Marathi One word substitution

अनेक शब्दाबद्दल एक शब्द

  • १) ज्याचा थांग लागत नाही असे – अथांग
  • २) देव आहे असे मानणारा – आस्तिक 
  • ३) ‘भले होवो’ अशी मंगल कामना – आशीर्वाद 
  • ४) दक्षिण सामुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यत – आसेतुहिमाचल 
  • ५) अग्नीची पूजा करणारा – अग्नीपूजक 
  • ६) मोजता येणार नाही इतके – असंख्य ,अमाप 
  • ७) जयचा कधीच विसर पडत नाही असा – अविस्मरणीय 
  • ८) अन्नदान करणारा – अन्नदाता 
  • ९) खूप दानधर्म करणारा – दानशूर 
  • १०) जिवाला जीव देणारा- जिवलग 
  • ११) जाणून घेण्याची इच्छा असणारा – जिज्ञासू 
  • १२) दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा – कनवाळू 
  • १३) कामाची टाळाटाळ करणारा – कामचुकार 
  • १४) धर्मस्थान करणारा – धर्मसंस्थापक 
  • १५) देशासाठी झटणारा – देशभक्त ,देशभक्ती 
  • १६) कोणत्याच पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा – निष्पक्षपाती 
  • १७) हट्टीपणा करणारा – दुराग्रही 
  • १८) ईश्वराचे अस्तित्व न मानणारा – नास्तिक 
  • १९) दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी 
  • २०) जुन्या मातांना चिकटून राहणारा – पुराणमतवादी ,सनातनी 
  • २१) नवीन मते स्वीकारणारा – पुरोगामी 
  • २२) दुष्काळात सापडलेले – दुष्काळग्रस्त
  • २३) थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुस्ट 
  • २४) अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा – अष्टावधानी 
  • २५) एखाद्या संस्थेची स्थापना करणारा – संस्थापक 
  • shabd samuh badal ek shabd in marathi
  • २६) सेवा करणारा – सेवक 
  • २७) सत्यासाठी झगडणारा – सत्याग्रही 
  • २८) एकाच काळातील – समकालीन 
  • २९) शभंर वर्षे आयुष्य जगणारा – शतायुषी 
  • ३०) स्वतःचे काम स्वतःच करणारा – स्वावलंबी
  • ३१) स्वतःच्या इच्छेप्रमाणे खैरपणे वागणारा – स्वच्छदी 
  • ३२) श्रम करून जीवन जगणारा – श्रमिक 
  • ३३) दुसऱ्याचे भाषण ऐकणारा – श्रोता 
  • ३४) श्रद्धा देऊन वागणारा – श्रद्धाळू 
  • ३५) वाट दाखविणारा – वाटाड्या 
  • ३६) देशासाठी प्राण अर्पण करणारा – हुतात्मा 
  • ३७) स्वतःच्या हिताचा त्याग करणारा – स्वार्थत्यागी 
  • ३८) क्षमा करणारी वृत्ती असणारा – क्षमाशील 
  • ३९) सभेत धीटपणे भाषण करणारा- सभाधीट 
  • ४०) शत्रूकडील बातमी काढून आणणारा – हेर 
  • ४१) हातात चक्र असलेला – चक्रपाणी 
  • ४२) विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा – ध्येयनिष्ठ 
  • ४३) दैवावर हवाला ठेवून वागणारा – दैववादी 
  • ४४) जगाचा स्वामी – जगन्नाथ 
  • ४५) श्रम न करता खाणारा – ऐतखाऊ 
  • ४६) केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा – कृतज्ञ 
  • ४७) केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा- कृतघ्न 
  • ४८) कलेची आवड असणारा – कलाप्रेमी 
  • ४९) दुसऱ्याच्या मनातले जाणणारा – मनकवडा 
  • ५०) दगडावर कोरीव काम करून मूर्ती बनविणारा – मूर्तिकार 
  • Shabd samuh in marathi
  • ५१) उदयाला येत असणारा – उद्योमुख 
  • ५२) अस्वलाचा खेळ खेळणारा – दरवेशी 
  • ५३) चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चौक ,चव्हाटा 
  • ५४) तीन रस्ते एकत्र येतात ती जागा – तिठा 
  • ५५) गावच्या न्यायनिवड्याची जागा – चावडी 
  • ५६) आकाशात गमन करणारा – खग 
  • ५७) पाण्यात राहणारे प्राणी – जलचर 
  • ५८) न टाळता येणारे – अटळ 
  • ५९) कधीही मरण नसणारे – अमर 
