Rajarshi Shahu Maharaj General Knowledge Competition

Rajarshi Shahu Maharaj General Knowledge Competition

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

1)राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कधी झाला?

  1. 26 जून 1884
  2. 26 जून 1874
  3. 26 जून 1894
  4. 26 जून 1888

2) राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते?

  1. दिनकर
  2. शाहू
  3. शंकर
  4. यशवंत

3) राजर्षी शाहू महाराजांना राजर्षी ही उपाधी कोणी दिली?

  1. कानपूरच्या कूर्मी क्षत्रिय समाजान
  2. कोल्हापूरच्या जनतेने
  3. इंग्रजांनी
  4. साताऱ्याच्या जनतेने

4)शाहू महाराज यांच्या आईचे नाव काय होते?

  1. लक्ष्मीबाई
  2. यमुनाबाई
  3. चिमणाबाई
  4. राधाबाई

5).     6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना———- जागा राखीव राहतील अशी घोषणा केली.

  1. 40%
  2. 50%
  3. 30%
  4. 20%

6)शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ——– म्हणून पाळला जातो.

  1. शिक्षण दिन
  2. वाचन प्रेरणा दिन
  3. सामाजिक न्याय
  4. समता

7)शाहू महाराजांचा मृत्यू 6 मे 1922 रोजी कोठे झाला?

  1. सातारा
  2. मुंबई
  3. कोल्हापूर
  4. पुणे

8)शाहू महाराजांनी सन 1916 साली निपाणी येथे ——–संस्था स्थापन केली.

  1. बहिष्कृत हितकारणी सभा
  2. रयत शिक्षण संस्था
  3. डेक्कन रयत असोसिएशन
  4. यापैकी नाही

9)शाहू महाराज किती वर्ष कोल्हापूर संस्थानचे राजे होते?

  1. 20 वर्ष
  2. 28 वर्ष
  3. 35 वर्ष
  4. 15 वर्ष

10)शाहू महाराजांना कोणी दत्तक घेतले?

2 points

  1. आनंदीबाई
  2. यमुनाबाई
  3. चौथे शिवाजी
  4. राधाबाई

11) राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य खालीलपैकी कोणत्या संदर्भात आहे?

  1. अस्पृश्यता नष्ट करणे
  2. वस्तीगृह स्थापन केली
  3. बहुजन समाजात शिक्षण प्रसार
  4. वरील सर्व

12)राजर्षी शाहू चरित्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

  1. सदाशिवराव पाटील
  2. तुकाराम बाबाजी नाईक
  3. यापैकी नाही
  4. भास्कर जाधव

13)He was a king  but a democratic king. हे विधान शाहू महाराज यांच्याबद्दल कोणी म्हटले आहे?

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  2. लोकमान्य टिळक
  3. भाई माधवराव बागल
  4. भाऊ दाजी लाड

14)शाहू महाराज यांचे राज्य कोणत्या प्रकारचे राज्य होते?

  1. लोकशाहीवादी
  2. साम्यवादी
  3. लोक कल्याणकारी
  4. हुकूमशाही

15)’स्वराज्य तर हवेच तथापि त्या अगोदर स्वराज्य निर्माण होणे लोकशाही येण्यासाठी बहुजन समाजात जागृती येणे अतिशय आवश्यक आहे.’ असे राजकीय चळवळी विषयी कोणाचे मत होते?

  1. शाहू महाराज
  2. डॉ.आंबेडकर
  3. महात्मा फुले
  4. आगरकर

19 thoughts on “Rajarshi Shahu Maharaj General Knowledge Competition

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!