Class 10|Geography|Chapter 3
इयत्ता दहावी भूगोल प्राकृतिक रचना व जल हिमालय l उत्तर भारतीय मैदान l द्वीपकल्पl किनारपट्टीचा प्रदेश l द्वीपसमूह प्राकृतिक रचना व जलप्रणाली Class 10|Geography|Chapter 3 हिमालय : हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. ताजकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडेपसरला आहे. आशिया खंडातील ही प्रमुख पर्वतप्रणालीआहे. भारतात जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंतहिमालय पसरला आहे.हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात…