Marathi Grammar Practice Paper for Scholarship and Competitive Exams

 मराठी व्याकरण सराव प्रश्नपत्रिका(MahaTET, Scholarship Exam, इयत्ता ५ वी ते १० वी व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त)सूचना :प्रत्येक प्रश्नाला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.सर्व प्रश्न समान गुणांचे आहेत.प्रश्न :1)नदी, डोंगर, प्राणी, पक्षी या शब्द गटातील शब्द ओळखा.A) हिमालयB) सह्याद्रीC) अरवलीD) समुद्र2)श्रीमंती, गरिबी, सुंदरता, चातुर्य या शब्द गटासाठी योग्य शब्द ओळखा.A) छानB) गोडC) माधुर्यD) कुरूप3)जेव्हा दोन…

Read More

Top Scholarship Exam Practice Papers for 5th Class free

शिष्यवृत्ती सराव परीक्षा क्रमांक भाषा व गणित 5वी शिष्यवृत्ती सराव परीक्षा (मराठी माध्यम )इयत्ता :- 5वी विषय : भाषा व गणितएकूण प्रश्न :- 75 एकूण गुण :- 1501) विभाग I मध्ये 1 ते 25 प्रश्न मराठी विषयाचे आणि 26 ते 75 क्रमांकाचे प्रश्न गणित या विषयाचे आहेत.2) प्रश्नाच्या खाली उत्तराचे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी…

Read More

Reading and Writing 10 Digit Numbers Made Easy

प्रश्न 1संख्या वाचा आणि अक्षरातील संख्येचा योग्य पर्याय लिहा. 425002a) चार हजार दोनशे बावन्नb) बेचाळीस हजार पाचशे दोनc) चार लक्ष पंचवीस हजार दोनd) बेचाळीस हजार बावन्नप्रश्न 2संख्या वाचा व अंकातील योग्य पर्याय लिहा. सात लक्ष सात हजार साठa) 70760b) 707060c) 770060d) 707006प्रश्न 3संख्या वाचा आणि अक्षरातील योग्य पर्याय लिहा. 7000070a) सात लक्ष सत्तरb) सत्तर हजार सत्तरc) सत्तर लक्ष…

Read More

Buddhimatta Manore MCQs and Practice Questions for Exams

बुद्धिमत्ता मनोरे स्कॉलरशिप परीक्षा आणि NMMS परीक्षा अभ्यास Loading… स्कॉलरशिप परीक्षा व NMMS परीक्षा 8वी बुद्धिमत्ता (मनोरे) मनोरा क्रमांक 1मनोरा पाहून प्रश्नांची उत्तरे द्या. 28, 33, 39, 29 31, 37, 42, 30 :: 34, 29, 35, 40 : ?2 points41,35,30,3636, 30, 35, 4136, 30, 25, 3135, 30, 36, 41 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल?18, 28,…

Read More

Perimeter and Area Important Questions for Navodaya Entrance Exam

नवोदय परीक्षा गणित परिमिती व क्षेत्रफळ गणित – परिमिती व क्षेत्रफळ 1. एका आयताकृती क्रिडांगणाची लांबी 70 मीटर व रुंदी 35 मीटर आहे. त्या क्रीडांगनालगत बाहेरून चारही बाजूंना 2 मीटर रुंदीचा रस्ता आहे. त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती?   1) 234 चौ. मी   2) 236 चौ. मी   3) 240 चौ. मी   4) 300 चौ. मी2. एका आयताचे क्षेत्रफळ 2450 चौ. मी…

Read More

Marathi Grammar: Complete Guide to Pronouns with Examples

नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला ‘सर्वनाम’ असे म्हणतात. सर्वनाम1) पुरुषवाचक सर्वनाम2) दर्शक सर्वनाम3) संबंधी सर्वनाम4) प्रश्नार्थक सर्वनाम5) अनिश्चित सर्वनाम6) आत्मवाचक सर्वनाम 1) पुरुषवाचक सर्वनामे :1) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे उदा. मी, आम्ही, आपण, स्वतः 2) ज्याच्याशी बोलायचे त्याचा…

Read More

Vibhakti in Marathi Grammar | Types, Rules and Easy Examples

विभक्ती : सराव पेपर Loading… मुलांनो, तुम्ही प्रत्येकजण आपल्याला घरात राहता. तिथे आई, वडील, भाऊ, बहिण अशी तुमच्या नात्याची मंडळी एकत्र राहतात. या सर्वांना मिळून आपण ‘कुटुंब’ म्हणतो. प्रत्येक कुटुंबात एक प्रमुख व्यक्ती असते व त्या घरात राहणारी जी इतर माणसे असतात, त्यांचा त्या प्रमुख व्यक्तीशी लांबचा अगर जवळचा संबंध असतो. अशी एकमेकांशी संबंध असलेली…

Read More

Prayog in Marathi Grammar | Easy Explanation with Examples

मराठी व्याकरण प्रयोग वाक्यातील क्रियापद कर्त्याशी, कर्माशी  कसे जोडलेले आहे, यावरून प्रयोग निश्चित होतो.मराठी व्याकरणातील प्रयोगांचे प्रकारकर्तरी प्रयोगजेव्हा क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलते.येथे कर्ता हा वाक्याचा मुख्य करणारा असतो.उदा.:राम शाळेत गेला. (येथे “राम” कर्ता आहे, क्रियापद “गेला” कर्त्याशी जुळले आहे.) मुले खेळत आहेत.कर्मणी प्रयोगजेव्हा क्रियापद कर्माच्या लिंग व वचनानुसार बदलते.करणारा (कर्ता) गौण होतो व क्रियेवर लक्ष केंद्रित होते.उदा.:पुस्तक…

Read More
error: Content is protected !!