Skip to content
अनेक शब्दाबद्दल एक शब्द
- १) ज्याचा थांग लागत नाही असे – अथांग
- २) देव आहे असे मानणारा – आस्तिक
- ३) ‘भले होवो’ अशी मंगल कामना – आशीर्वाद
- ४) दक्षिण सामुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यत – आसेतुहिमाचल
- ५) अग्नीची पूजा करणारा – अग्नीपूजक
- ६) मोजता येणार नाही इतके – असंख्य ,अमाप
- ७) जयचा कधीच विसर पडत नाही असा – अविस्मरणीय
- ८) अन्नदान करणारा – अन्नदाता
- ९) खूप दानधर्म करणारा – दानशूर
- १०) जिवाला जीव देणारा- जिवलग
- ११) जाणून घेण्याची इच्छा असणारा – जिज्ञासू
- १२) दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा – कनवाळू
- १३) कामाची टाळाटाळ करणारा – कामचुकार
- १४) धर्मस्थान करणारा – धर्मसंस्थापक
- १५) देशासाठी झटणारा – देशभक्त ,देशभक्ती
- १६) कोणत्याच पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा – निष्पक्षपाती
- १७) हट्टीपणा करणारा – दुराग्रही
- १८) ईश्वराचे अस्तित्व न मानणारा – नास्तिक
- १९) दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी
- २०) जुन्या मातांना चिकटून राहणारा – पुराणमतवादी ,सनातनी
- २१) नवीन मते स्वीकारणारा – पुरोगामी
- २२) दुष्काळात सापडलेले – दुष्काळग्रस्त
- २३) थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुस्ट
- २४) अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा – अष्टावधानी
- २५) एखाद्या संस्थेची स्थापना करणारा – संस्थापक
- shabd samuh badal ek shabd in marathi
- २६) सेवा करणारा – सेवक
- २७) सत्यासाठी झगडणारा – सत्याग्रही
- २८) एकाच काळातील – समकालीन
- २९) शभंर वर्षे आयुष्य जगणारा – शतायुषी
- ३०) स्वतःचे काम स्वतःच करणारा – स्वावलंबी
- ३१) स्वतःच्या इच्छेप्रमाणे खैरपणे वागणारा – स्वच्छदी
- ३२) श्रम करून जीवन जगणारा – श्रमिक
- ३३) दुसऱ्याचे भाषण ऐकणारा – श्रोता
- ३४) श्रद्धा देऊन वागणारा – श्रद्धाळू
- ३५) वाट दाखविणारा – वाटाड्या
- ३६) देशासाठी प्राण अर्पण करणारा – हुतात्मा
- ३७) स्वतःच्या हिताचा त्याग करणारा – स्वार्थत्यागी
- ३८) क्षमा करणारी वृत्ती असणारा – क्षमाशील
- ३९) सभेत धीटपणे भाषण करणारा- सभाधीट
- ४०) शत्रूकडील बातमी काढून आणणारा – हेर
- ४१) हातात चक्र असलेला – चक्रपाणी
- ४२) विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा – ध्येयनिष्ठ
- ४३) दैवावर हवाला ठेवून वागणारा – दैववादी
- ४४) जगाचा स्वामी – जगन्नाथ
- ४५) श्रम न करता खाणारा – ऐतखाऊ
- ४६) केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा – कृतज्ञ
- ४७) केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा- कृतघ्न
- ४८) कलेची आवड असणारा – कलाप्रेमी
- ४९) दुसऱ्याच्या मनातले जाणणारा – मनकवडा
- ५०) दगडावर कोरीव काम करून मूर्ती बनविणारा – मूर्तिकार
- Shabd samuh in marathi
- ५१) उदयाला येत असणारा – उद्योमुख
- ५२) अस्वलाचा खेळ खेळणारा – दरवेशी
- ५३) चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चौक ,चव्हाटा
- ५४) तीन रस्ते एकत्र येतात ती जागा – तिठा
- ५५) गावच्या न्यायनिवड्याची जागा – चावडी
- ५६) आकाशात गमन करणारा – खग
- ५७) पाण्यात राहणारे प्राणी – जलचर
- ५८) न टाळता येणारे – अटळ
- ५९) कधीही मरण नसणारे – अमर
