
State Examination Council to Conduct Scholarship Exams for Classes 4, 5, 7 and 8 in February 2026
यावर्षी इयत्ता चौथी पाचवी सातवी आठवी या चारही वर्षासाठी शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील शिक्षक संघटनाची मागणी मंजूर चौथी सातवी शिष्यवृत्ती परीक्षा बाबत येत्या आठ दिवसात शासन निर्णय काढणार जिल्हा परिषद नगरपालिका शाळांना गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये बहुतांश इयत्ता चौथी किंवा सातवी पर्यंतच वर्ग आहे. इयत्ता पाचवी व आठवी या…