यांचा त्या प्रमुख व्यक्तीशी लांबचा अगर जवळचा संबंध असतो. अशी एकमेकांशी संबंध असलेली मंडळीच कुटुंबात राहतात.आपल्या…

Read More

PAT 2 Payabhut Chachani

पायाभूत चाचणी | PAT 2 Payabhut Chachani विषय : STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT-२) अंतर्गत संकलित चाचणी – १ आयोजनाबाबत….संदर्भ : १. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत प्रकल्प मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ११ फेब्रुवारी २०२१.२. राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व…

Read More

Class 10th|Political parties

मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतले. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणिनिवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वांत महत्त्वाचा दुवा राजकीय पक्ष असतो. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीयपक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. प्रस्तुत पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्षपद्धतीची…

Read More

National Hindi Day General Knowledge Competition

हिंदी दिवस प्रतियोगिता National Hindi Day हर साल 14 सितंबर को मनाया जाने वाला हिंदी दिवस (Hindi Diwas), भारत की करोड़ों की आबादी को जोड़ने वाली भाषा के प्रति सम्मान और गर्व का प्रतीक है। हिंदी सिर्फ एक भाषा नहीं है, बल्कि यह भारत की सांस्कृतिक विरासत और एकता का प्रतीक भी है।National Hindi Day…

Read More

8thClass Geography | Local Time and Standard Time | NMMSS Exam

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज स्थानिक वेळ व प्रमाण वेळ भूगोल इयत्ता आठवी Loading… मुंबई हे शहर ——— या रेखावृत्तावर आहे.2 गुण  प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्त त्यांच्या स्थानिक वेळेत——— मिनिटांचा फरक पडतो.2 गुण  मुंबईमध्ये स्थानिक वेळेप्रमाणे दुपारचे दोन वाजले असता कोलकता येथील स्थानिक वेळ काय असेल? 2 गुण  भारताची प्रमाणवेळ मिर्झापूर शहरावरून 82°30′ पूर्व या…

Read More
error: Content is protected !!