धारा विद्युत आणि चुंबकत्व
NMMS परीक्षा टेस्ट सिरीज धाराविदयुत आणि चुंबकत्व Class 8th Science
NMMS परीक्षा टेस्ट सिरीज
निकेल-कॅडमिअम घटामध्ये कॅडमिअम हे ————– विद्युतअग्र असते.
2 points
- Negative
 - धन
 - पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर
 - यापैकी नाही
 
1 अँपिअर= 1 कुलोम पर—————.
2 points
- मिनिट
 - तास
 - ग्रॅम
 - सेकंद
 
विद्युत प्रवाह,विद्युत प्रभार व वेळ यांच्या SI एकाकांमधील संबंध ———————- आहे.
2 points
- 1ampere=1 coulomb per minute
 - 1ampere=1 coulomb per minute
 - 1coulomb=1 ampere per minute
 - 1 ampere=1 coulomb per second
 
जास्त विभावंतर मिळविण्यासाठी विद्युत घटांची ———— जोडणी करतात.
2 points
- एकसर
 - समांतर
 - पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर
 - यापैकी नाही
 
खालीलपैकी विद्युत परिपथाचे घटक कोणते?
2 points
- प्लग कळ
 - वाहक तार
 - बॅटरी
 - यापैकी सर्व
 
लेड- आम्ल विद्युत घटाच्या दोन विद्युत अग्रांमधील विभवांतर सुमारे ————-इतके असते.
2 points
- 1.2 V
 - 1 V
 - 2 V
 - 1.5 V
 
विद्युत प्रवाह I = ——————
2 points
- T/q
 - Q/t
 - Q+t
 - Q X t
 
लेड-आम्ल विद्युतघटामध्ये ———————- ह्या विद्युतअग्रावर धन प्रभार असतो.
2 points
- लेड ऑक्साइड
 - लेड
 - सल्फुरिक आम्ल
 - यापैकी नाही
 
सामान्यतः धाराविद्युतच्या————————- परिणामांचा उपयोग करून विद्युत प्रवाह मोजतात..
2 points
- रसायनिक
 - चुंबकीय
 - यापैकी सर्व
 - औष्णिक
 
कोणतीही संवेदना आपल्याला ———— कडे जाणार्या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होते.
2 points
- डोळे
 - मेंदू
 - हृदय
 - त्वचा
 
काचेची कांडी रेशमी कापडावर घासल्यावर काचेची कांडी ————– होते.
2 points
- धन
 - उदासीन
 - ऋण
 - यापैकी नाही
 
काचेची कांडी रेशमी कापडावर घासल्यावर रेशमी कापड ————– होते.
2 points
- ऋण
 - उदासीन
 - धन
 - यापैकी नाही
 
खालीलपैकी विद्युत प्रवाहाचे स्त्रोत कोणते?
2 points
- निकेल-कॅडमिअम घट
 - कोरडा घट
 - लेड-आम्ल घट
 - वरीलपैकी सर्व
 
लेड-आम्ल विद्युतघटामध्ये Pb ह्या विद्युतअग्रावर—————-प्रभार असतो.
2 points
- ऋण
 - यापैकी नाही
 - पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर
 - धन
 
विद्युत प्रवाहाच्या SI एककास अँपिअर हे नाव ——————- यांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे.
2 points
- चार्ल्स ऑगस्टीन डे कुलोम
 - यापैकी नाही
 - आंद्रे अँपिअर
 - जेम्स प्रेस्कोट ज्युल
 
लिथिअम (Li) आयन विद्युत घट —————– मध्ये वापरले जातात.
2 points
- विजेरी
 - स्मार्ट फोन
 - रिमोट कंट्रोल
 - रेडियो संच
 
————– विद्युत घटामध्ये निकेल-कॅडमिअम घटांपेक्षा अधिक विद्युत ऊर्जा साठविली जाते.
2 points
- कोरडा घट
 - लेड-आम्ल घट
 - लिथिअम (Li) आयन
 - यापैकी नाही
 
एखाद्या परिपथात इलेक्ट्रोन्स —————– विभव असलेल्या बिंदुपासून जास्त विभव असलेल्या बिंदुकडे वाहतात.
2 points
- जास्त
 - यापैकी नाही
 - समान
 - कमी
 
————- म्हणजे जास्त विभवांतर मिळविण्यासाठी एक किंवा जास्त विद्युत घटांची एकसर जोडणी होय.
2 points
- बॅटरी
 - रोध
 - वाहक
 - यापैकी नाही
 
एखाद्या विद्युतवाहक तारेतून जाणारी विद्युतधारा तारेभोवती —————- निर्माण करते.
*
2 points
- विभावांतर
 - चुंबकत्व
 - विद्युत प्रवाह
 - यापैकी नाही
 
सामान्यतः धाराविद्युतच्या————————- परिणामांचा उपयोग करून विद्युत प्रवाह मोजतात..
2 points
- यापैकी सर्व
 - रसायनिक
 - चुंबकीय
 - औष्णिक
 
—————— या उपकरणाचे कार्य धाराविद्युत चुंबकीय परिणामावर आधारित आहे.
2 points
- विद्युत घंटा
 - विद्युत बल्ब
 - विदुयत इस्त्री
 - विद्युत गिझर
 
कोरड्या विद्युत घटाचे धन अग्र————— चे बनवलेले असते.
*
2 points
- निकेल
 - कॅडमिअम
 - यापैकी नाही
 - ग्राफाईट
 
विद्युत प्रभाराचे SI एकक ———– आहे.
2 points
- अँपिअर
 - ज्यूल
 - व्होल्ट
 - कुलोम
 
