Important GK MCQs in Marathi

1)पावसाचे मोजमाप कोणत्या साधनाने केले जाते?
a) थर्मामीटर
b) हायग्रोमीटर
c) रेनगेज
d) बैरोमीटर
2)पाऊस पडण्यासाठी वातावरणात काय आवश्यक असते?
a) जास्त उष्णता
b) पाण्याची वाफ
c) हिमकण
d) वारा
3)सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण भारतात कुठे आहे?
a) पुणे
b) चेरापुंजी
c) दिल्ली
d) जयपूर
4)कोरड्या वाळवंटात पाऊस कमी पडण्याचे मुख्य कारण कोणते?
a) जास्त तापमान
b) समुद्रापासून अंतर
c) कमी दाब
d) जास्त आर्द्रता
5)पावसाळ्यात पाऊस कोणत्या कारणामुळे जास्त पडतो?
a) समुद्रातील वाऱ्यांमुळे
b) सूर्यास्तामुळे
c) वाळवंटातील उष्णतेमुळे
d) पृथ्वीच्या फिरण्यामुळे
6)पाऊस किती मिलीमीटर पेक्षा जास्त झाला तर मुसळधार पाऊस मानला जातो?
a) 2 मिमी
b) 5 मिमी
c) 10 मिमी
d) 20 मिमी
7)मान्सून पावसाला इंग्रजीत काय म्हणतात?
a) Cyclone
b) Monsoon
c) Rainstorm
d) Thunder
8)जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?
a) अ‍ॅमेझॉन जंगल
b) चेरापुंजी
c) मॉसिनराम
d) अलास्का

भारताचे नवीन उपराष्ट्रपती

भारताचे नवीन उपराष्ट्रपती राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांची देशाचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.

