राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) नमुना सराव पेपर ३ इयत्ता तिसरी
सिंह जंगलचा राजा आहे तो मांसाहारी आहे तर खालीलपैकी तो काय खात असेल?2 points
गवत आणि मांस दोन्ही
फक्त मांस
फक्त गवत
फक्त किटक
आपल्या पर्यावरणात पाणी वेगवेगळ्या स्वरूपात आढळते पुढील चित्राचे निरीक्षण करा व कोणत्या स्वरूपात सर्वात जास्त पाणी आढळते ते ओळखा
2 points
Captionless Image
स्थायू
द्रव
वायू
स्थायू आणि द्रव दोन्ही स्वरूपात
पुढील चित्रात आपण दररोज करत असलेले कामे दाखवले आहेत त्यापैकी कोणत्या कामास आपण जास्तीत जास्त पाणी वापरतो?
2 points
Captionless Image
कपडे धुणे
ऑफिसमधील काम
दात घासणे
भांडी स्वच्छ करणे
साक्षी दियाच्या घरी गेली. तेथे तिला एक वृद्ध व्यक्ती भेटली. दिया साक्षीला म्हणाली ते माझ्या बाबांचे बाबा आहेत तर दिया त्या वृद्ध व्यक्तीची कोण आहे ते सांगा?
2 points
मुलगी
बहीण
नात
मुलगा
नितीनला इडली सांबर खूप आवडते त्यांनी इडली करण्यासाठी आईला मदत करण्याची ठरवले त्याची आई म्हणाली इडली उकळत्या पाण्याच्या वाफेवर तयार केली जाते. नितीनच्या आईने स्वयंपाकाच्या कोणत्या पद्धती बद्दल सांगितले?
2 points
तळणे
भाजणे (बेकिंग)
वाफळणे
भाजणे (रोस्टिंग)
श्रुती तिच्या रूममध्ये भिंतीकडे तोंड करून उभी आहे श्रुती जिकडे तोंड करून उभी आहे त्या दिशेला सूर्य उगवतो तर श्रुती ज्या दिशेला तोंड करून उभी आहे ती दिशा कोणती?
2 points
Captionless Image
पूर्व
पश्चिम
उत्तर
दक्षिण
नेहाच्या भावाने तिच्या वाढदिवसासाठी गोळ्या खरेदी केल्या आणि तिला त्या गोळ्यांचे काही वेगवेगळे जार भरण्यास सांगितले . खालीलपैकी कोणत्या जारमध्ये सर्वात जास्त गोळ्या असतील?
2 points
अ
ब
क
ड
राकेश ची आई स्वयंपाक घरात चपाती करत होती चपात्या करून झाल्यानंतर तवा स्वच्छ करण्यासाठी तिने तव्यात पाणी टाकली तेव्हाच आली की पाण्याचे ————-
*
2 points
पाण्याचे बर्फ झाले
पाण्याची रोटी झाली
बाष्पीभवन झाले
पाण्याचे थेंब थेंब तयार झाले
रेश्मा रेल्वेतून प्रवास करत होती. एका अनोळखी माणसाने तिला बिस्कीट देऊ केले. रेश्माने
काय करावे असे तुम्हाला वाटते?
2 points
A. बिस्कीट घ्यावे
B. त्या अनोळखी माणसाला नाही म्हणावे
C. त्या अनोळखी व्यक्तीला इतर खाद्य पदार्थांही विचारावे
D. त्याच्या बरोबर बसावे आणि बिस्कीट खावेत
पुढे दिलेल्या खेळांच्या यादीतून इन डोअर खेळ ओळखा की ज्या खेळामध्ये क्वीन हा मुख्य घटक असतो.2 points
A. लुडो आणि टेबल टेनिस
B. कॅरम आणि बुद्धीबळ
C. सापशिडी आणि लुडो
D. संगीत खुर्ची आणि कॅरम.
रेड क्रॉस चे चिन्ह असलेली इमारत तुम्ही पाहत आहात निरीक्षणावरून इमारत कशाची असेल ते सांगा?
*
2 points
पोस्ट ऑफिस
हॉस्पिटल
पोलीस स्टेशन
पेट्रोल पंप
खालील चित्र पहा आणि कोणत्या भांड्यात कमी पाणी बसेल ते सांगा?
