8thClass Science | Current Electricity and Magnetism |

धारा विद्युत आणि चुंबकत्व

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज धाराविदयुत आणि चुंबकत्व Class 8th Science 

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज

निकेल-कॅडमिअम  घटामध्ये कॅडमिअम हे ————– विद्युतअग्र असते.

2 points

  1. Negative
  2. धन
  3. पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर
  4. यापैकी नाही

1 अँपिअर= 1 कुलोम पर—————.

2 points

  1. मिनिट
  2. तास
  3. ग्रॅम
  4. सेकंद

विद्युत प्रवाह,विद्युत प्रभार  व वेळ यांच्या SI एकाकांमधील संबंध ———————- आहे.

2 points

  1. 1ampere=1 coulomb per minute
  2. 1ampere=1 coulomb per minute
  3. 1coulomb=1 ampere per minute
  4. 1 ampere=1 coulomb per second

जास्त विभावंतर मिळविण्यासाठी विद्युत घटांची ———— जोडणी करतात.

2 points

  1. एकसर
  2. समांतर
  3. पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर
  4. यापैकी नाही

खालीलपैकी विद्युत परिपथाचे घटक कोणते?

2 points

  1. प्लग कळ
  2. वाहक तार
  3. बॅटरी
  4. यापैकी सर्व

लेड- आम्ल विद्युत घटाच्या दोन विद्युत अग्रांमधील विभवांतर सुमारे ————-इतके असते.

2 points

  1. 1.2 V
  2. 1 V
  3. 2 V
  4. 1.5 V

विद्युत प्रवाह I = ——————

2 points

  1. T/q
  2. Q/t
  3. Q+t
  4. Q X t

लेड-आम्ल विद्युतघटामध्ये ———————- ह्या विद्युतअग्रावर धन प्रभार असतो.

2 points

  1. लेड ऑक्साइड
  2. लेड
  3. सल्फुरिक आम्ल
  4. यापैकी नाही

सामान्यतः धाराविद्युतच्या————————- परिणामांचा उपयोग करून विद्युत प्रवाह मोजतात..

2 points

  1. रसायनिक
  2. चुंबकीय
  3. यापैकी सर्व
  4. औष्णिक

कोणतीही संवेदना आपल्याला ———— कडे जाणार्‍या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होते.

2 points

  1. डोळे
  2. मेंदू
  3. हृदय
  4. त्वचा

काचेची कांडी रेशमी कापडावर घासल्यावर काचेची कांडी ————– होते.

2 points

  1. धन
  2. उदासीन
  3. ऋण
  4. यापैकी नाही

काचेची कांडी रेशमी कापडावर घासल्यावर रेशमी कापड  ————– होते.

2 points

  1. ऋण
  2. उदासीन
  3. धन
  4. यापैकी नाही

खालीलपैकी विद्युत प्रवाहाचे स्त्रोत कोणते?

2 points

  1. निकेल-कॅडमिअम घट
  2. कोरडा घट
  3. लेड-आम्ल घट
  4. वरीलपैकी सर्व

लेड-आम्ल विद्युतघटामध्ये Pb ह्या विद्युतअग्रावर—————-प्रभार असतो.

2 points

  1. ऋण
  2. यापैकी नाही
  3. पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर
  4. धन

विद्युत प्रवाहाच्या SI एककास अँपिअर हे नाव ——————- यांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे.

2 points

  1. चार्ल्स ऑगस्टीन डे कुलोम
  2. यापैकी नाही
  3. आंद्रे अँपिअर
  4. जेम्स प्रेस्कोट ज्युल

लिथिअम (Li) आयन विद्युत घट —————– मध्ये वापरले जातात.

2 points

  1. विजेरी
  2. स्मार्ट फोन
  3. रिमोट कंट्रोल
  4. रेडियो संच

 ————– विद्युत घटामध्ये  निकेल-कॅडमिअम घटांपेक्षा अधिक विद्युत ऊर्जा साठविली जाते.

