Maharashtra day General Knowledge Competition
Maharashtra day General Knowledge MCQ Question
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा
Maharashtra day |General Knowledge| MCQ Question
1)महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे?
- दुसरा
- तिसरा
- चौथा
- पाचवा
2)महाराष्ट्रातील जास्त तलावांचा जिल्हा कोणता?
- गोंदिया
- भंडारा
- चंद्रपूर
- अकोला
3) महाराष्ट्रात सर्वात लांब नदी कोणती आहे?
- कृष्णा
- कोयना
- तापी
- गोदावरी
4) महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे?
- मुंबई
- रायगड
- रत्नागिरी
- ठाणे
5)महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे खाऱ्या पाण्याचे सरोवर…………….. जिल्ह्यात आहे.
- भंडारा
- नागपूर
- बुलढाणा
- रायगड
6) महाराष्ट्र राज्याला किती राज्याच्या सीमा आहेत?
- 5
- 6
- 7
- 8
7) महाराष्ट्राचे कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?
- नाशिक
- नागपूर
- औरंगाबाद
- अमरावती
8)महाराष्ट्रातील छत्तिसावा जिल्हा कोणता असून तो कधी स्थापन झाला?
- पालघर 2014
- पालघर 2015
- गोंदिया 1999
- यापैकी नाही
9) दख्खनच्या पठाराचा मूलभूत खडक कोणता आहे?
- कडाप्पा
- विंध्ययन
- आर्कियन
- यापैकी नाही
10)टेबललँड नावाने कोणते पठार प्रसिद्ध आहे?
- सासवड
- पाचगणी
- महाबळेश्वर
- बुलढाणा
11)नारळाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- मुंबई उपनगर
- ठाणे
12)महाराष्ट्रात शिखरांचा उतरता क्रम लावा व योग्य पर्याय ओळखा. साल्हेर, कळसूबाई,हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी
- साल्हेर, ,हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी,कळसूबाई
- हरिश्चंद्रगड,साल्हेर, सप्तश्रुंगी,कळसूबाई
- कळसूबाई, साल्हेर, हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी
- कळसूबाई, साल्हेर, , सप्तश्रुंगी,हरिश्चंद्रगड
13)संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
- वसंतदादा पाटील
- वसंतराव नाईक
- शंकरराव चव्हाण
- यशवंतराव चव्हाण
15)पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण आहेत?
- डॉ. आनंदीबाई जोशी
- रमाबाई रानडे
- पंडिता रमाबाई
- रखमाबाई जनार्दन सावे
15)महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प ……. हा आहे.
- तारापूर
- कोयना प्रकल्प
- जामसंडे प्रकल्प
- यापैकी नाही
16)1 मे 2024 रोजी आपण कितवा महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत?
- 62
- 65
- 63
- 60
17)1960 साली महाराष्ट्रात एकूण ——- प्रशासकीय विभाग होते.
- 7
- 5
- 6
- 4
18)महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके ——– या प्रशासकीय विभागात आहे.
- पुणे
- कोकण
- औरंगाबाद
- नाशिक
19)महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?
- नागपूर
- मुंबई
- नाशिक
- पुणे
20 महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?
- पुणे
- नागपूर
- मुंबई
- नाशिक
21)महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे!
- हनुमान
- कळसूबाई
- सप्तशृंगी
- साल्हेर
22)चुकीचे विधान ओळखा.
- महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग औरंगाबाद हा असून त्याचे क्षेत्रफळ 64813 चौकिमी आहे.
- महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोकण हा आहे.
- महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा मुंबई उपनगर आहे.
- महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा अहमदनगर हा आहे.
23)महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे ?
- मराठी
- हिंदी
- इंग्रजी
- यापैकी नाही
24)महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?
- १ मे १९६३
- १ मे १९६१
- १ मे १९६२
- १ मे १९६०
25)प्राकृतिक रचनेवरून महाराष्ट्राचे किती प्रमुख विभाग पडतात.
- दोन
- तीन
- चार
- पाच
Ok
Ok I am satisfied
खूप छान कार्यक्रम
Ok I am satisfied
खुप छान उपक्रम
खूप छान आवश्यक असणारा उपक्रम,
Ok