Class 10th History MCQ Question इतिहास वस्तुनिष्ठ प्रश्न
आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये.
A) ही पद्धती सासु सुद्धा असून मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो.
B) या पद्धतीत प्रश्नांची योग्य मांडणी केली जाते.प्रश्न मानव केंद्रित असतात या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो.
दोन्ही विधाने चूक आहे.
फक्त विधान B चूक
फक्त विधान A चूक आहे
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
……………. या फ्रेंच तत्त्वज्ञानाला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात.
मायकेल फुको
कार्ल मार्क्स
व्हॉल्टेअर
रेने देकार्त
चुकीचा पर्याय निवडा.
1)लिओपॉल्ड व्हॉन रांके – आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज
2)रेने देकार्त – डिस्कोर्स ऑन द मेथड
3)मायकेल फुको- आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज
4)कार्ल मार्क्स – दास कॅपिटल
ॲनल्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या इतिहासलेखनाच्या प्रणालीमध्ये-
1) या प्रणालीला सुरू करण्याचे आणि विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते.
2) या प्रणालीमध्ये तत्कालीन हवामान स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान ,दळणवळण, संपर्काची साधने ,सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांना महत्त्व दिले जाते.
दोन्ही विधाने सत्य आहेत
फक्त विधान क्रमांक1) असत्य
फक्त विधान क्रमांक 2 असत्य
दोन्ही विधाने असत्य आहेत
इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते. कारण-
यापैकी नाही
इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही.
या पद्धतींना खूप साहित्य लागते.
या पद्धतींचा वापर अवघड आहे.
स्त्रीवादी इतिहास लेखनाची मूलभूत भूमिका ……. ….. यांनी सिद्ध केली.
ॲनल्स प्रणाली
फ्रेंच विदुषी सीमाॅ – द – वोल्हा
मायकेल फुको
यापैकी नाही
कार्ल मार्क्स यांच्या मते मानवी इतिहास हा………… चा इतिहास असत.
तुरुंग व्यवस्था
राजकारण
वर्गसंघर्ष
स्त्रीवाद
फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांनी इतिहासलेखनात …….. चे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला.
भूतकाळातील स्थित्यंतरांचे
स्थापत्यशास्त्र
यापैकी नाही
वर्ग संघर्ष
इसवीसन 1737 मध्ये जर्मनीमधील ………….. विद्यापीठाची स्थापना झाली.
गॉटिंगेन
टेक्सास
ऑक्सफर्ड
हॉवर्ड
प्राचीन इतिहासकार आणि इतिहास लेखन करताना त्यांनी मांडलेले विचार त्यांच्या जोड्या दिल्या आहेत चुकीचा पर्याय निवडा
1)मायकेल फुको -भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण
2)लिओपॉल्ड व्हॉन रांके – ऐतिहासिक दस्तऐवज यांचा अभ्यास करणे .
3)व्हॉल्टेअर – मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हावा .
4)रेने देकार्त – वर्गसंघर्ष
योग्य विधान निवडा
A) सन 1841 मध्ये माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला.
B) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते.
विधान क्रमांक B चूक आहे.
दोन्ही विधाने चूक आहेत.
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
फक्त विधान क्रमांक A चूक आहे
अबुल फजल यांनी अवलंबलेली संशोधन पद्धती ———— व ———– होती असे मानले जाते.
छोटी व समान
पुरातन व लेखी
पूर्वग्रह विरहित व वास्तववादी
यापैकी नाही
योग्य विधान निवडा.
A) बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार असून मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत.
B) बखरीचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय आत्मचरित्रपर, राजनीति पर असे प्रकार पडतात.
फक्त विधान क्रमांक B चूक आहे
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
दोन्ही विधाने चूक आहेत.
फक्त विधान क्रमांक A चूक आहे
—–——– हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.
धर्मानंद कोसंबी
यापैकी नाही
कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे
रामशरण शर्मा
महात्मा ज्योतिराव फुले यांनी ——— या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला.
गुलामगिरी
तृतीय रत्न
शेतकऱ्याचा आसूड
दीनबंधू
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विपूल लेखनापैकी ——- आणि ——— हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येईल.
हु वेअर द शुद्राज व द अनटचेबल्स
मूकनायक व बहिष्कृत भारत
यापैकी नाही
इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडणारा——
2 points
अँटोनियो ग्रामची
जेम्स डफ
विल्यम जोन्स
कार्ल मार्क्स
इ. स.1982 मध्ये प्रसिद्ध झालेले———- हे ताराबाई शिंदे यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते.
बखर
मराठी रियासत
यापैकी नाही
स्री पुरुष तुलना
मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे बावीस खंड संपादित करणारे—–
2 points
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे
रामकृष्ण गोपाळ भांडारकर
विष्णुशास्त्री चिपळूणकर
यापैकी नाही
स्वातंत्र्योत्तर काळात इतिहास लेखनात प्रामुख्याने तीन नवे वैचारिक प्रवाह आढळतात 1) मार्क्सवादी इतिहास 2) वंचितांचा इतिहास 3)———-
यापैकी नाही
स्त्रीवादी इतिहास
वसाहतवादी इतिहास
राष्ट्रवादी इतिहास
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार … या शहरांमध्ये आहे.
मुंबई
दिल्ली
चेन्नई
हैदराबाद
जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे संग्रहालय मेसोपोटेमियातील…… या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले.
उर
हडप्पा
मोहेंजोदडो
यापैकी नाही
युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश सन… मध्ये केला गेला.
सन 2015
सन 2010
सन 2012
Option 4
सांस्कृतिक वारसा हा ….असतो .तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचा असतो.
नैसर्गिक
भौगोलिक
मानव निर्मित
यापैकी नाही
चुकीचा पर्याय निवडा.