————- म्हणजे एकक वेळेत तारेसारख्या वाहकातून वाहणारा विद्युतप्रभार होय.
2 points
- विद्युत विभव
 - विभवांतर
 - विद्युत प्रवाह
 - यापैकी नाही
 
खालीलपैकी ——————–मध्ये हे कोरडे विद्युतघट बसविले जातात.
2 points
- रिमोट कंट्रोल
 - विजेरी
 - रेडियो संच
 - यापैकी सर्व
 
परिपथामध्ये सतत विद्युतप्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वसाधारण साधन म्हणजे————- होय.
2 points
- वाहक तार
 - विद्युतघट
 - प्लग कळ
 - यापैकी नाही
 
लेड-आम्ल विद्युतघट —————– मध्ये वापरले जातात..
*
2 points
- अखंड विद्युतशक्ती पुरवठायंत्रे(UPS)
 - यापैकी सर्व
 - ट्रक
 - मोटारी
 
खालीलपैकी विद्युत परिपथाचे घटक कोणते?
2 points
- बॅटरी
 - प्लग कळ
 - यापैकी सर्व
 - वाहक तार
 
निकेल-कॅडमिअम घटामध्ये ——————— हे धन विद्युतअग्र असते.
2 points
- निकेल ऑक्साइड
 - कॅडमिअम
 - पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर
 - यापैकी नाही
 
कोरडया विद्युतघटाचे बाहेरचे आवरण हे ————-या धातूचे असते हेच घटाचे ॠण टोक होय.
2 points
- लेड
 - निकेल
 - जस्त
 - यापैकी नाही
 
धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील पातळीवर पडते. हे कशामुळे
2 points
- गुरुत्वाकर्षण बल
 - यापैकी नाही
 - चुंबकीय आकर्षण
 - गुरुत्वाकर्षण
 
————— म्हणजे जास्त विभवांतर मिळविण्यासाठी एक किंवा जास्त विद्युत घटांची एकसर जोडणी होय.
2 points
- बॅटरी
 - रोध
 - वाहक
 - यापैकी नाही
 
———— म्हणजे सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारा घट होय.
2 points
- सौर घट
 - कोरडा घट
 - लेड-आम्ल घट
 - निकेल-कॅडमिअम घट
 
विद्युत घंटेचे कार्य धाराविद्युतच्या ————– परिणामावर आधारित आहे.
*
2 points
- चुंबकीय
 - प्रकाशीय
 - रासायनिक
 - औष्णिक
 
एखाद्या परिपथात इलेक्ट्रोन्स कमी विभव असलेल्या बिंदुपासून ———– विभव असलेल्या बिंदुकडे वाहतात.
- समान
 - कमी
 - जास्त
 - यापैकी नाही
 
परिपथामध्ये सतत विद्युतप्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वसाधारण साधन म्हणजे————- होय.
- विद्युतघट
 - वाहक तार
 - प्लग कळ
 - यापैकी नाही
 
लेड-आम्ल विद्युतघट —————– मध्ये वापरले जातात..
*
2 points
- यापैकी सर्व
 - पुरवठायंत्रे(UPS)
 - अखंड विद्युतशक्ती
 - मोटारी ट्रक
 
कोरड्या विद्युत घटाचे धन अग्र————— चे बनवलेले असते.
- ग्राफाईट
 - कॅडमिअम
 - निकेल
 - यापैकी नाही
 
————– ही आदिश राशी आहे .
- वेग
 - बल
 - यापैकी नाही
 - विद्युत प्रवाह
 
कुलोम हे विद्युत ————–चे SI एकक आहे.
*
2 points
- प्रवाह
 - विभव
 - प्रभार
 - रोध
 
पूढीलपैकी कोणती राशी सदिश राशी आहे?
- विभवांतर
 - विद्युत प्रवाह
 - द्रवाने प्रयुक्त केलेला दाब
 - प्लावक बल
 
विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरवणार्या विद्युत पातळीस————– म्हणतात.
- यापैकी नाही
 - विभवांतर
 - विद्युत प्रवाह
 - विद्युत विभव
 
विद्युत प्रवाहाचे SI एकक ———– आहे.
*
2 points
- कुलोम
 - ज्यूल
 - व्होल्ट
 - अँपिअर
 
———————–म्हणजे दोन बिंदूंच्या विभवांमधील फरक होय.
- विभवांतर
 - विद्युत विभव
 - यापैकी नाही
 - विद्युत प्रवाह
 
विद्युत विभवाचे SI एकक ———– आहे.
*
2 points
- कुलोम
 - अँपिअर
 - ज्यूल
 - व्होल्ट
 
———- म्हणजे सौर ऊर्जेचे विद्युत उरजेत रूपांतर करणारा घट होय.
- कोरडा घट
 - सौर घट
 - निकेल-कॅडमिअम घट
 - लेड-आम्ल घट
 
लेड-आम्ल विद्युतघटामध्ये —————————हे अपघटनी म्हणून वापरतात.
- अमोनियम क्लोराईड
 - जिंक क्लोराईड
 - लेड ऑक्साइड
 - सल्फुरिक आम्ल
 
विद्युत विभव ही ——— राशी आहे.
*
2 points
- सदिश
 - भौतिक
 - अदिश
 - रासायनिक
 
लेड-आम्ल विद्युतघटामध्ये —————————हे अपघटनी म्हणून वापरतात.
- अमोनियम क्लोराईड
 - सल्फुरिक आम्ल
 - लेड ऑक्साइड
 - झिंक क्लोराईड
 
.
				
			
				
			
				
			
				
			
Yash Vijay Ichake
BETTER
Nice
Hi