Class 8th Science Metal and Nonmetal

8.7 Science धातू आणि अधातू


1)मूलद्रव्यांचे सर्वसाधारणपणे ——————– याप्रमाणे वर्गीकरण केलेले आहे.
धातू
यापैकी सर्व
धातुसदृश्य
अधातू
2)100 % शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोने होय.
14
24
22
18
घरामध्ये वापरण्यात येणारी स्टेनलेस स्टीलची भांडी लोखंड , कार्बन, निकेल आणि ——– यांपासून बनलेले संमिश्र आहे.
2 points
क्रोमिअम
ॲल्युमिनिअम
यापैकी नाही
तांबे
———————चा उपयोग औषधीमध्ये होतो.
2 points
तांबे
सोने
लोह
चांदी
दागिने तयार करण्यासाठी ———————— कॅरेटचे सोने वापरतात.
2 points
24
22
14
18
अधातू उष्णतेचे व विजेचे—————- असतात.
2 points
सुवाहक
यापैकी नाही
सांगू शकत नाही
दुर्वाहक
धातू उष्णतेचे व विजेचे—————- असतात.
2 points
सुवाहक
यापैकी नाही
दुर्वाहक
सांगू शकत नाही
काही धातू हातोडीने ठोकल्यानंतर पातळ पत्रे तयार होताना दिसतात , या गुणधर्माला ————– म्हणतात.
2 points
तन्यता
वर्धनियता
चकाकी
यापैकी नाही
आयोडिन आणि ——————- या अधातुंना चकाकी असते.
2 points
चांदी
ब्रोमीन
हिरा
क्लोरिन
अधातू त्यांच्या संयुजा कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारून ———————आयन तयार होतात.
2 points
ऋण
यापैकी नाही
उदासीन
धन
धातूंमध्ये त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन ——————— कॅटायन तयार होतात.
2 points
यापैकी नाही
स्वीकारून
पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर
गमावून
—————– यांचे गुणधर्म धातुसदृश्यामध्ये असतात .
2 points
धातू आणि अ-धातू
अधातू
ना धातू ना अ -धातू
धातू
खालीलपैकी ————- हा धातू आहे .
2 points
Br
S
Cl
Hg
खालीलपैकी ————- हा अधातू आहे .
2 points
Ag
Cu
Au
Br
खालीलपैकी ————- हा धातूसदृश्य आहे .
2 points
पारा
जस्त
ॲल्युमिनिअम
अॅटिमनी
सामान्य तापमानाला—————— हा धातू द्रवरूप असतो.
2 points
Mg
Na
Ga
Sc
या मुल्द्र्व्याच्या अणूंची संयुजा 1 आहे
2 points
सिलिकॉन
सोडीअम
मॅग्नेशिअम
ॲल्युमिनिअम
—————— हे आम्लधर्मी ऑक्साइड आहे.
2 points
FeO₃
Na₂o
H₂O
CO₂
ऑक्सिजन या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण ————– आहे.
2 points
2,8,6
2,7
2,6
2,5
शुद्ध ———————हे मऊ असते.
2 points
प्लॅटिनम
चांदी
ॲल्युमिनिअम
सोने
————— या धातुला जास्त वर्धणीयता असते.
2 points
निकेल
ॲल्युमिनिअम
लोह
तांबे
22 कॅरेट सोन्याची शुद्धता ————— % असते.
2 points
44
100
91.66
75
खालीलपैकी कोणता धातू सामान्य तापमानाला स्थायू स्थितीत असतो?
2 points
सोडीअम
पारा
लोह
मॅग्नेशिअम
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य अधातू आहे?
2 points
ॲल्युमिनिअम
गांधक
मॅग्नेशिअम
तांबे
खालीलपैकी कोणते संयुग नाही?
2 points
कांस्य
टिन
स्टेनलेस स्टील
पोलाद
पुढीलपैकी आधातूंचा गुणधर्म कोणता?
2 points
तन्यता
नादमयता
ठिसुळता
वर्धनीयता
तांबे व कथिल यांच्या संमिश्रला —————— म्हणतात.
