Computer General Knowledge
Computer General Knowledge पहिल्या पिढीतील संगणकाचा मुख्य घटक ______ होय. Correct answer निर्वात नलिका _______ निर्मितीमुळे पहिल्या पिढीतील संगणक चटकन बिघडत असे. Correct answer उष्णता पहिल्या पिढीतील संगणकाचे इनपुट डिवाइस म्हणून _______ वापरले जाते. Correct answer पंचकार्ड _________ यावर्षी संगणकाची निर्मिती केली. Correct answer 1946 पहिल्या पिढीतील संगणकाचा कालावधी ___________ होय. Correct answer 1946 ते…