सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 1
1. आपले राष्ट्रीय फूल कोणते आहे?
☐ मोगरा
☐ गुलाब
☐ कमळ
☐ जास्वंद
2. आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
☐ चित्ता
☐ वाघ
☐ हत्ती
☐ सिंह
3. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
☐ विनोबा भावे
☐ संत रामदास
☐ महात्मा गांधी
☐ साने गुरुजी
4. ‘वंदे मातरम्’ हे गीत कोणी लिहिले आहे?
☐ स्वामी विवेकानंद
☐ रवींद्रनाथ टागोर
☐ बंकिमचंद्र चटर्जी
☐ यापैकी नाही
5. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
☐ कावेरी
☐ तापी
☐ गोदावरी
☐ कृष्णा
6. गीतारहस्य हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
☐ विनोबा भावे
☐ वि. स. खांडेकर
☐ साने गुरुजी
☐ लोकमान्य टिळक
7. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
☐ डॉ. शंकर दयाल शर्मा
☐ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
☐ डॉ. राजेंद्र प्रसाद
☐ के. आर. नारायणन
8. इंद्रधनुष्यातील तिसरा रंग कोणता आहे?
☐ जांभळा
☐ पिवळा
☐ हिरवा
☐ निळा
9. केसरी वृत्तपत्र कोणी सुरु केले आहे?
☐ आचार्य अत्रे
☐ महात्मा गांधी
☐ साने गुरुजी
☐ लोकमान्य टिळक
10. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
☐ साल्हेर
☐ कळसुबाई
☐ महाबळेश्वर
☐ हरिश्चंद्रगड
Important GK MCQs in Marathi
दररोज याच ठिकाणी 10 नवीन वस्तुनिष्ठ प्रश्न दिले जातील.