NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण सराव पेपर इयत्ता तिसरी
www.learningwithsmartness.in
खाली दिलेली ही गोष्ट वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या.
मुले कोणासोबत खेळत नव्हती?
2 points
राजू
बाहुली
आई
चुनमुन
मुले घरी कधी गेली?
2 points
जेव्हा त्यांच्या आईने बोलावले तेव्हा
शाळेची घंटा वाजल्यानंतर
त्यांचा खेळ संपल्यानंतर
त्यांच्या मित्रांनी येण्यास सांगितल्यानंतर
राजूची समस्या ऐकून ____
2 points
आईने सल्ला दिला.
आईने शिक्षा केली.
आईने त्याच्यावर प्रेम केले
आईने त्याचे कौतुक केले.
राजूचे मित्र त्याच्या हाताला धरून का घेऊन गेले ?
*
2 points
त्याला शिक्षकाकडे नेण्यासाठी
त्याने अभ्यास करण्यासाठी
त्याला शाळेपासून दूर पाठवण्यासाठी
त्याच्यासोबत खेळण्यासाठी
त्या दिवशी त्याला खूप (आनंद) झाला. वरील वाक्यातील कंसातील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
*
2 points
राग
कंटाळवाणा
दुःख
आनंद
खालील गोष्ट वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या.
तहानलेली चिमणी
ही गोष्ट कोणाबद्दल आहे?
2 points
खार
मुलगी
चिमणी
कावळा
पाण्याचा शोध घेतल्यानंतर थकलेली चिमणी कोठे बसली ?
2 points
कप
भिंतीवर
नळावर
झाडाच्या फांदीवर
चिमणी कशाचा शोध घेत होती?
2 points
एका कपाचा
अन्नाचा
पाण्याचा
एका मुलीचा
चिमणीने भिंतीजवळ काय पाहिले?
2 points
एक वाटी
एक भांडे
एक नळ
एक झाड
मुलीने __ खाली ठेवलेल्या वाटीत पाणी ओतले
2 points
झाड
रोपटे
नळ
छप्पर
खालील दिनदर्शिका पहा व प्रश्नांची उत्तरे द्या.
ऑक्टोबर २०२१ मध्ये किती रविवार आहेत?
2 points
सहा
तीन
चार
पाच
ऑक्टोबर २०२१ मध्ये शेवटचा शुक्रवार कोणत्या तारखेला आहे?
2 points
३०
३१
२२
२९
विजयादशमी कोणत्या दिवशी आहे?
2 points
बुधवार
गुरुवार
शुक्रवार
शनिवार
१९ ऑक्टोबर २०२१ रोजी काय आहे ?
2 points
घटस्थापना
ईद-ए-मिलाद
विजयादशमी
नाताळ
विजयादशमी नंतर लगेच येणारा रविवार कोणत्या तारखेस येतो?
2 points
१०
३१
१७
२४
तुम्हाला एक बेडूक दिसत आहे. तुम्हाला एक दगड दिसत आहे. त्यांच्याजवळ जाता आणि टाळी वाजवता. बेडूक उडी मारतो पण दगड नाही हे काय दर्शवते?
2 points
दगड सजीव आहे व बेडूक निर्जीव आहे.
दगड निर्जीव आहे आणि बेडूक सजीव आहे.
बेडूक आणि दगड दोन्ही निर्जीव आहेत.
बेडूक आणि दगड दोन्ही सजीव आहे.
खालील संख्या अंकात लिहा.
एकोणपन्नास
४९
३९
६९
९६
खालील संख्या अंकात लिहा.
*
2 points
पस्तीस
३५
९५
४५
५३
आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते अन्न खाल ?
2 points
केक आणि बिस्किटे
चिप्ससारख्या तळलेल्या वस्तू
मिठाई
दूध आणि फळे
रस्त्यावरून चालताना आपण काही वाहतुकीने वापरतो . चित्रातील चिन्ह काय सांगते?
2 points
Captionless Image
पुढे उद्यान आहे.
पुढे शाळा आहे
पुढे रुग्णालय आहे
पुढे खेळाचे मैदान आहे.
” माझ्या आईने या महिन्यात एका बाळाला जन्म दिला, आता मला एक छोटी बहिण आहे !” माझ्या कुटुंबात कसा बदल झाला?
*
2 points
माझे कुटुंब आता आणखी मोठे झाले.
माझे माझ्या बहिणीवर प्रेम आहे.
माझे कुटुंब आता छोटे झाले.
काहीही बदल झाला नाही.
उकळत्या पाण्याच्या भांड्यावर झाकण्यासाठी एका धातूच्या प्लेट चा उपयोग केला आहे. तुम्हाला प्लेटमध्ये कोणते बदल दिसतील?
*
2 points
प्लेट थंड होईल
प्लेट फुटेल.
प्लेट गरम होईल.
कोणताही बदल होणार नाही.
तुम्हाला जगात घडणाऱ्या कोणत्याही पाच चालू घडामोडी विषयी माहिती द्यायची आहे खालीलपैकी कोण तुम्हाला ही माहिती देणार?
*
2 points
अ) पत्र
ब) पाठ्यपुस्तक
क) गोष्टीचे पुस्तक
ड) वर्तमानपत्र
प्राण्यांचा क्रम त्यांच्या आकारानुसार लहान ते मोठा असा लावलेला आहे योग्य क्रम कोणता आहे?
