NMMS व Scholarship परीक्षा टेस्ट सिरीज गणित पायथागोरसचा सिद्धांत
पायथागोरसचा सिद्धान्त हा भूमितीतील एक अत्युपयुक्त सिद्धांत आहे. काटकोन त्रिकोणास हा सिद्धांत लागू होतो. या सिद्धान्तानुसार एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या लांबींच्या वर्गांच्या बेरेजेइतका असतो.
या सिद्धान्तानुसार एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या लांबींच्या वर्गांच्या बेरेजेइतका असतो. याचा वापर करून काटकोन त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू माहीत असतील तर तिसरी बाजू काढता येते.
समजा ही कर्णाची लांबी असेल व आणि या इतर दोन बाजूंची लांबी असतील तर पायथागोरसच्या सिद्धान्तानुसार:
Pythagorean theorem in Marathi
खालील त्रिकुटा पैकी कोणते पायथागोरसची त्रिकूट नाही ते ओळखा.
( 2, 3, 4)
( 3, 4, 5 )
( 9,12,15)
( 6, 8, 10 )
एखाद्या त्रिकोणातील एक बाजूचा वर्ग हा त्या त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण ——— त्रिकोण असतो.
काटकोन
लघुकोन
विशालकोन
यापैकी नाही
काटकोन त्रिकोणा मध्ये कर्णाची लांबी 30 सेमी असून एक बाजू 24 सेमी आहे तर काटकोन त्रिकोणाची दुसरी बाजू किती असेल?
16
12
18
20
काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरीज इतका असतो. हा पायथागोरसचा सिद्धांत आहे.
हे विधान चूक आहे
हे विधान बरोबर आहे
काटकोन त्रिकोणाची एक बाजू 35 सेमी व दुसरी बाजू 12 सेमी आहे तर त्या त्रिकोणाचा कर्ण किती असेल?
27
57
37
47
∆PQR मध्येm८Q=90°.रेख PQ ची लांबी 12 सेंटीमीटर, रेख QR ची लांबी 5 सेंटीमीटर, तर रेख PR ची लांबी किती?
13 सेंटीमीटर
14 सेंटीमीटर
11 सेंटीमीटर
9 सेंटीमीटर
काटकोन त्रिकोणात….. .चा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेचे इतका असतो.
पाया
उंची
दुभाजक
कर्ण
,∆MNO मध्ये m८N=90 °,रेखMO ची लांबी 25 सेंटीमीटर, रेख NOची लांबी 15 सेंटिमीटर, तर रेखMN यांची लांबी किती सेंटीमीटर?
17 सेंटीमीटर
30 सेंटीमीटर
20 सेंटीमीटर
35 सेंटीमीटर
पुढील पर्यायातील पायथागोरसचे त्रिकूट ओळखा.
3, 4 ,5
6,7,8
2,3,4
7 ,8 ,9
पुढील पर्यायातील कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही.
3 ,4, 5
12, 13 ,5
15,20,25
7,8,9
खाली त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिली आहे. त्यावरून कोणता त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे ते ओळखा.
9,10,11
27,2,30
8,15,17
10,11,12
खाली त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिली आहे त्यावरून कोणता काटकोन त्रिकोण नाही ते ओळखा
25,24,7
40,9,41
17,8,25
4,7,8
29 मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून 21 मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोहोचते तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर काढा.
22 मीटर
20 मीटर
25 मीटर
यापैकी नाही
20 मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून 16 मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोहोचते तर भिंतीचा पाया व शिडी चे खालचे टोक यामधील अंतर काढा.
13 मीटर
12 मीटर
14 मीटर
15 मीटर
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे ते ओळखा.
16,20,12
2,4,5
11,12,15
40,20,30
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे ते ओळखा.
A) (1, 1, 1)
B) (2, 3, 4)
C) (6, 8, 10)
D) (5, 5, 5)
पायथागोरियन त्रिकुट (बाजू a, बाजू b, बाजू c) मध्ये, a, b, आणि c मध्ये काय संबंध आहे?
A) a + b = c
D) a – b = c
B) a^2 + b^2 = c^2
C) a × b × c = 0
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही ते ओळखा.
A) (5, 12, 13)
B) (7, 24, 25)
C) (9, 40, 41)
D) (2, 2, 3)
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही ते ओळखा.
C) (6, 8, 10)
B) (9, 40, 41)
A) (10, 11, 12)
D) (15, 17, 19)
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे?
(8, 15, 17)
(8, 14, 17)
(8, 15, 16)
(9, 15, 17)
ज्या त्रिकोणामध्ये एका कोनाचे माप ———– अंश असते अशा त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात
90°
45°
110°
60°
काटकोन त्रिकोण मध्ये 90 अंशाच्या समोरील बाजूला —- म्हणतात.
बाजू
रेख
कर्ण
यापैकी नाही
काटकोन त्रिकोणामध्ये काटकोना व्यतिरिक्त इतर दोन कोन नेहमी —– असतात.
लघुकोन
विशाल कोन
काटकोन
यापैकी नाही
काटकोन त्रिकोणात….. .चा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेचे इतका असतो.
पाया
उंची
दुभाजक
कर्ण
पुढील पर्यायातील कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे?
(40, 3, 41)
(46, 9, 41)
(40, 9, 49)
(40, 9, 41)
खाली त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिली आहे. त्यावरून कोणता त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे ते ओळखा.
9,10,11
27,2,30
8,15,17
10,11,12
खाली त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिली आहे त्यावरून को अरेणता काटकोन त्रिकोण नाही ते ओळखा
25,24,7
40,9,41
15,20,25
4,7,8
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे ते ओळखा.
16,20,12
2,4,5
11,12,15
40,20,30
13,60,61 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे.
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
एका काटकोन त्रिकोणाच पाया 16 cm व उंची 63cm आहे. तर कर्ण किती आहे ?
65
66
68
72
Pythagorean theorem in Marathi