2 points
B
A
D
C
रमेश हा झारखंडमधील एका खेड्यात राहतो. त्याच्या कुटूंबामध्ये त्याची पत्नी शांती, जुळ्या मुली
साक्षी आणि सपना नी मुलगा राहुल राहतो. माहितीआधारे राहुल आणि शांतीमधील नाते ओळखा ?
*
2 points
अ. मुलगा आई
ड. मुलगा- वडील
ब. मुलगा- आजी
क. भाऊ-बहीण
पावसाळ्यात मयूर त्याच्या आईबरोबर रोपवाटिकेत रोपे घेण्यासाठी गेला, तेथे त्याला पाठीवर शंख असलेला एका छोटा प्राणी मातीवर चालत असलेला दिसला. या प्राण्याचे नाव काय असावे असे तुम्हाला वाटते.
*
2 points
अ. कासव
ड. सुरवंट
ब. गोगलगाय
क. कोळी
माला क्रिकेट खेळत होती. फलंदाजी (बॅटिंग) करताना तिने जमिनीवरून चौकार मारला, तर तिला किती धावा मिळाल्या?
*
2 points
क. ४ धावा.
ड. ती रन आऊट झाली.
अ. ६ धावा
ब. ती खेळातून बाद झाली.
खाली तक्त्यात दिलेले वेळापत्रकाचे वाचन करा. त्या माहितीच्या आधारे प्रश्न क्रमांक १ ६ ते २० ची उत्तर द्या.
इयत्ता तिसरीच्या वर्गाची सहल प्राणी संग्रहालयाला भेट द्यायला जाणार आहे. त्याची नियोजन वाचा आणि त्यावर आधारित प्रश्न उत्तर द्या.
इयत्ता तिसरीच्या वर्गाचे सहल नियोजन
इयत्ता तिसरीचा वर्ग ……… जाणार
*
2 points
अ. जेवायला
ब. यात्रेला
क. सहलीला
ड. बागेत
सर्व मुले_ एकत्रित येतील.
*
2 points
अ. खेळाच्या मैदानावर
ब. बस स्टॉपवर
क. वाचनालयात / ग्रंथालयात
ड. प्राणी संग्रहालयात
१८. दुपारी १२:०० वाजता विद्यार्थी,2 points
अ. नाश्ता करतील.
ब. दुपारचे जेवण घेतील.
क. रात्रीचे जेवण घेतील.
ड. खाद्यपदार्थ खातील
१९. इयत्ता तिसरीची मुले किती ठिकाणांना भेट देणार आहेत?2 points
अ. एक
ब. दोन
क. तीन
ड. चार
२०. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना आपण——–2 points
अ. वाकुल्या दाखवाव्या
ब. त्रास देऊ नये
क. त्यांच्याकडे अन्न फेकावे
ड. त्रास द्यावा
दिलेला परिच्छेद वाचा आणि प्रश्न क्र. २१ ते २५ या प्रश्नांची उत्तरे द्या.
एक खेडे आहे त्याला चंदपुरा म्हणतात. ते भोपाळ जिल्ह्यात आहे. एकेदिवशी त्या खेड्यात एक जादुगार आला आणि त्याने आपले काही जादूचे प्रयोग दाखवले. त्या खेडेगावातच एक
खेळाचे मैदान आहे.सर्व गावकरी जादूचे प्रयोग पाहण्यासाठी त्या मैदानावर जमले.जादुगारानेbकाही जादूचे प्रयोग करून दाखवले उदा. लाकडीपेटीचे,हातरुमालचे,अंगठीचे, चाकूचे इ.त्या
सर्व प्रयोगापैकी गावकऱ्यांना हातरुमालाचा प्रयोग खूप आवडला. जादूचे प्रयोग पाहून प्रत्येक गावकरी आश्चर्यचकित व आनंदी होत होते.
खेड्याचे नाव काय आहे2 points
अ. धमपूर
ब. करमपुरा
क. चंदपुरा
ड. रामपूर
जादूचे प्रयोग दाखवण्यासाठी गावात कोण आले होते?2 points
ब. सुतार
क. चांभार
ड. नर्तक
अ. जादूगार
सर्व गावकरी जादूचे प्रयोग पाहण्यासाठी ———- एकत्रित आले.2 points
अंगणात
खेळाचे मैदानात
शाळेत
शेतात
गावकऱ्यांना सर्वात जास्त कोणता जादूचा प्रयोग आवडला?2 points
अंगठीचा
चाकूचा
लाकडी पेटीचा
हात रुमालाचा
जादूगाराच्या जादू पाहून गावकऱ्यांना कसे वाटले?2 points
आश्चर्यचकित आणि आनंदी झाले.
