
Marathi Grammar Prayog Practice for TET, Scholarship and Competitive Exams
Marathi Grammar Prayog | मराठी व्याकरण प्रयोग मराठी व्याकरण प्रयोग TET परीक्षा पेपर 1, पेपर 2 तयारी , स्कॉलरशिप परीक्षा व सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकणारा सराव पेपर Loading… प्रयोग: वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. वाक््याती कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला प्रयोग असे म्हणतात. ‘प्रयोग’ हा शब्द संस्कृत…