Marathi Grammar: Complete Guide to Pronouns with Examples

नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला ‘सर्वनाम’ असे म्हणतात. सर्वनाम1) पुरुषवाचक सर्वनाम2) दर्शक सर्वनाम3) संबंधी सर्वनाम4) प्रश्नार्थक सर्वनाम5) अनिश्चित सर्वनाम6) आत्मवाचक सर्वनाम 1) पुरुषवाचक सर्वनामे :1) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे उदा. मी, आम्ही, आपण, स्वतः 2) ज्याच्याशी बोलायचे त्याचा…

Read More

Complete Guide to Profit and Loss for Students and Competitive Exams

Profit / नफा → विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा जास्त असल्यास मिळणारा फायदा.Loss / तोटा → विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा कमी असल्यास होणारा तोटा. Cost Price (C.P.) / खरेदी किंमत → वस्तू खरेदी करण्यासाठी लागलेली मूळ किंमत होय.Selling Price (S.P.) / विक्री किंमत → वस्तू विकल्यावर मिळालेली किंमत होय. 1. सुधाने एक सायकल 4700 रुपयांना खरेदी केली….

Read More

Mahatet Previous Year Question Paper 2014 Free

भाग D: परिसर अभ्यास १२१. ‘कमळाचे फूल सकाळी उमलते, तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते’ ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे?(१) रसायन-अनुवर्तन(२) वृद्धी असंलग्न(३) जलानुवर्ती(४) गुरुत्वानुवर्ती१२२. कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वांत कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थांची योग्य जोडी खालील पर्यायांपैकी कोणती ?(१) थर्माकोल – लाकूड(२) प्लॅस्टिक चामडी बूट(३) थर्माकोल चामडी…

Read More

Conjunctions in English Grammar: A Complete Guide with Examples

A conjunction is a word used to join words, phrases, or clauses together to make a sentence more meaningful and smooth.It acts as a linking word to connect ideas and show the relationship between them. English Grammar Online Test – ConjunctionsInstructions:Each question carries 2 points.Choose the most suitable conjunction from the given options to complete each sentence correctly.Fill…

Read More

Free Online Test on Marathi Adverbs (Kriyavisheshan Avyay) with answers

मराठी व्याकरण क्रियाविशेषण अव्यय लिंग, वचन किंवा विभक्ती यांमुळे त्या शब्दांच्या रूपात बदल होत नाही. याला व्याकरणात अविकारी शब्द म्हणतात. यांनाच अव्यये (न बदलणारी) म्हणतात. अविकारी शब्द (अव्यये) : 1) क्रियाविशेषण अव्यये2) शब्दयोगी अव्यये3) उभयान्वयी अव्यये4) केवलप्रयोगी अव्यये 1) क्रियाविशेषण अव्यये :क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांना क्रियाविशेषण अव्यये म्हणतात.उदा. महेश मोठ्याने बोलतो. राधा…

Read More

Mahtet Previous Year Question Paper 2014 Marathi free

मराठी व्याकरण भाग – A मराठी खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नक्रमांक ३१ ते ३४ ची उत्तरे पर्यायातून निवडा.आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाजात परिवर्तन घडवणारेही ते एक साधन मानले जाते. बर्दान्ड रसेलनाही असेच वाटते होते की, शिक्षणाने व्यक्ती बदलली की समाजही बदलेल. प्रारब्धवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य…

Read More

Mahatet Previous Year Question Paper 6th to 8th 2021 free

Maha tet Exam सामाजिक शास्त्रे (प्रश्न क्रमांक 91 ते 150) इतिहास, नागरिकशास्त्र व भूगोल इयत्ता सहावी ते आठवीसाठी अ) जॉन मार्शल.  i) कार्बन 14 पद्धतीचा शोधब) डॉ. दयाराम सहानी ii) हडप्पा येथे उत्खनन कार्यक) राखालदास बॅनर्जी iii) ब्रिटीश काळात पुरातत्व खात्याचेड) एफ. उब्ल्यू. लिबी ii) मोहेनजोदडो येथे उत्खनन कार्य(1) अ, ब ii, iii, डiv(2) अ…

Read More

How to Crack MAHATET in First Attempt | Complete Guide

MAHATET Exam MAHATET परीक्षा अभ्यासक्रम Mahatet Application form  काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परीक्षेसाठी https://mahatet.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल वाचून परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी.टिप :1)परीक्षार्थ्यांनी सर्व जसे अर्ज भरायचा प्रकार, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यांकन व निकाल विषयक सविस्तर माहिती व…

Read More

Best MDM Calculator for Latur Schools – Free Online Tool

लातूर जिल्ह्यासाठी MDM Calculator लातूर जिल्ह्यातील शाळेसाठी प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेसाठी धान्यादी मालाचे हिशोब करण्याचे सर्वोत्कृष्ट कॅल्क्युलेटर इयत्ता पहिली ते पाचवी लाभार्थी पटसंख्या नोंदवा आणि सर्व हिशोब मिळवा एका क्लिक वर दररोजचा कोणता मेनू आहे तो पाहण्यासाठी दिनांक निवडा लगेच आपणास मेनू समजेल. MDM Calculator कसे वापरावे यासाठी खालील व्हिडिओ पहा. MDM दर प्रधानमंत्री पोषण शक्ती…

Read More

Mahatet Previous Year Question Paper 2021 Free

Mahatet Previous Year Question Paper Marathi पहिली ते पाचवी साठी पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्न क्र. 001 ते 004 ची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा. कोपऱ्यासी गुणगुणत अन् अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग भोवतीचा अंधार तो निमाला हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला ।।जीभ झालेली ओरडून रोष चार दिवसांचा त्यातही उपास नयन थिजले थरथरती हातपाय रूप दैन्याचे उभे मूर्त काय ? ।।कीव…

Read More
error: Content is protected !!