  • ६०) ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही आसे – अतुलनीय 
  • ६१) आवरता येणार  नाही असे – अनावर 
  • ६२) वर्णन करता येणार नाही असे – अवर्णनीय 
  • ६३) कधीही ज्याचं नाश नाही होत ते – अविनाशी 
  • ६४) किल्याच्या भोवती बांधलेली भिंत – तट 
  • ६५) मनात इच्छिलेले देणारा मणी – चिंतामणी 
  • ६६) इच्छिलेली वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष – कल्पवृक्ष 
  • ६७) कोणत्याही क्षेत्रात एकाएकी घडून येणार मोठा बदल – क्रांती 
  • ६८) हळूहळू घडून येणारा बदल – उत्क्राती 
  • ६९) धान्य साठविण्याची जागा – कोठार 
  • ७०) दोनदा जन्मलेला – व्दिज
  • ७१) कार्य करणारी जागा – कर्मभूमी 
  • ७२) कसलाही लोभ नसलेला – निर्लोभी 
  • ७३) वाटसरूंना राहुटीसाठी धर्मार्थ बांधलेली इमारत – धर्मशाळा 
  • ७४) तीन महिन्यांनी प्रसिध्द होणारे – त्रैमासिक 
  • ७५) पंधरा दिवसांनी प्रसिध्द होणारे – पाक्षिक 
  • ७६) राजाची स्तुती करणारा – भाट 
  • ७७)  जणांचा कारभार – बारभाई 
  • ७८) मृत्यूवर विजय मिळवणारा – मृत्युजंय 
  • ७९) मोजकेच बोलणारा – मितभाषी 
  • ८०) मोजकेच आहार घेणारा – मिताहारी 
  • ८१) ज्याला खूप माहित आहे आसा – बहुश्रुत 
  • ८२) आईवडील  नसलेला – पोरका 
  • ८३) न्यायाच्या बाबतीत कठोर असणारा – न्यायनिष्ठुर 
  • ८४) पुरामुळे नुकसान झालेले लोक – पूरग्रस्त 
  • ८५) पाणी मिळवण्याची केलेली फुकट सोय – पाणपोई 
  • ८६) मुद्याला धरून असलेले – मुद्देसूद 
  • ८७) शेजाऱ्यांशी वागण्याचर कर्तव्य – शेजारधर्म 
  • ८८) बोधपर वचन – सुभाषित 
  • ८९) लोकांना आवडणारा – लोकप्रिय 
  • ९०) संकटाचे निवारण करणारा – विघ्न्ह्रर्ता 
  • ९१) वर्षाने प्रसिध्द होणारे – वार्षिक 
  • ९२) स्वतःशी केलेले भाषण – स्वागत 
  • ९३) राजाचे बसवायचे आसन – सिहासन 
  • ९४) आपल्याच देशात तयार  झालेली – स्वदेशी 
  • ९५) मोजक्या शब्दात सांगितलेले तत्त्व – सूत्र 
  • ९६) हृदयाला जाऊन भिडणारे – हृदयंगम 
  • ९७) क्षणात नष्ट होणारे – क्षणभंगुर 
  • ९८) दोन नद्या एकत्र मिळवण्याचे ठिकाण – संगम 
  • ९९) दगडावर कोरलेले लेख – शिलालेख
  • १००) जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण – क्षितिज  
  • १०१) कष्ट करून जगणारा – श्रमजीवी
  • १०२) कमी आयुष्य असणारा – अल्पायुषी
  • १०३) कर्तव्य तत्परतेने पार पडणारा – कर्तव्यदक्ष
  • १०४) कापड विणणारा – विणकर
  • १०५) कादंबरी लिहिणारा लेखक – कादंबरीकार
  • १०६) कविता करणारी – कवयित्री
  • १०७) केवळ स्वतःचाच फायदा करू पाहणारा – स्वार्थी
  • १०८) कैदी ठेवण्याची जागा – तुरुंग
  • १०९) सूर्य मावळण्याची घटना – सूर्यास्त
  • ११०) ज्याला कधी म्हातारपण येत नाही असा – वजर
  • १११) ठरावीक काळाच्या अंतराने प्रकाशित होणारे – नियतकालिक
  • ११२) लाज नाही असा – निर्लज्ज
  • ११३) वाद्य वाजवणारा – वादक
  • ११४) वाडवडिलांनी मिळवलेली – वडिलोपार्जित
  • ११५) स्वतःचा स्वार्थ न पाहणारा – निःस्वार्थी
  • ११६) संकटे दूर करणारा – विघ्नहर्ता
  • ११७) सूर्य उगवण्याची घटना – सूर्योदय
  • ११८) शोध लावणारा – संशोधक
  • ११९) श्रमांवर जगणारा – श्रमजीवी
  • १२०) सतत काम करणारा – दिर्घोद्योगी
  • १२१) सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय – कामधेनू
  • १२२) स्वर्गातील इंद्राची बाग – नंदनवन
  • १२३) ऐकायला येत नाही असा – बहिरा
  • १२४) ऐकायला व बोलायला येत नाही असा – मूकबधीर
