Navodaya Vidyalaya Maths Previous Year Paper 2016 | Free Download & Practice

नवोदय विद्यालय परीक्षा पेपर विषय गणित 2016

एका मोज्यांच्या जोडी ची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे जर मोज्यांच्या 5 जोड्यांची  किंमत  रू. 1.250 असेल, तर मोज्यांच्या दोन जोड्या आणि चार टोप्या कितीला पडतील ?
2 points
रु.1,050
रु. 1,000
रु.950
रु. 1,250
पुढील आलेखात एका विद्यार्थ्याने वेगवेगळ्या विषयात मिळवलेले गुण दाखवले आहेत. त्याला सर्व विषयात मिळून एकूण किती गुण मिळाले ?


150
170
190
200
यास सरळ रूप दिल्यावर काय उत्तर येते ?*



1/3
1/6
1/4
1/9
पुढीलपैकी कोणता समतोल आहे !*



Option 1
Option 2
Option 3
Option 4
एका दुकानदाराने आठवड्यातील पहिल्या पाचदिवसांत विकलेल्या सफरचंदांच्या करंड्यांचीसंख्या चित्रालेखात दिलेली आहे.


350
260
210
410
120, 240 आणि 360 यांचा लसावि किती आहे?*
2 points
360
120
240
720
₹ 5,000 वरील दरसाल 8% दराने 3 वर्षांचे सरळ व्याज आणि ₹ 4,000 वरील दरसाल 42% दराने 8 वर्षांचे सरळ व्याज यांमध्येकिती फरक आहे?*
2 points
₹60
₹40
₹20
₹80
या गुणकाराचे उत्तर किती आहे?*



234564
32121215
1854212
O
चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यांमध्ये कोणअंक आहे?*



1
5
7
6
मोठ्यांत मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यांतमोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज किती होईल?*
2 points
108999
109998
1089
109999
A आणि B या भांड्यांत अनुक्रमे 145 आणि 116 लीटर दूध आहे. दोन्हींमधील दूध बरोबर सारख्या वेळा मापता येईल अशा मोठ्यांत मोठ्या डब्याचे घनफळ किती असावे?*
2 points
1 लीटर
29 लीटर
4 लीटर
23 लीटर
दरसाल दर शेकडा किती दराने ₹ 3,650 वरचे सरळव्याज 3 वर्षांनी ₹ 1,314 होईल?*
2 points
8%
10%
12%
15%
जेव्हा 144.144 ला 12 ने भागण्यात येते,तेव्हा येणारा भागाकार असतो.*
2 points
120.12
12.012
12.2012
1.2012
135 % म्हणजे किती आहेत?*
2 points
35/100
27/20
13.5
135
एका माणसाने नगाला ₹ 4 या दराने 120 आंबेखरेदी केले. 20 आंबे सडलेले होते. त्यानेबाकीचे आंबे ₹ 48 ला 10 आंबे या दराने विकले. त्याचा नफा वा तोटा किती?*
नफा ₹20
तोटा ₹30
ना नफा ना तोटा
नफा ₹ 10
30 + 3.0 + 0.3 + 0.33+ 0.333 ही बेरीज होते…*
2 points
33.963
33.636
33.936
33.693
एका आयताकृती शेताची लांबी आणि रुंदी 3 पूर्णांक 1/4 मी आणि 2 पूर्णांक 3/4 मी अनुक्रमे आहे.र 2 प्रति मी दराने त्याला कुंपण घालण्यासकिती खर्च येईल?*
2 points
₹ 20
₹30
₹ 10
₹ 15
जर 12276 = 1.55 = 7920 तर   1227.6+7920 ची किंमत किती?*
2 points
1.55
0.0155
0.155
15.5
किंमत काय?*



15
20
25
60
4, 9, 16, ……… या रचनेचे पुढील तीन अंक  आहेत…*
2 points
20, 24, 28
23, 30, 37
25, 36, 49
25, 35, 45
पारुलने संत्र्याच्या रसाच्या 9 मोठ्या बाटल्या खरेदी केल्या. प्रत्येक बाटलीत 750 मिलिरस असतो. तिच्याकडे एकूण संत्र्याचा रस किती आहे?*
2 points
7.59 ली
6.84 ली
6.75 ली
5.93 ली
मोनाने एक शर्ट ₹ 860 ला खरेदी केला आणि 15% नफ्याने तो विकला. त्या शर्टाची विक्रीची किंमत किती?*
2 points
₹875
₹980
₹984
₹989
एका माणसाने 12 किमी दूर असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेतली.पहिल्या दोन किमीकरिता ₹ 25 भाडे आहे आणि त्यानंतरच्या  प्रत्येक किलोमीटरकरिता ₹ 10इतके भाडे आहे; तर त्याला दयावे लागणारे एकूण भाडे होईल ?*
2 points
₹ 125
₹ 120
₹ 115
₹ 110
4 पुरुष अथवा 6 स्त्रिया एक काम 16 दिवसांत पूर्ण करू शकतात. तेच काम 2 पुरुष आणि 9स्त्रिया यांच्याकडून किती दिवसांत पूर्ण होईल?*
2 points
12 दिवस
10 दिवस
9 दिवस
8 दिवस
कोणत्याही n नैसर्गिक संख्येबाबत पुढीलपैकीकाय सत्य आहे ? {> याचा अर्थ मोठी संख्या,< याचा अर्थ छोटी संख्या*


Option 1
Option 2
Option 3
Option 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!