- ६०) ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही आसे – अतुलनीय
- ६१) आवरता येणार नाही असे – अनावर
- ६२) वर्णन करता येणार नाही असे – अवर्णनीय
- ६३) कधीही ज्याचं नाश नाही होत ते – अविनाशी
- ६४) किल्याच्या भोवती बांधलेली भिंत – तट
- ६५) मनात इच्छिलेले देणारा मणी – चिंतामणी
- ६६) इच्छिलेली वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष – कल्पवृक्ष
- ६७) कोणत्याही क्षेत्रात एकाएकी घडून येणार मोठा बदल – क्रांती
- ६८) हळूहळू घडून येणारा बदल – उत्क्राती
- ६९) धान्य साठविण्याची जागा – कोठार
- ७०) दोनदा जन्मलेला – व्दिज
- ७१) कार्य करणारी जागा – कर्मभूमी
- ७२) कसलाही लोभ नसलेला – निर्लोभी
- ७३) वाटसरूंना राहुटीसाठी धर्मार्थ बांधलेली इमारत – धर्मशाळा
- ७४) तीन महिन्यांनी प्रसिध्द होणारे – त्रैमासिक
- ७५) पंधरा दिवसांनी प्रसिध्द होणारे – पाक्षिक
- ७६) राजाची स्तुती करणारा – भाट
- ७७) जणांचा कारभार – बारभाई
- ७८) मृत्यूवर विजय मिळवणारा – मृत्युजंय
- ७९) मोजकेच बोलणारा – मितभाषी
- ८०) मोजकेच आहार घेणारा – मिताहारी
- ८१) ज्याला खूप माहित आहे आसा – बहुश्रुत
- ८२) आईवडील नसलेला – पोरका
- ८३) न्यायाच्या बाबतीत कठोर असणारा – न्यायनिष्ठुर
- ८४) पुरामुळे नुकसान झालेले लोक – पूरग्रस्त
- ८५) पाणी मिळवण्याची केलेली फुकट सोय – पाणपोई
- ८६) मुद्याला धरून असलेले – मुद्देसूद
- ८७) शेजाऱ्यांशी वागण्याचर कर्तव्य – शेजारधर्म
- ८८) बोधपर वचन – सुभाषित
- ८९) लोकांना आवडणारा – लोकप्रिय
- ९०) संकटाचे निवारण करणारा – विघ्न्ह्रर्ता
- ९१) वर्षाने प्रसिध्द होणारे – वार्षिक
- ९२) स्वतःशी केलेले भाषण – स्वागत
- ९३) राजाचे बसवायचे आसन – सिहासन
- ९४) आपल्याच देशात तयार झालेली – स्वदेशी
- ९५) मोजक्या शब्दात सांगितलेले तत्त्व – सूत्र
- ९६) हृदयाला जाऊन भिडणारे – हृदयंगम
- ९७) क्षणात नष्ट होणारे – क्षणभंगुर
- ९८) दोन नद्या एकत्र मिळवण्याचे ठिकाण – संगम
- ९९) दगडावर कोरलेले लेख – शिलालेख
- १००) जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण – क्षितिज
- १०१) कष्ट करून जगणारा – श्रमजीवी
- १०२) कमी आयुष्य असणारा – अल्पायुषी
- १०३) कर्तव्य तत्परतेने पार पडणारा – कर्तव्यदक्ष
- १०४) कापड विणणारा – विणकर
- १०५) कादंबरी लिहिणारा लेखक – कादंबरीकार
- १०६) कविता करणारी – कवयित्री
- १०७) केवळ स्वतःचाच फायदा करू पाहणारा – स्वार्थी
- १०८) कैदी ठेवण्याची जागा – तुरुंग
- १०९) सूर्य मावळण्याची घटना – सूर्यास्त
- ११०) ज्याला कधी म्हातारपण येत नाही असा – वजर
- १११) ठरावीक काळाच्या अंतराने प्रकाशित होणारे – नियतकालिक
- ११२) लाज नाही असा – निर्लज्ज
- ११३) वाद्य वाजवणारा – वादक
- ११४) वाडवडिलांनी मिळवलेली – वडिलोपार्जित
- ११५) स्वतःचा स्वार्थ न पाहणारा – निःस्वार्थी
- ११६) संकटे दूर करणारा – विघ्नहर्ता
- ११७) सूर्य उगवण्याची घटना – सूर्योदय
- ११८) शोध लावणारा – संशोधक
- ११९) श्रमांवर जगणारा – श्रमजीवी
- १२०) सतत काम करणारा – दिर्घोद्योगी
- १२१) सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय – कामधेनू
- १२२) स्वर्गातील इंद्राची बाग – नंदनवन
- १२३) ऐकायला येत नाही असा – बहिरा
- १२४) ऐकायला व बोलायला येत नाही असा – मूकबधीर
- १२५) कथा सांगणारा – कथेकरी