पूर्ण नाव राधाकृष्णन चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन

भारताचे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती – वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरी
प्रश्न 1. भारताचे राष्ट्रपती कोणत्या प्रकारचे राष्ट्रप्रमुख आहेत?
वास्तविक
सांविधानिक
कार्यकारी
सर्वोच्च न्यायिक
प्रश्न 2. भारताचे राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान कोण करतात?
लोकसभा व राज्यसभा सदस्य
राज्य विधानसभांचे सदस्य
निवडून आलेले खासदार व आमदार
सर्व नागरिक
प्रश्न 3. राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते?
प्रत्यक्ष निवडणूक
आनुपातिक प्रतिनिधित्व पद्धतीने
सरळ बहुमत पद्धतीने
मतदानाच्या टप्प्याने
प्रश्न 4. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
झाकीर हुसेन
वि. वि. गिरी
प्रश्न 5. राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
4 वर्षे
5 वर्षे
6 वर्षे
7 वर्षे
प्रश्न 6. राष्ट्रपतींच्या राजीनाम्याचे पत्र कोणाकडे दिले जाते?
पंतप्रधानांकडे
लोकसभा अध्यक्षांकडे
उपराष्ट्रपतींकडे
सर्वोच्च न्यायालय प्रमुखांकडे
प्रश्न 7. खालीलपैकी कोणती पात्रता राष्ट्रपती होण्यासाठी आवश्यक आहे?
किमान वय 30 वर्षे
भारतीय नागरिकत्व
संसद सदस्य असणे आवश्यक
विधानसभेचा सदस्य असणे आवश्यक
प्रश्न 8. राष्ट्रपतींना महाभियोग कोण घेऊ शकतो?
लोकसभा
राज्यसभा
संसद (दोन्ही सदने)
सर्वोच्च न्यायालय
प्रश्न 9. भारताचे सध्याचे (2025) राष्ट्रपती कोण आहेत?
रामनाथ कोविंद
द्रौपदी मुर्मू
प्रणव मुखर्जी
ए. पी. जे. अब्दुल कलाम
प्रश्न 10. भारतातील सर्वोच्च सेनापती कोण आहे?
पंतप्रधान
संरक्षणमंत्री
राष्ट्रपती
लोकसभा अध्यक्ष
प्रश्न 11. उपराष्ट्रपती हे पद संविधानात कोणत्या कलमानुसार आहे?
कलम 52
कलम 63
कलम 74
कलम 80
प्रश्न 12. उपराष्ट्रपतींचे मुख्य कार्य काय आहे?
लोकसभेचे अध्यक्ष
राज्यसभेचे सभापती
कॅबिनेट मंत्री
सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश
प्रश्न 13. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
डॉ. राजेंद्र प्रसाद
झाकीर हुसेन
हामिद अन्सारी
प्रश्न 14. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ किती असतो?
4 वर्षे
5 वर्षे
6 वर्षे
7 वर्षे
प्रश्न 15. उपराष्ट्रपतींची निवड कोण करते?
लोकसभा सदस्य
राज्यसभा सदस्य
संसद सदस्य (दोन्ही सदने)
निवडणूक आयोग
प्रश्न 16. उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यास त्याऐवजी राष्ट्रपती कोण नेमतात?
पंतप्रधान
लोकसभा अध्यक्ष
राज्यसभा उपसभापती
कोणीही नेमत नाही, निवडणूक होते
प्रश्न 17. उपराष्ट्रपती जर कार्यकाळात राष्ट्रपती बनले, तर त्यांच्या उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ किती असतो?
पूर्ण 5 वर्षे
फक्त उरलेला कार्यकाळ
नवीन कार्यकाळ सुरू होतो
6 महिने
प्रश्न 18. भारताचे विद्यमान (2025) उपराष्ट्रपती कोण आहेत?
वेंकैया नायडू
जगदीप धनखड
हामिद अन्सारी
सी.पी .राधाकृष्णन
प्रश्न 19. राष्ट्रपती कोणत्या अटीवर अध्यादेश काढू शकतात?
संसद अधिवेशनात असताना
संसद अधिवेशन नसताना
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने
राज्यपालांच्या मागणीवर
प्रश्न 20. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधी वाद कोण ठरवते?
संसद
निवडणूक आयोग
सर्वोच्च न्यायालय
लोकसभा अध्यक्ष

उत्तरतालिका
सांविधानिक
निवडून आलेले खासदार व आमदार
आनुपातिक प्रतिनिधित्व पद्धतीने
डॉ. राजेंद्र प्रसाद
5 वर्षे
उपराष्ट्रपतींकडे
भारतीय नागरिकत्व
संसद (दोन्ही सदने)
द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती
कलम 63
राज्यसभेचे सभापती
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
5 वर्षे
संसद सदस्य (दोन्ही सदने)
कोणीही नेमत नाही, निवडणूक होते
फक्त उरलेला कार्यकाळ
सी. पी. राधाकृष्णन
संसद अधिवेशन नसताना
सर्वोच्च न्यायालय

सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

प्रश्न 1. भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे?
(1) गिरसप्पा धबधबा
(2) दूधसागर धबधबा
(3) जोग धबधबा
(4) चित्रकूट धबधबा
प्रश्न 2. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
(1) गंगा नदी
(2) यमुना
(3) सिंधू
(4) गोदावरी
प्रश्न 3. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे?
(1) भाक्रा
(2) टिहरी
(3) हिराकुड धरण
(4) यापैकी नाही
प्रश्न 4. भारतातील सर्वात लांब लेणी कोणती आहे?
(1) वेरूळ
(2) अजिंठा
(3) यापैकी नाही
प्रश्न 5. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
(1) दिल्ली
(2) मुंबई
(3) लडाख कश्मीर
(4) नागपूर
प्रश्न 6. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
(1) थरचे वाळवंट
(2) गोबीचे वाळवंट
(3) कलहरी वाळवंट
(4) यापैकी नाही
प्रश्न 7. भारतातील सर्वात उंच विमानतळ कोठे आहे?
(1) लेह लडाख
(2) दिल्ली
(3) चेन्नई
(4) मुंबई
प्रश्न 8. भारतातील पहिले आण्विक केंद्र कोणते आहे?
(1) जैतापूर
(2) कुडनकुलम
(3) तारापूर
(4) यापैकी नाही
प्रश्न 9. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे?
(1) वूलर सरोवर
(2) चिल्का सरोवर
(3) पुलिकत सरोवर
(4) लोणार सरोवर
प्रश्न 10. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे?
(1) वूलर सरोवर
(2) चिल्का सरोवर
(3) पुलिकत सरोवर
(4) सांबर सरोवर