2 points
लोखंड
पोलाद
पितळ
कांस्य
धातुला ओढले असता त्याची बारीक तार बनते,या गुंधर्माला ———————— म्हणतात.
2 points
वर्धनीयता
ठिसुळता
तन्यता
यापैकी सर्व
निसर्गात सापडणारा कार्बन रूपातील सर्वात कठीण पदार्थ कोणता?
2 points
कार्बन
लोह
हिरा
यापैकी नाही
सोडीअम या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण ————– आहे.
2 points
2,8
2,8,3
2,8,1
2,8,7
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू आहे ?
2 points
सोने
सल्फर
कार्बन
सिलिकॉन
पुढीलपैकी धातुसदृश्य मूलद्रव्य कोणते?
2 points
अॅटिमनी
चांदी
सिलिकॉन
ॲल्युमिनिअम
—————— हे स्थायू अधातू असून उच्च तापमानाला वितळते.
2 points
बोरॉन
फॉस्फरस
यापैकी नाही
ब्रोमीन
———————- या मूलद्रव्याची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.
2 points
यापैकी नाही
लिथियम
सल्फर
हेलियम
धातूंची ऑक्साइडे ———————————- असतात.
2 points
आम्लारिधर्मी
उदासीन
यापैकी नाही
अल्कधर्मी
धातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन ——————-तयार होतात.
2 points
पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर
धातूंचेऑक्साइड
धातूंचे क्षार
यापैकी नाही
सल्फर —————–रंगाचा असतो.
2 points
लाल
पांढर्‍या
तांबूस
पिवळ्या
लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभक्रिया होऊन —————- रंगाचा लेप तयार होतो.
2 points
पिवळसर
पांढर्‍या
तपकिरी
तांबूस
———————- is nobel metal.
2 points
चांदी
ॲल्युमिनिअम
सोने
ऱ्होडिअम
सामान्य तापमानस धातू ——————- स्वरुपात असतात..
2 points
वायु
यापैकी नाही
स्थायू
द्रव
सोन्याची शुद्धता —————————– मध्ये मोजतात.
2 points
टक्केवारी
पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर
यापैकी नाही
कॅरेट
ज्या धातूंवर हवा, पाणी, उष्णता यांचा सहजपणे परिणामहोत नाही त्यांना ————————- धातू म्हणतात.
1.धातुसदृश्य
2.निऑन धातू
3.राज
4.यापैकी नाही
पितळ हे संमिश्र तांबे व ———– यांपासून बनवतात.
1.जस्त
2.निकेल
3.टिन
4.क्रोमिअम
————————– हा चाकूने सहजपणे कापता येतो .
लोह
प्लॅटिनम
सोडीअम
तांबे
————————— हा आधातु सामान्य तापमानाला द्रवरूपत असतो.
2 points
सोडीअम
फॉस्फरस
लोह
ब्रोमीन
कार्बन डायऑक्साइडची सोडीअम हायड्रॉऑक्साइड बरोबर अभिक्रिया केलीय असता ————— उत्पादित मिळते.
2 points
सोडीअम क्लोराईड
सोडीअम कार्बोनेट
सोडीअम
सोडीअम बायकार्बोनेट
कार्बन डायऑक्साइडची पाण्याबरोबर अभिक्रिया केली असता ————— उत्पादित मिळते.
2 points
यापैकी नाही
कार्बन डायऑक्साइड
कार्बोनिक आम्ल
सल्फुरिक आम्ल
धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून धातूंवर —————— व रंगाचे थर दिले जाते.
2 points
रंग
तेल
यापैकी सर्व
ग्रीस वारनिश
खालीलपैकी कोणत्या धातूचा द्रवणांक कमी आहे ?
2 points
बोरॉन
सोडीअम
तांबे
लोह
सोन्याचे दागिने तयार करताना त्यामध्ये ————-व —————–विशिष्ट प्रमाणात मिसळतात.
1)चांदी,जस्त
2)यापैकी सर्व
3)तांबे,चांदी
4)तांबे,जस्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!