Search name in voter list

सर्व प्रथम  गुगल वर Votersservice Portal  सर्च करा.

किंवा

सर्व प्रथम  गुगल वर Votersservice Portal  सर्च करा.

किंवा electoralsearch.eci.gov.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही थेट भारत निर्वाचन आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.भारत निर्वाचन आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला मतदार यादीत नाव तपासण्यासाठीतीन पर्याय मिळतील.

पहिल्या पर्यायात तुम्ही तुमची माहिती भरुन आपले नाव मतदार यादीत आहे की नाही ते पाहू शकता.

दुस्या पर्यायात

 searoch by EPIC म्हणजेच Electors Photo ldentification Card नुसार तुमचे नाव शोधता येते.

आणि तिसऱ्या  पर्यायात तुमचा मतदार कार्डनोंदणी करतानाचा मोबाईल नंबर टाकून तुमचेनाव मतदार यादीत शोधता येते. 

Search by Details या पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही आपले नाव मतदार यादीत तपासत असाल तर तुम्हाला सर्वप्रथम राज्य निवडावे लागेल आणि भाषा निवडावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख,वय, तुमचा जिल्हा आणिे विधानसभा मतदार संघ याची संपूर्ण माहीती भरावी लागेल. ही माहिती भरुन झाल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोडद्वारे सर्च करावे लागेल.

त्यानंतर काही क्षणातच तुमच्या मतदार कार्डची माहिती तुमच्या समोर येईल.

Search by EPIC हा पर्याय तुम्ही निवडला तर, Electors Photo ldentification Card क्रमांक माहिती असणे आवश्यक असते. तो प्रत्येकाच्या मतदार कार्डवर असतो. सर्वप्रथम राज्य निवडा आणि तुमची भाषा निवडा. EIlectors Photo Identification Card हा नंबर आपल्या मतदारकार्डवर असतो. तो तुमच्याकडे आधी लिहिलेला अस्ल्यास समोर दिसत असलेल्या कोष्टकात भरा. आणि कॅप्वाकोड टाकून सर्च करा. त्यानंतर काही क्षणातच तुमच्या मतदार कार्डची माहिती तुमच्या समोर येईल.  

Search by Mobile या पर्यायाची निवड केल्यास तुम्हाला राज्य आणि भाषा निवडावी लागेल, नंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकावा लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर कॅप्वा कोड टाकून Send OTP नावाच्या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसणाऱ्या SEARCH ऑप्शनला क्लिक करावे लागेल. सर्चवर क्लिक केल्यानंतर अगदी काही सेकंदात तुमचे नाव स्क्रिनवर येईल. 

या लिंकवर क्लिक करुन तुम्ही थेट भारत निर्वाचन आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.भारत निर्वाचन आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला मतदार यादीत नाव तपासण्यासाठी तीन पर्याय मिळतील.

पहिल्या पर्यायात तुम्ही तुमची माहिती भरुन आपले नाव मतदार यादीत आहे की नाही ते पाहू शकता.

दुसऱ्या पर्यायात searoch by EPIC म्हणजेच Electors Photo ldentification Card नुसार तुमचे नाव शोधता येते.

आणि तिसऱ्या  पर्यायात तुमचा मतदार कार्डनोंदणी करतानाचा मोबाईल नंबर टाकून तुमचेनाव मतदार यादीत शोधता येते. 

पहिला पर्याय

Search by Details या पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही आपले नाव मतदार यादीत तपासत असाल तर तुम्हाला सर्वप्रथम राज्य निवडावे लागेल आणि भाषा निवडावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख,वय, तुमचा जिल्हा आणिे विधानसभा मतदार संघ याची संपूर्ण माहीती भरावी लागेल. ही माहिती भरुन झाल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोडद्वारे सर्च करावे लागेल.

त्यानंतर काही क्षणातच तुमच्या मतदार कार्डची माहिती तुमच्या समोर येईल.

दुसरा पर्याय

Search by EPIC हा पर्याय तुम्ही निवडला तर, Electors Photo ldentification Card क्रमांक माहिती असणे आवश्यक असते. तो प्रत्येकाच्या मतदार कार्डवर असतो. सर्वप्रथम राज्य निवडा आणि तुमची भाषा निवडा. EIlectors Photo Identification Card हा नंबर आपल्या मतदारकार्डवर असतो. तो तुमच्याकडे आधी लिहिलेला अस्ल्यास समोर दिसत असलेल्या कोष्टकात भरा. आणि कॅप्वाकोड टाकून सर्च करा. त्यानंतर काही क्षणातच तुमच्या मतदार कार्डची माहिती तुमच्या समोर येईल.  

तिसरा पर्याय

Search by Mobile या पर्यायाची निवड केल्यास तुम्हाला राज्य आणि भाषा निवडावी लागेल, नंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकावा लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर कॅप्वा कोड टाकून Send OTP नावाच्या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसणाऱ्या SEARCH ऑप्शनला क्लिक करावे लागेल. सर्चवर क्लिक केल्यानंतर अगदी काही सेकंदात तुमचे नाव स्क्रिनवर येईल.

नवीन मतदान यादी जाहीर गावानुसार यादीत नाव पहा.

निवडणूक आयोग भारत सरकार यांनी घोषणा केल्यानुसार महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे तर आता गावां नुसार नवीन मतदान यादी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे.

https://voters.eci.gov.in/download-eroll?stateCode=S13

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर

प्रथम राज्य पहिले निवडावे त्यानंतर तुमचा जिल्हा व तुमचे विधानसभा क्षेत्र व त्यानंतर तुमची भाषा निवडावी. खाली दिलेल्या बॉक्समध्ये अंक अक्षर जसेच्या तसे भरावे व तो कॅपच्या कोड भरल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या तालुक्या नुसार सर्व गावांचे यादी पाहण्यास मिळेल.

One thought on “Search name in voter list

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!