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन – सामान्य ज्ञान प्रश्नपत्रिका

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन – सामान्य ज्ञान प्रश्नपत्रिका
सूचना: प्रत्येक प्रश्नाला योग्य पर्याय निवडा. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत.
1.  8 सप्टेंबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
(अ) हात धुवा दिन
(ब) वाचन प्रेरणा दिन
(क) आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
(ड) शिक्षक दिन
2.वय वर्ष ——- पेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे वर्गीकरण साक्षर किंवा निरक्षर अशा गटात केले जाते.
(अ) 7
(ब) 4
(क) 18
(ड) 5
3.मानव विकास निर्देशांक ठरवतांना कोणते निकष विचारात घेतले जातात?
(अ) आरोग्य (अपेक्षित आयुर्मान)
(ब) आर्थिक निकष (सरासरी राहणीमान)
(क) शिक्षण (शैक्षणिक कालावधी)
(ड) वरील सर्व
4.HDI म्हणजे ———
(अ) Higher development index
(ब) Human Direct investment
(क) None of these
(ड) Human development index
5.महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षर जिल्हा कोणता?
(अ) नंदुरबार
(ब) नागपूर
(क) मुंबई उपनगर
(ड) पुणे
6.महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता?
(अ) नंदुरबार
(ब) नागपूर
(क) पुणे
(ड) मुंबई उपनगर
7.आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
(अ) 1970
(ब) 1967
(क) 1966
(ड) 1968
8.2011 च्या जनगणनेनुसार भारतात साक्षरतेचा दर किती होता?
(अ) 74.04
(ब) 82.14
(क) 65.46
(ड) यापैकी नाही
9.‘राष्ट्रीय साक्षरता मिशन’ ची स्थापना भारतात कधी करण्यात आली?
(अ) 8 जून 1970
(ब) 9 जुलै 1978
(क) 5 मे 1988
(ड) यापैकी नाही
10.‘राष्ट्रीय साक्षरता मिशन ‘ची स्थापना कोणी केली?
(अ) पंडित जवाहरलाल नेहरू
(ब) इंदिरा गांधी
(क) राजीव गांधी
(ड) यापैकी नाही
11.भारतातील राज्यांच्या साक्षरतेच्या प्रमाणात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
(अ) पाचवा
(ब) सहावा
(क) तिसरा
(ड) चौथा
12.(1) भारतात केरळमध्ये साक्षरतेचे प्रमाण    
      93.2 टक्के आहे व तो अव्वल स्थानी
      आहे.
(2) भारतात महाराष्ट्रामध्ये साक्षरतेचे प्रमाण
     84.8 टक्के आहे व तो सहाव्या स्थानी
      आहे.
(अ) दोन्ही विधाने सत्य आहे
(ब) दोन्ही विधाने असत्य आहे
(क) यापैकी नाही
13.“Literacy for a human-centered recovery: Narrowing the digital divide” ही आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची थीम कोणत्या वर्षाची आहे?
(अ) 2021
(ब) 2018
(क) 2020
(ड) 2019
14.महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे?
(अ) ठाणे
(ब) नागपूर
(क) सिंधुदुर्ग
(ड) सातारा
15.
भारतात सर्वाधिक साक्षर व्यक्ती प्रमाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे?
(अ) लक्षद्वीप
(ब) दादरा नगर हवेली
(क) अंदमान निकोबार बेटे
(ड) यापैकी नाही

