
TET Exam|NMMS Exam |Interior of the Earth
पृथ्वीचे अंतरंग या प्रकरणावर आधारित अति महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न NMMS परीक्षा टेस्ट सिरीज भूगोल Class 8th पृथ्वीचे अंतरंग पृथ्वीचे अंतरंग या प्रकरणावर आधारित खालील सर्व वस्तुनिष्ठ प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण खालील यूट्यूब चैनल वर अपलोड होईल सराव पेपर Loading… 1)खंडीय कवच, महासागरी कवच यांच्यामध्ये विलगता आहे या विलगतेला ……….म्हणतात.1)मोहो विलगता2)कॉनरॅड विलगता3)गटेनबर्ग विलगता4)यापैकी नाही 2) प्रावरण व…