Scholarship Exam Question Paper Class 8th
Loading… शिष्यवृत्ती सराव पेपर 1 आठवी भाषा व गणितभाषा विभाग (गुण 50 )खालील उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.अनेक खेडी, गावे आणि शहरे या सर्वांचा मिळून देश बनतो. देशाला निश्चित सीमारेषा असते. या सीमारेषेच्या आत राहणारे लोक त्या देशाचे रहिवासी असतात. भारताच्या सीमारेषेत राहणारे आपण सर्व भारतीय म्हणून ओळखले जातो. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राजमुद्रा ही…