  • १२५) कथा सांगणारा – कथेकरी
  • १२६) कधीही जिंकला न जाणारा – अजिंक्य
  • १२७) कपडे धुण्याचे काम करणारा – धोबी
  • १२८) कपडे शिवण्याचे काम करणारा – शिंपी
  • १२९) खूप आयुष्य असणारा – दीर्घायुषी
  • १३०) खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी
  • १३१) गुरे राखणारा – गुराखी
  • १३२) घरदार नष्ट झाले आहे असा – निर्वासित
  • १३३) घरापुढील मोकळी जागा – अंगण
  • १३४) घरे बांधणारा – गवंडी
  • १३५) चांदण्या रात्रीचा पंधरवडा – शुक्लपक्ष
  • १३६) चित्रे काढणारा – चित्रकार
  • १३७) जमिनीवर राहणारे प्राणी – भूचर
  • १३८) जादूचे खेळ करून दाखवणारा – जादूगार
  • १३९) जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे भासणे – आभास
  • १४०) जेथे वस्तू विकल्या जातात ती जागा – दुकान
  • १४१) ज्याला एकही शत्रू नाही असा – अजातशत्रू
  • १४२) ज्याला आईवडील नाहीत असा – अनाथ, पोरका
  • १४३) लग्नासाठी जमलेले लोक – वर्हाडी
  • १४४) लहानांपासून वृद्ध माणसांपर्यंत – आबालवृद्ध
  • १४५) लाकूडकाम दरणारा – सुतार
  • १४६) अनेक गुरांचा समूह – कळप
  • १४७) अनेक फळांचा समूह – घोस
  • १४८) अनेक फुलांचा समूह – गुच्छ
  • १४९) अनेक माणसांचा समूह – जमाव
  • १५०) अंग चोरून काम करणारा – अंगचोर
  • शब्दसमूहाबद्दल एक शब्द मराठी
  • १५१) उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह – धबधबा
  • १५२) झाडांची निगा राखणारा – माळी
  • १५३) तिथी (दिवस, वेळ) न ठरवता (अचानक) आलेला – अतिथी
  • १५४) दगडावर मूर्ती घडवणारा – शिल्पकार
  • १५५) दररोज प्रसिद्ध होणारे – दैनिक
  • १५६) दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक
  • १५५) दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – षण्मासिक
  • १५८) दारावरील पहारेकरी – द्वारपाल, दरवान
  • १५९) दुसऱ्यावर उपकार करणारा – परोपकारी
  • १६०) दूरदर्शनवर, आकाशवाणीवर बातम्या सांगणारा – वृत्तनिवेदन
  • १६१) देशाची सेवा करणारा – देशसेवक
  • १६२) देवापुढे सतत जळणारा दिवा – नंदादीप
  • १६३) नदीची सुरवात होते ती जागा – उगम
  • १६४) नाटकांत किंवा चित्रपटांत काम करणारा – अभिनेता
  • १६५) नेहमी घरात बसून राहणारा – घरकोंबडा
  • १६६) पाऊस अजिबात न पडणे – अवर्षण
  • १६७) पायात चपला वा बूट न घालता चालणारा – अनवाणी
  • १६८) पायापासून डोक्यापर्यंत – आपादमस्तक
  • १६९) पालन करणारा – पालक
  • १७०) पायी चालणारा – पादचारी
  • १७१) पूर्वी कधी घडले नाही असे – अभूतपूर्व, अपूर्व
  • १७२) फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण – सदावर्त, अन्नछत्र
  • १७३) बसगाड्या थांबण्याची जागा – बसस्थानक
  • १७४) बातमी आणून देणारा/देणारी – वार्ताहर
  • १७५) बोलता येत नाही असा – मुका
  • १७६) भाषण करणारा – वक्ता
  • १७७) माकडाचा खेळ करणारा – मदारी
  • १७८) मातीची भांडी करणारा – कुंभार
  • १७९) रणांगणावर आलेले मरण – वीरमरण
  • १८०) रोग्यांची शुश्रुषा करणारी – परिचारिका
  • १८१) सोन्याचांदीचे दागिने करणारा – सोनार
  • १८२) हत्तीला काबूत ठेवणारा – माहूत
  • १८३) हाताच्या बोटात घालायचं दागिना – अंगठी
  • १८४) हिमालयापासून कन्याकुमारीपार्यंत होडी चालवणारा – नावाडी
  • १८५) अनेक केळ्यांचा समूह – घड
  • १८६) विमान चालवणारा – वैमानिक
  • १८७) व्याख्यान देणारा – व्याख्याता
  • १८८) शत्रूला सामील झालेला – फितूर
  • १८९) शेती करणारा – शेतकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!