उत्तरतालिका – आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन सामान्य ज्ञान
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
7
वरील सर्व
Human development index
मुंबई उपनगर
नंदुरबार
1966
74.04
5 मे 1988
राजीव गांधी
सहावा
दोन्ही विधाने सत्य आहे
2021
सिंधुदुर्ग
लक्षद्वीप

सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 7


गणेशोत्सवानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नपत्रिका
प्रश्न 1) अष्टविनायकातील बल्लाळेश्वर गणपती मंदिर कोठे आहे ?
☐ पाली
☐ महड
☐ मोरगाव
☐ सिद्धटेक
प्रश्न 2) गिरिजात्मक गणपती मंदिर कोठे गावी आहे ?
☐ ओझर
☐ थेऊर
☐ लेण्याद्री
☐ रांजणगाव
प्रश्न 3) अष्टविनायकातील सिद्धीविनायक गणपती मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
☐ पुणे
☐ रायगड
☐ अहमदनगर
☐ यापैकी नाही
प्रश्न 4) अष्टविनायकातील मोरेश्वर गणपती मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
☐ पुणे
☐ रायगड
☐ अहमदनगर
☐ यापैकी नाही
प्रश्न 5) अष्टविनायकातील महागणपती मंदिर कोठे आहे ?
☐ ओझर
☐ थेऊर
☐ मोरगाव
☐ रांजणगाव
प्रश्न 6) वरदविनायक गणपती मंदिर कोठे आहे ?
☐ पाली
☐ महड
☐ मोरगाव
☐ थेऊर
प्रश्न 7) सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा कोणी सुरू केली ?
☐ महात्मा फुले
☐ लोकमान्य टिळक
☐ लाला लजपतराय
☐ पंडित नेहरू
प्रश्न 8) अष्टविनायकातील विघ्नेश्वर विनायक गणपती मंदिर कोठे आहे ?
☐ ओझर
☐ थेऊर
☐ लेण्याद्री
☐ रांजणगाव
प्रश्न 9) अष्टविनायकातील चिंतामणी गणपती मंदिर कोठे आहे ?
☐ ओझर
☐ थेऊर
☐ लेण्याद्री
☐ रांजणगाव
प्रश्न 10) श्री गणेशाची ‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही लोकप्रिय आरती खालीलपैकी कोणी लिहिली ?
☐ समर्थ रामदास स्वामी
☐ संत एकनाथ

प्रश्न 1) अष्टविनायकातील बल्लाळेश्वर गणपती मंदिर कोठे आहे ?
पाली
प्रश्न 2) गिरिजात्मक गणपती मंदिर कोठे गावी आहे ?
लेण्याद्री
प्रश्न 3) अष्टविनायकातील सिद्धीविनायक गणपती मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अहमदनगर (सिद्धटेक, जिल्हा अहमदनगर)
प्रश्न 4) अष्टविनायकातील मोरेश्वर गणपती मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
 पुणे (मोरगाव, बारामती तालुका, पुणे जिल्हा)
प्रश्न 5) अष्टविनायकातील महागणपती मंदिर कोठे आहे ?
 रांजणगाव
प्रश्न 6) वरदविनायक गणपती मंदिर कोठे आहे ?
महड (रायगड जिल्हा)
प्रश्न 7) सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा कोणी सुरू केली ?
 लोकमान्य टिळक
प्रश्न 8) अष्टविनायकातील विघ्नेश्वर विनायक गणपती मंदिर कोठे आहे ?
 ओझर
प्रश्न 9) अष्टविनायकातील चिंतामणी गणपती मंदिर कोठे आहे ?
 थेऊर (पुणे जिल्हा)
प्रश्न 10) श्री गणेशाची ‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही लोकप्रिय आरती खालीलपैकी कोणी लिहिली ?
समर्थ रामदास स्वामी

सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 6
भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत?
☐ प्रतिभा पाटील
☐ इंदिरा गांधी
☐ सरोजिनी नायडू
☐ यापैकी नाही
भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत?
☐ विजयालक्ष्मी पंडीत
☐ सरोजिनी नायडू
☐ पद्मजा नायडू
☐ शारदा मुखर्जी
भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
☐ आनंदीबेन पटेल
☐ जयललिता
☐ सुचेता कृपलानी
☐ शीला दीक्षित
भारतातील कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे?
☐ सिक्किम
☐ गोवा
☐ उत्तर प्रदेश
☐ केरळ
भारतातील पहिले पोस्टाचे तिकीट कधी सुरू झाले?
☐ 1 ऑक्टोबर 1851
☐ 1 ऑक्टोबर 1850
☐ 1 ऑक्टोबर 1847
☐ 1 ऑक्टोबर 1854
भारतातील सर्वात पहिली सूतगिरणी 1854 मध्ये कोठे सुरू झाली?
☐ सुरत
☐ कोलकाता
☐ गांधीनगर
☐ मुंबई
भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली?
☐ 1950
☐ 1947
☐ 1952
☐ 1951
पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू झाले?
☐ मुंबई
☐ दिल्ली
☐ पुणे
☐ यापैकी नाही
स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण आहेत?
☐ फिल्ड मार्शल करिअप्पा
☐ जनरल मनोज मुकुंद नरवणे
☐ जनरल राजेंद्र सिंह जी जडेजा
☐ यापैकी नाही
भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे?
☐ बॉम्बे हेराल्ड
☐ बेंगॉल गॅझेट
☐ दिग्दर्शन
☐ इंडियन गॅझेट

वरील प्रश्नांची उत्तरे

1)भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत?
प्रतिभा पाटील 
2)भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत?
सरोजिनी नायडू 
3)भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
 सुचेता कृपलानी 
4)भारतातील कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे?
 सिक्किम 
5)भारतातील पहिले पोस्टाचे तिकीट कधी सुरू झाले?
 1 ऑक्टोबर 1854 
6)भारतातील सर्वात पहिली सूतगिरणी 1854 मध्ये कोठे सुरू झाली?
 मुंबई 
7)भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली?
 1951 
8)पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू झाले?
 मुंबई (1930 साली, नंतर All India Radio नावाने ओळखले जाऊ लागले)
9)स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण आहेत?
 फिल्ड मार्शल करिअप्पा 
10)भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे?
बेंगॉल गॅझेट  (1780 मध्ये सुरू झाले

1) महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे?
☐ 1) दुसरा
☐ 2) तिसरा
☐ 3) चौथा
☐ 4) पाचवा

2) महाराष्ट्रातील जास्त तलावांचा जिल्हा कोणता?
☐ 1) गोंदिया
☐ 2) भंडारा
☐ 3) चंद्रपूर
☐ 4) अकोला

3) महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे?
☐ 1) मुंबई
☐ 2) रायगड
☐ 3) रत्नागिरी
☐ 4) ठाणे

4) महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
☐ 1) भंडारा
☐ 2) नागपूर
☐ 3) बुलढाणा
☐ 4) रायगड

5) महाराष्ट्र राज्याला किती राज्यांच्या सीमा आहेत?
☐ 1) 5
☐ 2) 6
☐ 3) 7
☐ 4) 8

6) महाराष्ट्राचे कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?
☐ 1) नाशिक
☐ 2) नागपूर
☐ 3) औरंगाबाद
☐ 4) अमरावती

7) महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा कोणता असून तो कधी स्थापन झाला?
☐ 1) पालघर – 2014
☐ 2) पालघर – 2015
☐ 3) गोंदिया – 1999
☐ 4) यापैकी नाही

8) दख्खनच्या पठाराचा मूलभूत खडक कोणता आहे?
☐ 1) कडाप्पा
☐ 2) विंध्यन
☐ 3) आर्कियन
☐ 4) यापैकी नाही

