
Important GK MCQs in Marathi
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा प्रश्न 1. भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे?(1) गिरसप्पा धबधबा(2) दूधसागर धबधबा(3) जोग धबधबा(4) चित्रकूट धबधबाप्रश्न 2. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?(1) गंगा नदी(2) यमुना(3) सिंधू(4) गोदावरीप्रश्न 3. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे?(1) भाक्रा(2) टिहरी(3) हिराकुड धरण(4) यापैकी नाहीप्रश्न 4. भारतातील सर्वात लांब लेणी कोणती आहे?(1) वेरूळ(2) अजिंठा(3) यापैकी नाहीप्रश्न 5. भारतातील सर्वात मोठा जिल्हा…