*
2 points
घोडा, हत्ती, उंदीर
खार, सिंह, हत्ती
कुत्रा, हत्ती, सिंह
मांजर, गाय, कुत्रा
चित्राकडे पहा. प्रत्येक वेळी त्यात आणि सपाट भांड्यात सारखेच पाणी ओतले आहे. त्यांना उन्हात आणि सावलीत ठेवले आहे. काही तासानंतर कोणत्या भांड्यातील पाणी जास्त प्रमाणात कमी
2 point
अ
ब
क
ड
नेमबाजीच्या डार्डबोर्ड खेळात ४ खेळाडूंचे गुण खालीलप्रमाणे आहेत.चक्राच्या मध्यभागी बैलाचा डोळा असून त्याला भेदले असता ५० गुण मिळतात इतर कुठेही लागल्यास तुम्हाला शून्य गुण मिळतात. खालीलपैकी कोणत्या जोडीने बैलाचा डोळा भेदला आहे ?
*
2 points
Captionless Image
रश्मी आणि राकेश
राकेश आणि सोहा
रेहमान आणि रश्मी
सोहा आणि रश्मी
जर तुमच्या वडिलांचे पैशाचे पाकीट बाजारात चोरीला गेले तर तुम्हीच तक्रार कोठे नोंदवाल?
*
2 points
बँक
रुग्णालय
पोलीस ठाणे
शाळा
खालीलपैकी कोणत्या गटातील प्राणी उड्या मारत चालतात ?
2 points
हत्ती, कुत्रा
मांजर, शेळी
घोडा , उंट
ससा , कांगारू
आपण बसने प्रवास करीत आहात आणि अचानक बसचा चालक रहदारी चा लाल दिवा पाहतो त्याने काय केले पाहिजे?
*
2 points
पुढे जात राहिले पाहिजे.
अधिक वेगाने पुढे गेले पाहिजे.
कमी वेगाने पुढे गेले पाहिजे.
बस थांबवली पाहिजे.
कुटुंबात एक महिन्याचे बाळ आहे. बाळाला देण्यात येणाऱ्या अन्नात मुख्य अन्न काय असावे?
*
2 points
फक्त फळे
भाज्यांचे सूप
आईचे दूध
चपाती व डाळ
आमची शाळा सकाळी ८ वाजता भरते. खालीलपैकी कोणते घड्याळ ही वेळ दाखवते ?
*
2 points
Captionless Image
अ
ब
क
ड
वरील आकार मिळवण्यासाठी खालील कागद कसा कापाल?
*
2 points
Captionless Image
अ
ब
क
ड
संख्यांची कोणती क्रिया एकूण फुलांची संख्या दाखवते?
*
2 points
Captionless Image
६ + ३
६ × ३
६ × ६
६ ÷ ३
कोणत्या घराच्या क्रमांक तीनशे शहाण्णव आहे?
*
2 points
Captionless Image
अ
ब
क
ड
खालील तक्ता विविध दिवशी ग्रंथालयाला भेट दिलेल्या व्यक्तींचा संख्या दर्शवतो.
कोणत्या दिवशी सर्वाधिक व्यक्तींनी ग्रंथालयाला भेट दिली?
*
2 points
गुरुवार
शुक्रवार
सोमवार
मंगळवार
तुमच्याकडे ३ रुपये आहेत. त्यामधून कोणत्या दोन गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता?
*
2 points
Captionless Image
पेपर क्लिप्स आणि बॉलपेन
पेपर क्लिप्स आणि पेन्सिल
पेन्सिल आणि पट्टी
बॉलपेन आणि पेन्सिल
पाण्याने भरलेल्या ग्लासची चढत्या पातळीने मांडणी करणेसाठी खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे?
*
2 points
Captionless Image
२,४,३,१
१,२,३,४
२,१,४,३
४,३,२,१
डायरी आणि बॅग यांची एकूण किंमत किती?
*
2 points
Captionless Image
₹२५०
₹३२१
₹४७०
₹५७१
ताटात १५ लाडू आहेत. प्रत्येक बॉक्स मधे ५ लाडू तेवल्यास, ताटातील सर्व लाडवांसाठी किती बॉक्स लागतील?
*
2 points
Captionless Image
अ
ब
क
ड
खालीलपैकी कोणती आकृती वर्तुळ आहे?
*
2 points
Captionless Image
अ
ब
क
ड
एका टाकीमध्ये ७०० ली. पाणी आहे.
काही पाणी वापरले गेले. आता २८५ ली. पाणी शिल्लक आहे, तर किती पाणी वापरले गेले?
2 points
२७५ ली.
४१५ ली.
५७५ ली.
९७५ ली.
पुढील आकृतिबंधामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
2 points
Captionless Image
अ
ब
क
ड
कोणती वस्तू ३ सेमी लांब आहे?
*
2 points
Captionless Image
माचिसची काडी
रंग
खोडरबर
शार्पनर
आकृति बंधातील पुढील दोन संख्या कोणत्या? १२, १६ , २०, २४ , ,_
*
2 points
२८, व ३४
२५ व २६
३२ व ४०
२८ व ३२
एका पेन्सिलची किंमत ५ रुपये आहे. सर अशा ४ पेन्सिलची किंमत किती ?
*
2 points
रु.९
रु.२०
रु.५४
रु.५
Good for me study.
Very Good for study