
Child Psychology and Psychology of Study Teaching
केंद्रप्रमुख परीक्षा टेस्ट सिरीज बाल मानसशास्त्र व अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र Child Psychology and Psychology of Study Teaching केंद्रप्रमुख परीक्षा टेस्ट सिरीज प्रश्न 1)एडवर्ड थॉर्न डाईक प्रयत्न प्रमाद अध्ययन पद्धतीची मांडणी केली आहे ती …….. वर आधारित आहे.1.अध्ययन अध्यापन पद्धती2.चेतक प्रतिसाद3.अध्यापन पद्धती4.यापैकी नाहीप्रश्न 2)नवीन दृष्टिकोनातून वस्तूची रचना करण्याची पद्धती म्हणजे सर्जनशीलता होय .– ब्रुनर –1.हे विधान…