- १२६) कधीही जिंकला न जाणारा – अजिंक्य
- १२७) कपडे धुण्याचे काम करणारा – धोबी
- १२८) कपडे शिवण्याचे काम करणारा – शिंपी
- १२९) खूप आयुष्य असणारा – दीर्घायुषी
- १३०) खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी
- १३१) गुरे राखणारा – गुराखी
- १३२) घरदार नष्ट झाले आहे असा – निर्वासित
- १३३) घरापुढील मोकळी जागा – अंगण
- १३४) घरे बांधणारा – गवंडी
- १३५) चांदण्या रात्रीचा पंधरवडा – शुक्लपक्ष
- १३६) चित्रे काढणारा – चित्रकार
- १३७) जमिनीवर राहणारे प्राणी – भूचर
- १३८) जादूचे खेळ करून दाखवणारा – जादूगार
- १३९) जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे भासणे – आभास
- १४०) जेथे वस्तू विकल्या जातात ती जागा – दुकान
- १४१) ज्याला एकही शत्रू नाही असा – अजातशत्रू
- १४२) ज्याला आईवडील नाहीत असा – अनाथ, पोरका
- १४३) लग्नासाठी जमलेले लोक – वर्हाडी
- १४४) लहानांपासून वृद्ध माणसांपर्यंत – आबालवृद्ध
- १४५) लाकूडकाम दरणारा – सुतार
- १४६) अनेक गुरांचा समूह – कळप
- १४७) अनेक फळांचा समूह – घोस
- १४८) अनेक फुलांचा समूह – गुच्छ
- १४९) अनेक माणसांचा समूह – जमाव
- १५०) अंग चोरून काम करणारा – अंगचोर
- शब्दसमूहाबद्दल एक शब्द मराठी
- १५१) उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह – धबधबा
- १५२) झाडांची निगा राखणारा – माळी
- १५३) तिथी (दिवस, वेळ) न ठरवता (अचानक) आलेला – अतिथी
- १५४) दगडावर मूर्ती घडवणारा – शिल्पकार
- १५५) दररोज प्रसिद्ध होणारे – दैनिक
- १५६) दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक
- १५५) दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – षण्मासिक
- १५८) दारावरील पहारेकरी – द्वारपाल, दरवान
- १५९) दुसऱ्यावर उपकार करणारा – परोपकारी
- १६०) दूरदर्शनवर, आकाशवाणीवर बातम्या सांगणारा – वृत्तनिवेदन
- १६१) देशाची सेवा करणारा – देशसेवक
- १६२) देवापुढे सतत जळणारा दिवा – नंदादीप
- १६३) नदीची सुरवात होते ती जागा – उगम
- १६४) नाटकांत किंवा चित्रपटांत काम करणारा – अभिनेता
- १६५) नेहमी घरात बसून राहणारा – घरकोंबडा
- १६६) पाऊस अजिबात न पडणे – अवर्षण
- १६७) पायात चपला वा बूट न घालता चालणारा – अनवाणी
- १६८) पायापासून डोक्यापर्यंत – आपादमस्तक
- १६९) पालन करणारा – पालक
- १७०) पायी चालणारा – पादचारी
- १७१) पूर्वी कधी घडले नाही असे – अभूतपूर्व, अपूर्व
- १७२) फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण – सदावर्त, अन्नछत्र
- १७३) बसगाड्या थांबण्याची जागा – बसस्थानक
- १७४) बातमी आणून देणारा/देणारी – वार्ताहर
- १७५) बोलता येत नाही असा – मुका
- १७६) भाषण करणारा – वक्ता
- १७७) माकडाचा खेळ करणारा – मदारी
- १७८) मातीची भांडी करणारा – कुंभार
- १७९) रणांगणावर आलेले मरण – वीरमरण
- १८०) रोग्यांची शुश्रुषा करणारी – परिचारिका
- १८१) सोन्याचांदीचे दागिने करणारा – सोनार
- १८२) हत्तीला काबूत ठेवणारा – माहूत
- १८३) हाताच्या बोटात घालायचं दागिना – अंगठी
- १८४) हिमालयापासून कन्याकुमारीपार्यंत होडी चालवणारा – नावाडी
- १८५) अनेक केळ्यांचा समूह – घड
- १८६) विमान चालवणारा – वैमानिक
- १८७) व्याख्यान देणारा – व्याख्याता
- १८८) शत्रूला सामील झालेला – फितूर
- १८९) शेती करणारा – शेतकरी
error: Content is protected !!