NMMS परीक्षा टेस्ट सिरीज इयत्ता- आठवी इतिहास सामाजिक व धार्मिक प्रबोधन
NMMS परीक्षेच्या अभ्यासासाठी खालील वेबसाईटला भेट द्या
Class 8th History Social and Religious Reforms
आर्य समाजाविषयी खाली काही माहिती दिली आहे. चुकीचा पर्याय निवडा.
1)सन 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी या समाजाची स्थापना केली
2)’वेदांकडे परत चला’ हे या समाजाचे ब्रीदवाक्य होते
3)भारत भारतीय समाजाच्या शाखा उघडल्या गेल्या नाहीत
4)या समाजाच्या माध्यमातून भारत भर शिक्षण संस्था उघडल्या
आर्य समाजाचे ब्रीदवाक्य….. हे होते
निसर्गाकडे चला
गावाकडे चला
वेदांकडे परत चला
यापैकी नाही
रामकृष्ण मिशनने… ची कामे केली .
पर्यावरण
लोकसेवा
खेळ
यापैकी नाही
स्वामी विवेकानंदांनी सन 1893 मध्ये अमेरिकेतील…… येथे भरलेल्या विश्वधर्म परिषदेला हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.
शिकागो
न्यूयॉर्क
सनफ्रान्सिस्को
यापैकी नाही
1) शिखांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे’ सिंगसभा ‘स्थापन झाली.2) या संस्थेने शीख समाजात शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण घडवून आणले.
*
2 points
दोन्ही विधाने बरोबर आहेत
दोन्ही विधाने चूक आहेत
फक्त विधान क्रमांक एक बरोबर आहे
फक्त विधान क्रमांक दोन बरोबर आहे
चुकीचा पर्याय निवडा.
*
2 points
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे –डिप्रेस्ड क्लासेस मिशन डॉ. आत्माराम पांडुरंग प्रार्थना – समाजाचे पहिले अध्यक्ष
महर्षी धोंडो केशव कर्वे_ अनाथ बालिकाश्रम
स्वामी विवेकानंद – रामकृष्ण मिशनची स्थापना
इसवी सन 1848 मध्ये महात्मा जोतिराव फुले यांनी पुण्यात….. येथे मुलींसाठी पहिली शाळा काढली.
भिडे वाडा
सारसबाग
देशपांडे वाडा
यापैकी नाही
विसाव्या शतकातील पहिले महिला विद्यापीठ …….यांनी उभे केले.
महर्षी धोंडो केशव कर्वे
वीरेशलिंगम पंतलु
सावित्रीबाई फुले
यापैकी नाही
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ध्येय—
शिक्षणाचा प्रसार
स्री शिक्षण
हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्यसंपन्न संघटना उभारणे
यापैकी नाही
रमाबाई रानडे यांनी सेवासदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रीयांसाठी …….अभ्यासक्रम सुरू केला.
अंगणवाडी
बालवाडी
परिचारिका
यापैकी नाही
योग्य जोड्या लावा. .
1) ब्राम्हो समाज (अ)महात्मा जोतिराव फुले
२) सत्यशोधक समाज( ब) राजा राममोहन रॉय .
३) आर्य समाज (क) दादोबा पांडुरंग तर्खडकर. .
४) परमहंस सभा (ड )स्वामी दयानंद सरस्वती
१अ,२ब,३क,४ड
१ब,२क,३ड,४अ
१ब,२अ,३ड,४क
यापैकी नाही
गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रातून …….चा पुरस्कार केला
शिक्षण
स्त्री पुरुष समानता
हुंडा पद्धती
यापैकी नाही
चुकीचा पर्याय निवडा.
अब्दुल लतिफ -द मोहम्मदन लिटररी सोसायटी
रमाबाई रानडे__ शारदाश्रम
सर सय्यद अहमद खान –मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्वामी दयानंद सरस्वती – वेदाश्रय
योग्य विधान निवडा
१) सन 1873 मध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.(2)सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथे भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली.
दोन्ही विधाने बरोबर आहेत
दोन्ही विधाने चूक आहेत
फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे
प्रबोधन काळात साहित्य व विज्ञान क्षेत्रात प्रगती घडून आली ………यांना साहित्य क्षेत्रातील व…… यांना विज्ञानाच्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.
2 points
स्वामी दयानंद सरस्वती, अब्दुल लतीफ
रमाबाई रानडे, स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद ,रवींद्रनाथ टागोर
रवींद्रनाथ टागोर ,सी. व्ही. रमन
राजा राम मोहन रॉय यांच्या कार्याविषयी खाली काही माहिती दिली आहे .चुकीचा पर्याय निवडा.
2 points
राजा राममोहन रॉय यांनी अनेक भाषा व धर्मांचा अभ्यास केला नाही
‘संवाद कौमुदी’ या वृत्तपत्राद्वारे त्यांनी जनजागृती केली
कोलकाता येथे त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली
स्त्रियांचे शिक्षण, विधवाविवाह यांचे त्यांनी समर्थन केले. सती प्रथा ,बालविवाह ,पडदा पद्धती याचा त्यांनी विरोध केला
महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे मुख्य कार्य………. हे होते.
2 points
शिक्षण
समतेच्या तत्त्वावर आधारित समाज निर्मिती
लेखन
यापैकी नाही
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे ……..प्रथेविरुद्ध परिषद भरवली.
2 points
देवदासी
शिक्षण
राजकीय
यापैकी नाही
ताराबाई शिंदे यांनी ……या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला.
2 points
शारदाश्रम
सेवासदन
स्त्री पुरुष तुलना
यापैकी नाही
पंडित मदन मोहन मालवीय यांनी ………..विद्यापीठाची पायाभरणी केली.
पुणे विद्यापीठ
बनारस हिंदू विद्यापीठ
कोलकाता विद्यापीठ
मुंबई विद्यापीठ