
Scholarship Exam Test Series|Even, odd, prime ,twin prime, composite, triangular and square numbers
Even, odd, prime ,twin prime, composite, triangular and square numbers सम,विषम , मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या समसंख्या – ज्या संख्येला दोन ने नि:शेष भाग जातो. त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. समसंख्येच्या एकक स्थानी 0,2,4,6,8 यापैकी कोणताही एक अंक असतो. विषम संख्या : ज्या संख्येच्या एकक स्थानी 1,3,5,7,9 यापैकी कोणताही…