2 points

  1. कोरडा घट
  2. लेड-आम्ल घट
  3. लिथिअम (Li) आयन
  4. यापैकी नाही

एखाद्या परिपथात इलेक्ट्रोन्स —————– विभव असलेल्या बिंदुपासून जास्त विभव असलेल्या बिंदुकडे वाहतात.

2 points

  1. जास्त
  2. यापैकी नाही
  3. समान
  4. कमी

————- म्हणजे जास्त विभवांतर मिळविण्यासाठी एक किंवा जास्त विद्युत घटांची एकसर जोडणी होय.

2 points

  1. बॅटरी
  2. रोध
  3. वाहक
  4. यापैकी नाही

एखाद्या विद्युतवाहक तारेतून जाणारी विद्युतधारा तारेभोवती —————- निर्माण करते.

*

2 points

  1. विभावांतर
  2. चुंबकत्व
  3. विद्युत प्रवाह
  4. यापैकी नाही

सामान्यतः धाराविद्युतच्या————————- परिणामांचा उपयोग करून विद्युत प्रवाह मोजतात..

2 points

  1. यापैकी सर्व
  2. रसायनिक
  3. चुंबकीय
  4. औष्णिक

—————— या उपकरणाचे कार्य धाराविद्युत चुंबकीय परिणामावर आधारित आहे.

2 points

  1. विद्युत घंटा
  2. विद्युत बल्ब
  3. विदुयत इस्त्री
  4. विद्युत गिझर

कोरड्या विद्युत घटाचे धन अग्र————— चे बनवलेले असते.

*

2 points

  1. निकेल
  2. कॅडमिअम
  3. यापैकी नाही
  4. ग्राफाईट

विद्युत प्रभाराचे SI एकक ———– आहे.

2 points

  1. अँपिअर
  2. ज्यूल
  3. व्होल्ट
  4. कुलोम

   ————- म्हणजे एकक वेळेत तारेसारख्या वाहकातून वाहणारा विद्युतप्रभार होय.

2 points

  1. विद्युत विभव
  2. विभवांतर
  3. विद्युत प्रवाह
  4. यापैकी नाही

खालीलपैकी  ——————–मध्ये हे कोरडे विद्युतघट बसविले जातात.

2 points

  1. रिमोट कंट्रोल
  2. विजेरी
  3. रेडियो संच
  4. यापैकी सर्व

परिपथामध्ये सतत विद्युतप्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारे  सर्वसाधारण साधन म्हणजे————- होय.

2 points

  1. वाहक तार
  2. विद्युतघट
  3. प्लग कळ
  4. यापैकी नाही

लेड-आम्ल विद्युतघट —————– मध्ये वापरले जातात..

*

2 points

  1. अखंड विद्युतशक्ती पुरवठायंत्रे(UPS)
  2. यापैकी सर्व
  3. ट्रक
  4. मोटारी

खालीलपैकी विद्युत परिपथाचे घटक कोणते?

2 points

  1. बॅटरी
  2. प्लग कळ
  3. यापैकी सर्व
  4. वाहक तार

निकेल-कॅडमिअम  घटामध्ये ——————— हे धन विद्युतअग्र असते.

2 points

  1. निकेल ऑक्साइड
  2. कॅडमिअम
  3. पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर
  4. यापैकी नाही

कोरडया विद्युतघटाचे बाहेरचे आवरण हे ————-या धातूचे असते हेच घटाचे ॠण टोक होय.  

2 points

  1. लेड
  2. निकेल
  3. जस्त
  4. यापैकी नाही

धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील पातळीवर पडते. हे कशामुळे

2 points

  1. गुरुत्वाकर्षण बल
  2. यापैकी नाही
  3. चुंबकीय आकर्षण
  4. गुरुत्वाकर्षण

 ————— म्हणजे जास्त विभवांतर मिळविण्यासाठी एक किंवा जास्त विद्युत घटांची एकसर जोडणी होय.

