NMMS Exam Answer Key SAT

शालेय क्षमता चाचणी Scholastic Aptitude Test दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेची संभाव्य उत्तरपत्रिका NMMS Exam Answer Key SAT प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 1 2 2 3 3 4 4 1 5 4 6 4 7 1 8 1 9 2 10 1 11 1 12 2 13 4 14 2 15…

Read More

NMMS Exam Answer Key MAT

बौद्धिक क्षमता चाचणी Mental Ability Test NMMS परीक्षा 2024 संभाव्य उत्तरपत्रिका NMMS Exam Answer Key MAT विषय – बौद्धिक क्षमता चाचणी Mental Ability Test प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 1 2 2 1 3 3 4 4 5 2 6 3 7 3 8 2 9 2 10 4 11 1 12 3 13 2 14…

Read More

Learn Pythagoras Theorem in Marathi with Easy Explanation

NMMS व Scholarship परीक्षा टेस्ट सिरीज गणित पायथागोरसचा सिद्धांत Learn Pythagoras Theorem in Marathi with Easy Explanation पायथागोरसचा सिद्धान्त हा भूमितीतील एक अत्युपयुक्त सिद्धांत आहे. काटकोन त्रिकोणास हा सिद्धांत लागू होतो. या सिद्धान्तानुसार एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या लांबींच्या वर्गांच्या बेरेजेइतका असतो. या सिद्धान्तानुसार एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या लांबींच्या…

Read More

Class 8th Civics | The State Government

इयत्ता आठवी नागरिक शास्त्र राज्यशासन इयत्ता 8वी नागरिक शास्त्र प्रकरण क्रमांक 5 – राज्य शासनwww.learningwithsmartness.inप्रश्न 1.योग्य विधान निवडा A)संघराज्य व्यवस्थेत दोन पातळ्यांवर शासन संस्था कार्यरत असतात.B) राष्ट्रीय पातळीवर संघशासन तर प्रादेशिक पातळीवर राज्यशासन कार्य करते.1)फक्त विधान A सत्य2)दोन्ही विधाने बरोबर आहेत3)फक्त विधान B सत्य4)दोन्ही विधाने चूक आहेत.प्रश्न 2भारतातील घटक राज्यांची निर्मिती ——- आधारावर करण्याचे निश्चित…

Read More

Class 8th Civics |The Indian Judicial System

भारतातील न्यायव्यवस्था आठवी नागरिक शास्त्र – भारतातील न्यायव्यवस्थाhttps://learningwithsmartness.in/ Class 8th Civics |The Indian Judicial System प्रश्न 1.योग्य पर्याय निवडा.1.भारत हे संघराज्य आहे.2.केंद्र शासन आणि घटक राज्यांना स्वतंत्र कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ आहे.3.भारतातील न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे.4.वरील सर्व विधाने बरोबर आहेत.प्रश्न 2————- सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात.1.उपराष्ट्रपती2.सभापती3.भारताचे सरन्यायाधीश4.पंतप्रधानप्रश्न 3.न्यायाधीशांची नेमणूक ———- करतात.1.राष्ट्रपती2.पंतप्रधान3.सभापती4.मुख्यमंत्रीप्रश्न.4सर्वोच्च न्यायालयांचे न्यायाधीश ——– व्या वर्षी…

Read More

Class 8th History Beginning of Freedom Movemen

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज इयत्ता -आठवी इतिहास स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभNMMS परीक्षेच्या तयारीसाठीhttps://learningwithsmartness.in/वेबसाईटला भेट द्या. Class 8th History Beginning of Freedom Movemen Loading… प्रश्न 1 इंग्रज राजवटीत……. भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला संपर्काचे हे नवे माध्यम मिळाले.2 pointsमराठीहिंदीबंगालीइंग्रजीप्रश्न 2 भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेविषयी खाली काही विधाने दिले आहेत .चुकीचा पर्याय निवडा.2 points1)ॲलन ह्यूम या…

Read More

Class 8th History Social and Religious Reforms

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज इयत्ता- आठवी इतिहास सामाजिक व धार्मिक प्रबोधनNMMS परीक्षेच्या अभ्यासासाठी खालील वेबसाईटला भेट द्या Class 8th History Social and Religious Reforms Loading… आर्य समाजाविषयी खाली काही माहिती दिली आहे. चुकीचा पर्याय निवडा.1)सन 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी या समाजाची स्थापना केली2)’वेदांकडे परत चला’ हे या समाजाचे ब्रीदवाक्य होते3)भारत भारतीय समाजाच्या शाखा…

Read More

NMMS Test Series History | The Freedom Struggle of 1857

The Freedom Struggle of 1857 | इतिहास 1857 चा स्वातंत्र्यलढा Loading… NMMS Test Series | इतिहास 1857 चा स्वातंत्र्यलढा www.learningwithsmartness.in 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली कारण……2 points 2)ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केल्यावर भारताविषयी कारभार करण्यासाठी ——— हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले.2 points 1858 साली राणीचा जाहीरनामा…

Read More

8th Science Composition of matter

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज विषय विज्ञान Loading… NMMS परीक्षा टेस्ट सिरीज द्रव्याचे संघटन आठवी विज्ञान———————– चे गुणधर्म घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात.2 pointsमिश्रणसंयुगायापैकी नाहीमूलद्रव्यएकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला —————————- म्हणतात.2 pointsमिश्रणसंयुगेप्रावस्थामूलद्रव्यपाण्यातील ऑक्सीजन व हायड्रोजन या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी ——— असेच असते.2 points8:180:11:810:08द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या?2 pointsवायुवरीलपैकी सर्वस्थायूद्रवकलिल हे ———————– आहे.2 pointsयापैकी नाहीसमांगीद्रवविषमांगीपाणी हे…

Read More

NMMSS Exam Test Series | Class 8th History | Effects of British rule

ब्रिटिश सत्तेचे परिणाम Effects of British rule Loading… ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना :  भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्याकिनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण पाहिले आहे. पोर्तुगीज डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीयभारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगिजांचा त्यांनाकडवा विरोध झाला. नंतरच्या काळात इंग्रज-पोर्तुगीज संबंध…

Read More
error: Content is protected !!