आनंदाने ओरडू लागले.
आश्चर्यचकित झाले आणि ओरडू लागले.
आश्चर्यचकित झाले आणि हसू लागले.
दिलेला फलक वाचा आणि निरीक्षण करा व प्रश्न क्र. २६ ते ३० ची उत्तरे द्या.
शाळा सुरक्षेचे नियम!
१.वर्गात पळत जाऊ नका .
२.खुर्ची किंवा टेबलवर उभे राहू नये .
३.शाळेचा व्हरांडा स्वच्छ ठेवा.
४. पायऱ्या जिना चढताना किंवा उतरताना काळजी घ्या.
५. परवानगी घेऊन वर्गातून बाहेर पडा.
६.जर तुम्हाला कोणी त्रास दिला तर शिक्षकांना कल्पना द्या.
वर्गात ही कृती करू नका——-2 points
अ. बसणे
ब. पळणे
क. वाचणे
ड. चालणे
नियमानुसार आपण टेबल आणि खुर्चीवर ……. नये.2 points
उभे राहू
बसू
लिहू
वाचू
मयूरला एका बॉक्समध्ये ७ मिठाई याप्रमाणे मिठाई भरायचे आहे. अशा २१ मिठाई भरण्यासाठी त्याला किती बॉक्स लागतील?2 points
३
२
४
५
स्थानिक किमतीच्या तक्त्यांची निरीक्षण करा येथे २१३ फुगे आहेत.2 points
२१८ फुगे
११८ फुगे
११५ फुगे
११६ फुगे
संख्याच्या दशक स्थानी २ आहे असे किती आकार आहेत?2 points
४
५
३
२
लिहिण्याच्या स्पर्धेत काही मुलींना मिळालेले स्टार दर्शविणारा चित्रालेख दिला आहे.
स्पर्धेत सर्वात जास्त स्टार कोणाला मिळाले?2 points
Captionless Image
यास्मिन
गीता
मोनिका
बबीता
लिहिण्याच्या स्पर्धेत काही मुलींना मिळालेले स्टार दर्शविणारा चित्रालेख दिला आहे.
स्पर्धेत सर्वात कमी स्टार कोणाला मिळाले?2 points
यास्मिन
गीता
मोनिका
बबीता
वर्गात तीन रांगा आहेत प्रत्येक रांगेत आठ विद्यार्थी आहेत तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत?2 points
३८
८३
२४
४२
सिमरने तिच्या भावासाठी तीन शर्ट आणले आहे. प्रत्येक टी-शर्ट ची किंमत खाली दिली आहे. तिला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील?2 points
५२५
४५५
५२०
५५०
सोळा चॉकलेट तीन मित्रांना समान भागात वाटत असल्यास तर प्रत्येक मित्रास किती चॉकलेट मिळतील?2 points
१६+४
१६-४
१६×४
१६÷४
खाली दिलेल्या आकृतीबंध पहा व कोणती फरशी बसेल ते सांगा.2 points
पर्याय अ
पर्याय ब
पर्याय क
पर्याय ड
खालील घड्याळात किती वाजले आहेत?2 points
बारा
तीन
दोन
चार
२४ मीटर कापडातील अर्धे कापड किती ?2 points
१२
६
१८
२०
१२ लीटर रॉकेलचा पाव भाग किती ?2 points
३
९
५
६
एका दोरीची लांबी १६ मीटर आहे. दोरीचा पाऊण भाग कापायचा आहे, तर किती मीटरवर खूण करावी लागेल ?2 points
१२
८
१६
४
घरातील डब्याचा आकार कसा असतो ?
*
2 points
दंडगोल
इष्टिकाचिती
गोल
शंकू
५०६ + ३४६ = ?
*
2 points
५२५
८५२
८२२
३०२
२८६ + ४९७ = ?
*
2 points
१६६
७८३
७६६
२४०
🔲 हा कोणता आकार आहे?
*
2 points
चौकोन
त्रिकोण
वर्तुळ
पंचकोन
🌳🌳 झाडांची किंमत ४० रू आहे तर 🌳🌳🌳 झाडांची किंमत किती?
*
2 points
५०
६०
७०
४०
Good