2 points

  1. बॅटरी
  2. रोध
  3. वाहक
  4. यापैकी नाही

 ———— म्हणजे सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारा घट होय.

2 points

  1. सौर घट
  2. कोरडा घट
  3. लेड-आम्ल घट
  4. निकेल-कॅडमिअम घट

विद्युत घंटेचे कार्य धाराविद्युतच्या ————– परिणामावर आधारित आहे.

*

2 points

  1. चुंबकीय
  2. प्रकाशीय
  3. रासायनिक
  4. औष्णिक

एखाद्या परिपथात इलेक्ट्रोन्स कमी  विभव असलेल्या बिंदुपासून ———– विभव असलेल्या बिंदुकडे वाहतात.

  1. समान
  2. कमी
  3. जास्त
  4. यापैकी नाही

परिपथामध्ये सतत विद्युतप्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारे  सर्वसाधारण साधन म्हणजे————- होय.

  1. विद्युतघट
  2. वाहक तार
  3. प्लग कळ
  4. यापैकी नाही

लेड-आम्ल विद्युतघट —————– मध्ये वापरले जातात..

*

2 points

  1. यापैकी सर्व
  2. पुरवठायंत्रे(UPS)
  3. अखंड विद्युतशक्ती
  4. मोटारी ट्रक

कोरड्या विद्युत घटाचे धन अग्र————— चे बनवलेले असते.

  1. ग्राफाईट
  2. कॅडमिअम
  3. निकेल
  4. यापैकी नाही

————– ही आदिश राशी आहे .

  1. वेग
  2. बल
  3. यापैकी नाही
  4. विद्युत प्रवाह

कुलोम हे विद्युत ————–चे SI एकक आहे.

*

2 points

  1. प्रवाह
  2. विभव
  3. प्रभार
  4. रोध

पूढीलपैकी कोणती राशी सदिश राशी आहे?

  1. विभवांतर
  2. विद्युत प्रवाह
  3. द्रवाने प्रयुक्त केलेला दाब
  4. प्लावक बल

विद्युत प्रभाराच्या  वहनाची दिशा ठरवणार्‍या विद्युत पातळीस————– म्हणतात.

  1. यापैकी नाही
  2. विभवांतर
  3. विद्युत प्रवाह
  4. विद्युत विभव

विद्युत प्रवाहाचे SI एकक ———– आहे.

*

2 points

  1. कुलोम
  2. ज्यूल
  3. व्होल्ट
  4. अँपिअर

———————–म्हणजे दोन बिंदूंच्या विभवांमधील फरक होय.

  1. विभवांतर
  2. विद्युत विभव
  3. यापैकी नाही
  4. विद्युत प्रवाह

विद्युत विभवाचे SI एकक ———– आहे.

*

2 points

  1. कुलोम
  2. अँपिअर
  3. ज्यूल
  4. व्होल्ट

———- म्हणजे सौर ऊर्जेचे विद्युत उरजेत रूपांतर करणारा घट होय.

  1. कोरडा घट
  2. सौर घट
  3. निकेल-कॅडमिअम  घट
  4. लेड-आम्ल घट

लेड-आम्ल विद्युतघटामध्ये  —————————हे अपघटनी म्हणून वापरतात.

  1. अमोनियम क्लोराईड
  2. जिंक क्लोराईड
  3. लेड ऑक्साइड
  4. सल्फुरिक आम्ल

विद्युत विभव  ही ——— राशी आहे.

*

2 points

  1. सदिश
  2. भौतिक
  3. अदिश
  4. रासायनिक

लेड-आम्ल विद्युतघटामध्ये  —————————हे अपघटनी म्हणून वापरतात.

  1. अमोनियम क्लोराईड
  2. सल्फुरिक आम्ल
  3. लेड ऑक्साइड
  4. झिंक क्लोराईड

.

4 thoughts on “8thClass Science | Current Electricity and Magnetism |

Leave a Reply to Yash Vijay Ichake Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!