TET Paper 2 Science Important MCQs for CTET, MHTET

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 | विज्ञान | अति महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न


1. ज्या सूक्ष्मजीवांमुळे प्राण्यांना किंवा मानवांना रोग होतात, अशा सूक्ष्मजीवांना काय म्हणतात?
① रोगजंतू (Pathogens)
② विषाणू (Virus)
③ जीवाणू (Bacteria)
④ तारामासा (Star fish)
2. ‘ए’ जीवनसत्त्वाच्या अभावी कोणता त्रुटीजन्य आजार होऊ शकतो?
① रांताधळेपणा
② मूडदूस
③ पेलाग्रा
④ बेरीबेरी
3. कोवळ्या सूर्यप्रकाशात बसल्याने शरीरात तयार होणारे तसेच शार्कलिव्हर ऑइल आणि कॉडलिव्हर ऑइलमधून मिळणारे जीवनसत्त्व कोणते?
① ए
② बी
③ सी
④ डी
4. अन्ननलिकेचे भाग योग्य क्रमाने कोणत्या पर्यायात दिले आहेत?
① तोंड – ग्रसनी – ग्रासिका – जठर – लहान आतडे – मोठे आतडे
② तोंड – ग्रासिका – ग्रसनी – जठर – लहान आतडे – मोठे आतडे
③ तोंड – ग्रासिका – ग्रसनी – लहान आतडे – जठर – मोठे आतडे
④ तोंड – लहान आतडे – मोठे आतडे – जठर – ग्रसनी – ग्रासिका
5. अन्नपचनाची क्रिया तोंडापासून सुरू होते पण अन्नातील सर्व घटकांचे पचन बहूतांशी कोठे पूर्ण होते?
① मोठे आतडे
② जठर
③ लहान आतडे
④ ग्रासिका
6. अन्ननलिकेच्या कोणत्या भागात अन्न घुसळले जाऊन खिरीसारखे मिश्रण तयार होते?
① जठर
② लहान आतडे
③ मोठे आतडे
④ ग्रासिका
7. घटसर्प हा कोणत्या अवयवाचा रोग आहे?
① हृदय
② घसा
③ यकृत
④ मेंदू
8. ‘खरुज, नायटा’ हे कोणत्या प्रकारचे रोग आहेत?
① संसर्गजन्य
② संपर्कजन्य
③ साथीचे
④ त्रुटीजन्य
9. खालीलपैकी कोणता एक आतड्याचा रोग नाही?
① टायफॉइड
② कॉलरा
③ मधूमेह
④ जुलाब
10. हिवतापाची लागण कोणत्या जातीच्या डासाच्या मादीमुळे होते?
① क्युलेक्स
② अॅनॉफेलिस
③ एडीस इजिप्ती
④ यापैकी नाही
11. डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी डबक्यातील पाण्यात कोणते मासे सोडावेत?
① गप्पी मासे
② स्टारफिश
③ कॉड मासे
④ शॉर्क मासे
12. ‘हिपॅटायटीस बी’ हा काविळाचा जीवघेणा प्रकार कोणत्या अवयवाचा रोग आहे?
① हृदय
② फुफ्फुस
③ यकृत
④ मेंदू
13. खालीलपैकी कोणत्या रोगाच्या रोगजंतूंचा प्रवेश शरीरात दूषित पाण्यामार्फत होत नाही?
① कावीळ
② पोलिओ
③ टायफॉइड
④ हिवताप
14. खालीलपैकी कोणता साथीचा रोग नाही?
① कॉलरा
② टायफॉइड
③ हिवताप
④ क्षय
15. त्रिगुणी लस कोणत्या रोगाशी संबंधित नाही?
① घटसर्प
② डांग्या खोकला
③ धनुर्वात
④ क्षय
16. ”बीसीजी लस” कोणत्या रोगाशी संबंधित आहे?
① घटसर्प
② डांग्या खोकला
③ धनुर्वात
④ क्षय
17. मानवाला साप चावल्यास कोणते रसायन वापरले जाते?
① क्लोरिन
② पोटॅशियम परमँगनेट
③ फॉस्फरस
④ आयोडीन
18. सौंदर्य प्रसाधनांत कोणती माती वापरली जाते?
① मुलतानी माती
② चिनीमाती
③ शहाबादी फरशी
④ वरील सर्व
19. वनस्पती हवेतील कोणता वायू वापरून आपले अन्न तयार करतात?
① कार्बन डायऑक्साइड
② ओझोन
③ ऑक्सिजन
④ कार्बन मोनाक्साइड
20. खडकांपासून मातीचा 2.5–4.5 सेमी जाडीचा थर तयार होण्यासाठी किती वर्षे लागतात?
① 2.5
② 3.5
③ 4.5
④ 4.0
21. ‘पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात’ हे मत कोणी मांडले?
① नारदमुनी
② महर्षी कणाद
③ न्यूटन
④ आईनस्टाइन
22. महर्षी कणाद यांचा जन्म प्रभासपट्टम (सौराष्ट्र) येथे झाला होता. ते आजच्या कोणत्या राज्यात आहे?
① महाराष्ट्र
② गुजरात
③ कर्नाटक
④ उत्तरप्रदेश
23. अन्न जास्त शिजवल्यास काय होते?
① जीवनसत्त्वे वाढतात
② जीवनसत्त्वे कमी होतात
③ चव वाढते
④ पचन कमी होते
24. ‘हिरड्यांतून रक्त येणे’ हे कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे लक्षण आहे?
① ए
② बी
③ सी
④ डी
25. ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते?
① CO₂
② ऑक्सिजन
③ Ο
④ CO
26. यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना कोणता रोग होण्याची शक्यता जास्त असते?
① क्षय
② कॉलरा
③ कावीळ
④ मधुमेह
27. हिवताप, डेंगू, मेंदूज्वर, चिकनगुनिया हे रोग कोणाद्वारे प्रसारित होतात?
① कीटक
② पाणी
③ हवा
④ जीवाणू
28. दिवसाचे तापमान किती अंश सेल्सिअसच्या वर गेले की उष्माघाताचे प्रकार वाढतात?
① 10
② 20
③ 30
④ 45
29. रोगांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या सहवासात राहणाऱ्यांना होणारे रोग काय म्हणतात?
① साथीचे रोग
② संसर्गजन्य रोग
③ संपर्कजन्य रोग
④ त्रुटीजन्य रोग
30. खालीलपैकी कोणता एक संसर्गजन्य रोग आहे?
① घटसर्प
② मलेरिया
③ कावीळ
④ रातांधळेपणा
31. कपबश्या, बरण्या कशापासून बनवतात?
① मुलतानी माती
② चिनीमाती
③ शहाबादी फरशी
④ वरील सर्व
32. खालीलपैकी कोणता साथीचा रोग नाही?
① कॉलरा
② प्लेग
③ इन्फ्ल्युएंझा
④ रातांधळेपणा
33. खालीलपैकी चूक विधान कोणते?
① आंबवल्यामुळे अन्नातील जीवनसत्त्वे वाढतात
② मोड येताना धान्यांमधील जीवनसत्त्वांचे प्रमाण वाढते
③ अन्नात खाण्याचा सोडा टाकल्यास जीवनसत्त्वे वाढतात
④ अन्न जास्त शिजवल्यास जीवनसत्त्वे कमी होतात
34. मानवाला साप चावल्यास नव्या ब्लेडने दंश झालेल्या भागावर चिरा पाडून ने धुतात व त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात.

