Skip to content
Navodaya Exam Preparation
Mental AbilityTest
भाषा
अंकगणित
नवोदय परीक्षेचा अभ्यासक्रम विषय अंकगणित
- संख्या आणि संख्या पद्धती
- पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया
- अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म
- दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया
- दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकांत रूपांतर
- लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन (पैसा) या राशींचे मापन
- गणितीय पदावलींचे सरलीकरण
- अपूर्णांक : समच्छेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी आणि अपूर्णांकांचा गुणाकार
- नफा – तोटा
- परिमिती व क्षेत्रफळ : बहुभुजाकृतीची परिमिती, चौरस, आयत व त्रिकोणाचे क्षेत्रफळ
- कोनांचे प्रकार व त्यांचे उपयोजन
- स्तंभालेख, आलेख व रेषालेख यांच्या साहाय्याने माहितीचे विश्लेषण
मानसिक क्षमता चाचणी अभ्यासक्रम
- वेगळे पद शोधा
- जुळणारी आकृती
- आकृती पूर्ण करा
- मालिका पूर्ण करा
- समसंबंध
- भौमितिक रचना पूर्ण करा
- आरशातील प्रतिमा
- घडी घाला व उलगडा
- अवकाश कल्पना (तुकडे जोडा)
- लपलेली आकृती शोधा
error: Content is protected !!
Exam
Kendriya Shalla kanya Dattawad