उत्तर प्रदेश —-रामलीला
केरळ —–कुटियट्टम
झारखंड ——छाऊ नृत्य
गढवाल —-रामलीला
खाली भारतातील जागतिक वारसा स्थळे दिली आहे .त्यातील एक वेगळ्या प्रकारचे आहे ते ओळखा.——-ताजमहल ,कोणार्क सूर्य मंदिर ,वेरूळ लेणी, पश्चिम घाट
पश्चिम घाट
कोणार्क सूर्य मंदिर
वेरूळ लेणी
ताजमहाल
चुकीचा पर्याय निवडा.
आग्रा —-ताजमहाल
कोणार्क —–सूर्य मंदिर
घारापुरी —–लेणी
मुंबई ——जंतर मंतर
………ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञान शाखांची जननी मानली जाते.
*
2 points
तत्वज्ञान
अभ्यास
मानवशास्त्र
राज्यशास्त्र
इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन असे ……….. . . इतिहासाचे वर्णन केले जाते.
*
2 points
मानवी इतिहास
उपयोजित
भौगोलिक
यापैकी नाही
पंजाब मधील ………जमातीची तांब्याची व पितळी भांडी बनविण्याची कला परंपरा जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे.
*
2 points
लोक
जन
ठठेरा
यापैकी नाही
चुकीचा पर्याय निवडा.
*
2 points
गोल घुमट -अहमदपूर
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस– मुंबई
ताजमहाल— आग्रा
कुतुब मिनार —मेहरौली
दृक्कलां मध्ये ….. व….. यांचा समावेश होतो
*
2 points
गायन-,वादन
लेखन, वाचन
चित्रकला, शिल्पकला
यापैकी नाही
हस्तलिखितांमधील लघु चित्रांवर सुरुवातीला…… शैलीचा प्रभाव होता.
*
2 points
पर्शियन
चित्रकला
शिल्पकला
यापैकी नाही
शिल्पकला …….असते.
*
2 points
द्विमितीय
त्रिमितीय
एकमितीय
यापैकी नाही
सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात……. या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली कला शाळा स्थापन केली होती.
*
2 points
जेम्स वेल्स
लॉर्ड रिपन
लॉर्ड कॅनिंग
यापैकी नाही
....साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्ती -विज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले
*
2 points
वाकाटक
सातवाहन
मुघल
गुप्त
चुकीचा पर्याय निवडा.
*
2 points
उत्तर भारत—- कथ्थक
महाराष्ट्र—- लावणी
तामिळनाडू —–भरतनाट्यम
केरळ—– कुचीपुडी
हेमाडपंती मंदिराच्या बाह्य भिंती बऱ्याचदा ….असतात.
*
2 points
आयताकृती
चौरसाकृती
तारका कृती
त्रिकोणाकृती
मध्यप्रदेशातील ..…येथील गुहा मंदिरे प्रसिद्ध आहेत.
*
2 points
भीमबेटका
कडप्पा
हडप्पा
मोहेंजोदाडो
देव प्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना …..नाण्यांवर प्रथम पाहण्यात आली.
2 points
वाकाटक
कुशाण
सातवाहन
यापैकी नाही
चुकीचा पर्याय निवडा.
*
2 points
भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी सतराशे ऐंशी रोजी सुरू झाले
कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगाल गॅझेट या नावाने ते ओळखले जाते
जेम्स ऑगस्टस हिकी या व्यक्तीने ते सुरू केले
जॅम ऑगस्टस हिकि भारतीय व्यक्ती होते
बाळशास्त्री जांभेकर यांचे ‘दर्पण’ हे मराठीतील पत्र …….येथे सुरू झाले.
*
2 points
पुणे
मुंबई
नाशिक
नागपूर
अ) प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केले. (आ)लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर ‘शतपत्रे’ प्रभाकर मध्ये प्रसिद्ध झाली .
*
2 points
विधान अ बरोबर आहे
विधान अ चूक आहे
दोन्ही विधाने बरोबर आहेत
दोन्ही विधाने चूक आहेत
चुकीचा पर्याय निवडा.
*
2 points
इंदुप्रकाश विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार दीनबंधू बहुजन समाजाचे मुखपत्र
ज्ञानोदय__ मराठी वृत्तपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान
प्रभाकर ——1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला
स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा….. आणि…. या वर्तमानपत्रांनी गाठला.
*
2 points
केसरी आणि मराठा
दर्पण आणि प्रभाकर
प्रभाकर आणि केसरी
ज्ञानोदय आणि प्रभाकर
चुकीचा पर्याय निवडा.
*
2 points
प्रभाकर –पहिले मासिक
दिग्दर्शन— पहिले मासिक
प्रगती— साप्ताहिक
बेंगाल गॅझेट—- भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र
……..रोजी भारतातले पहिले इंग्रजी न्यूज बुलेटीन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले.
*
2 points
आठ जून 1956
23 जुलै 1927
1929
यापैकी नाही
चुकीचा पर्याय निवडा.
*
2 points
15 सप्टेंबर 1959— दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन
एक मे 1972 —मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू
15 ऑगस्ट 1982 —-रंगीत दूरदर्शन चे आगमन
1991—- नागपूर केंद्राचे कार्यक्रम सुरू
चुकीचा पर्याय निवडा.
*
2 points
प्रगती—- त्र्यंबक शंकर शेजवलकर
दर्पण—- बाळशास्त्री जांभेकर
दीनबंधु—- कृष्णराव भालेकर
प्रभाकर—— प्र .के .अत्रे
…….या जर्मन साप्ताहिकाने हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या
2 points
स्टर्न
जर्मनी
गॅझेट
यापैकी नाही
Qjdkcnckchf
Jay sevalal