Marathi One Word Substitution for Competitive Exams
शब्दसमूहाबद्दल एक शब्द स्कॉलरशिप परीक्षा व स्पर्धा परीक्षा तयारी Loading…
शब्दसमूहाबद्दल एक शब्द स्कॉलरशिप परीक्षा व स्पर्धा परीक्षा तयारी Loading…
समानार्थी शब्द | स्कॉलरशिप परीक्षा | स्पर्धा परीक्षा Loading… Loading…
Post content मध्ये विविध मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ समजावून देण्याचे प्रश्न आहेत. यात प्रत्येक म्हणीसाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. उदाहरणार्थ, “मनात मांडे खायला धोंडे” म्हणजे केवळ मनोराज्यात रमून प्रत्यक्षात काहीही न मिळणे. अशा प्रकारे विविध म्हणींचे अलगअगदा अर्थ आणि योग्य पर्याय दिले आहेत.
मराठी व्याकरण ऑनलाईन टेस्ट- आलंकारिक शब्दwww.learningwithsmartness.in Loading… Marathi Vyakaran Alankaarik shabd 1)खालील आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. कर्णाचा अवतार1)अतिशय झोपाळू2)खूप श्रीमंत3)उदार मनुष्य4)अतिशय तापट माणूसखालील आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.कुंभकर्ण खालील आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.अकरावा रूद्र १.खूप श्रीमंत २.अतिशय तापट माणूस ३.उदार मनुष्य ४.अतिशय झोपाळूखालील आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.नवकोट नारायण…
Marathi Grammar Prayog | मराठी व्याकरण प्रयोग प्रयोग: वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. वाक््याती कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला प्रयोग असे म्हणतात. ‘प्रयोग’ हा शब्द संस्कृत ‘प्र+युज’ (यश) यावरून तयार झाला असून त्याचा अर्थ ‘जुळणी’ किंवा ‘रचना’ असा आहे. प्रत्येक वाक्यात जे क्रियापद अ त्याच्या रूपाची ठेवण किंवा रचनाच अशी असते…
नाम : प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्या वस्तूच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला व्याकरणात ‘नाम’ असे म्हणतात. उदा. : सचिन, सिता, नदी, पर्वत, अमृत, स्वर्ग, धैर्य, कीर्ती, आनंद नामाचे प्रकार 1) सामान्यनाम : एकाच जातीच्या पदार्थांना समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे सामान्यनाम उदा. नदी, पर्वत, शहर, नदी ,गाव, इ. 2)विशेषनाम : ज्या…
Marathi | Rutu मराठी महिना वसंत चैत्र वैशाख उन्हाळा ग्रीष्म ज्येष्ठ आषाढ उन्हाळा वर्षा श्रावण भाद्रपद पावसाळा शरद आश्विन, कार्तिक पावसाळा हेमंत मार्गशीर्ष, पौष हिवाळा शिशिर माघ, फाल्गुन हिवाळा ग्रीष्म ऋतूत रंगपंचमी गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, बुद्ध पौर्णिमा, इत्यादी व्रते साजरी होतात. वर्षा ऋतूत वटपौर्णिमा, आषाढी एकादशी अशी व्रते येतात. हेमंत ऋतूत नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन,…
मराठी व्याकरण | काळ | वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून क्रियेचा बोध होतो , व ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो त्याला मराठी व्याकरणात काळ असे म्हणतात. मराठी व्याकरणात काळाचे मुख्य प्रकार तीन आहेत. १) वर्तमान काळ २) भूतकाळ ३) भविष्यकाळ १) वर्तमान काळ- क्रियापदावरून क्रिया आता घडत आहे असा बोध होत असेल तर त्या…
माणसांच्या लहान मुलांना जसे बाळ म्हणतात. तसे निरनिराळ्या प्राण्यांच्या पिल्लांसाठी निरनिराळे शब्द वापरले जातात. Pillu Darshak Shabd माणसाचे बाळ, लेकरू मेंढीचे कोकरू मांजराचे पिल्लू म्हशीचे रेडकू शेळीचे बछडा वाघाचा बच्चा, बछडा सिंहाचा छावा पक्ष्याचे पिल्लू कुत्र्याचे पिल्लू घोड्याचे वासरू गाईचे वासरू गाढवाचे शिंगरू हरणाचे शावक हरणाचे पाडस Loading…
माणसांच्या राहण्याच्या ठिकाणाला आपण घर म्हणतो. त्याप्रमाणे प्राण्यांची राहण्याची ठिकाणे असतात. काही प्राणी, पक्षी स्वतःचे घर बनवतात, तर काहींची घरे बनवली जातात, तर काही निसर्गनिर्मित घरांमध्ये आश्रय घेतात. विशेषता मानवाने आपल्या उपयोगासाठी पाळलेले प्राणी, पक्षी हे मानवनिर्मित निवाऱ्यात राहतात. तर रानावनात मोकाट फिरणारी जंगली प्राणी निसर्गाच्या सानिध्यात राहतात. त्यांच्या घरासाठी वेगवेगळी नावे दिली जातात. त्या…