① क्लोरिन
② पोटॅशिअम परमँगनेट
③ फॉस्फरस
④ आयोडीन
35. कपबश्या, बरण्या कशापासून बनवतात?
① मुलतानी माती
② चिनीमाती
③ शहाबादी फरशी
④ वरील सर्व
36. सौंदर्य प्रसाधनांत वापरली जाते.
① मुलतानी माती
② चिनीमाती
③ शहाबादी फरशी
④ वरील सर्व
37. वनस्पती हवेतील ……. वापरून आपले अन्न तयार करतात.
① कार्बन डायऑक्साइड
② ओझोन
③ ऑक्सिजन
④ कार्बन मोनाक्साइड
38. खडकांपासून मातीचा……. सेमी जाडीचा पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे 800-1000 वर्षे लागतात.
① 2.5
② 3.5
③ 4.5
④ 4.0
39. ‘पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात’ हे मत यांनी मांडले होते.
① नारदमूनी
② महर्षी कणाद
③ न्यूटन
④ आईनस्टाइन
40. कणाद महर्षी यांचा जन्म इसवीसनापूर्वी सहाव्या शतकात प्रभास क्षेत्र म्हणजे राज्यातील सोरटी सोमनाथजवळील प्रभासपट्टम येथे झाला. ते आजच्या कोणत्या राज्यात आहे?
① महाराष्ट्र
② गुजरात
③ कर्नाटक
④ उत्तरप्रदेश

वरील सर्व प्रश्नांची उत्तरपत्रिका या ठिकाणी अपलोड होईल. तोपर्यंत वरील प्रश्नांचा सराव करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!