9) “टेबललँड” नावाने कोणते पठार प्रसिद्ध आहे?
☐ 1) सासवड
☐ 2) पाचगणी
☐ 3) महाबळेश्वर
☐ 4) बुलढाणा

10) नारळाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
☐ 1) रत्नागिरी
☐ 2) सिंधुदुर्ग
☐ 3) मुंबई उपनगर
☐ 4) ठाणे


1) ऋतू निर्मिती कशामुळे होते?
a) खालील दोन्हीच्या एकत्रित परिणामामुळे
b) पृथ्वीच्या लंब वर्तुळाकार परिभ्रमणामुळे
c) पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे
d) यापैकी नाही
2) भारत देश कोणत्या गोलार्धात आहे?
a) उत्तर गोलार्ध
b) दक्षिण गोलार्ध
3) कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते?
a) मकरवृत्त
b) कर्कवृत्त
c) विषुववृत्त
d) यापैकी नाही
4) पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात?
a) पृथ्वीच्या परिवलनामुळे
b) पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे
c) वरील दोन्ही मुळे
d) यापैकी नाही
5) पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात?
a) परिवलन
b) परिभ्रमण
6) पृथ्वीच्या परिवलनासाठी लागणारा कालावधी किती आहे?
a) 365 दिवस
b) 24 तास
c) 100 दिवस
d) यापैकी नाही
7) पृथ्वी स्वतःभोवती फिरते यास काय म्हणतात?
a) पृथ्वीचे परिवलन
b) पृथ्वीचे परिभ्रमण
8) पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी किती कालावधी लागतो?
a) 24 तास
b) 100 दिवस
c) एक वर्ष
d) यापैकी नाही
9) उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता?
a) 21 मार्च
b) 21 जून
c) 21 ऑक्टोबर
d) 21 सप्टेंबर
10) उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता?
a) 22 सप्टेंबर
b) 21 जून
c) 21 मार्च
d) 22 डिसेंबर

सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 3


1) आपली मुख्य गरज ऊर्जेची असते. ती ——- भागते.
☐ स्निग्ध पदार्थ
☐ जीवनसत्वे
☐ प्रथिने
कर्बोदके
2) गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने —— होते.
☐ कुपोषण
अतिपोषण
☐ सुपोषण
☐ यापैकी नाही
3) ‘जागतिक उच्च रक्तदाब दिन’ दरवर्षी ———– रोजी उच्च रक्तदाबाबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.
☐ 7 एप्रिल
☐ 29 सप्टेंबर
17 मे
☐ 14 नोव्हेंबर
4) धमनीकाठीण्यता ——– मुळे होतो.
☐ असमतोल तापमान
☐ अतिपोषणा
☐ प्रथिनांचा अभाव
☐ यापैकी नाही
5) झोपेच्या अवस्थेमध्ये रक्तदाबामध्ये काय बदल होतो?
☐ वाढतो
कमी होतो
☐ पूर्वीसारखाच राहतो
☐ यापैकी नाही
6) चुकीचा पर्याय निवडा.
☐ सार्वत्रिक दाता — O रक्तगट
☐ सर्वग्राही रक्तगट —– AB रक्तगट
☐ मानवी कानाची ध्वनीची वारंवारिता — 20 ते 20,000 हर्ट्झ
स्वादुपिंडातून स्त्रवणारे संप्रेरक — ग्लुकोज
7) रक्त दान करताना एका वेळी साधारणपणे किती मिली पर्यंत रक्त दिले जाते?
300
☐ 500
☐ 700
☐ 100
8) ———- रक्त गटाच्या व्यक्तीला सर्व ग्राही असे म्हणतात.
☐ O
☐ B
AB
☐ A
9) रक्त गोठण्याच्या क्रियेत ———- हे जीवनसत्व आवश्यक आहे.
☐ ब
☐ अ
☐ क
☐ के
10) अन्नातील पोषक तत्वांचे मुख्य प्रकार कोणते आहे?
☐ कर्बोदके व स्निग्ध पदार्थ
☐ प्रथिने व जीवनसत्त्वे
☐ खनिजे आणि तंतुमय पदार्थ
वरील सर्व

सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 2

1) जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो?
5 जून
☐ 10 ऑक्टोबर
☐ 14 नोव्हेंबर
☐ 5 सप्टेंबर
2) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
☐ कबड्डी
हॉकी
☐ खो-खो
☐ क्रिकेट
3) आपल्या राष्ट्रध्वजातील रंगांचा क्रम कसा आहे?
☐ हिरवा, पांढरा, केसरी
केसरी, पांढरा, हिरवा
☐ पांढरा, केसरी, हिरवा
☐ यापैकी नाही
4) सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?
☐ एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे
☐ यापैकी नाही
☐ देवेंद्र फडणवीस
5) मानवी पेशींचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
रॉबर्ट हूक
☐ जेम्स वॅट
☐ डॉ. होमी भाभा
☐ एडिसन
6) पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
☐ सातारा
☐ पुणे
☐ नाशिक
रायगड
7) निरोगी मानवी शरीराचे तापमान सुमारे किती असते?
☐ 30 अंश सेल्सिअस
☐ 40 अंश सेल्सिअस
37 अंश सेल्सिअस
☐ 104 अंश सेल्सिअस
8) मानवी शरीरामध्ये साधारणपणे किती रक्त असते?
पाच ते सहा लिटर
☐ आठ ते दहा लिटर
☐ पंधरा लिटर
☐ वीस लिटर
9) मानवी हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात?
72
☐ 100
☐ 40
☐ 60
10) शरीरातील सर्वात मोठी धमणी कोणती आहे?
☐ फुप्फुस धमणी
महाधमणी
☐ परिहृद धमणी
☐ धमनिका


1. आपले राष्ट्रीय फूल कोणते आहे?
   ☐ मोगरा
   ☐ गुलाब
   ☐ कमळ
   ☐ जास्वंद
2. आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
   ☐ चित्ता
   ☐ वाघ
   ☐ हत्ती
   ☐ सिंह
3. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
   ☐ विनोबा भावे
   ☐ संत रामदास
   ☐ महात्मा गांधी
   ☐ साने गुरुजी
4. ‘वंदे मातरम्’ हे गीत कोणी लिहिले आहे?
   ☐ स्वामी विवेकानंद
   ☐ रवींद्रनाथ टागोर
   ☐ बंकिमचंद्र चटर्जी
   ☐ यापैकी नाही
5. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
   ☐ कावेरी
   ☐ तापी
   ☐ गोदावरी
   ☐ कृष्णा
6. गीतारहस्य हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
   ☐ विनोबा भावे
   ☐ वि. स. खांडेकर
   ☐ साने गुरुजी
   ☐ लोकमान्य टिळक
7. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
   ☐ डॉ. शंकर दयाल शर्मा
   ☐ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
   ☐ डॉ. राजेंद्र प्रसाद
   ☐ के. आर. नारायणन
8. इंद्रधनुष्यातील तिसरा रंग कोणता आहे?
   ☐ जांभळा
   ☐ पिवळा
   ☐ हिरवा
   ☐ निळा
9. केसरी वृत्तपत्र कोणी सुरु केले आहे?
   ☐ आचार्य अत्रे
   ☐ महात्मा गांधी
   ☐ साने गुरुजी
   ☐ लोकमान्य टिळक
10. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
   ☐ साल्हेर
   ☐ कळसुबाई
   ☐ महाबळेश्वर
   ☐ हरिश्चंद्रगड

Important GK MCQs in Marathi

दररोज याच ठिकाणी 10 नवीन वस्तुनिष्ठ प्रश्न दिले जातील.

6 thoughts on “Important GK MCQs in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!